Reliance Jobs -रिलायन्स रिटेलमध्ये लाखो तरुणांना नोकरीची संधी

Reliance Vacancy 2021

Reliance Retail will provide employment to millions of people in the next three years. Mukesh Ambani, Chairman and Managing Director, Reliance Industries Limited, made the announcement. Reliance Industries’ retail business is expected to triple in the next three to five years. Along with this, employment in Reliance Retail will increase significantly.

रिलायन्स रिटेलमध्ये लाखो तरुणांना नोकरीची संधी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायंस रिटेल पुढच्या तीन वर्षात १० लाख नवे रोजगार देणार असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले. यासोबतच अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठी घोषणा केली. रिलायन्स रिटेल तीन वर्षात दहा लाख नवे रोजगार तयार करेल. तसेच अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करेल असेही ते म्हणाले.

2 Comments
  1. Manohar Raut says

    Manohar Raut

  2. Gaurav rajendra langare says

    Dharangutti jaysingpur

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!