व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

DISH Kolhapur Bharti 2015 Result, Answer Key

DISH Kolhapur Bharti 2015 Result Answer Key

DISH Kolhapur written Examination answer key is avilable now. Candidates can verify the answers from the following answer key. The answer key updates.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर

लेखी परिक्षा निकाल

प्राप्त गुणांसंबंधी महत्वाची सूचना

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कोल्हापूर च्या दि. 14/12/2014 रोजी झालेल्या लिपिक – टंकलेखक पदांच्या  लेखी परीक्षेदरम्यान उमेदवारांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेल्या होत्या. सदर उत्तरपत्रिकांचा भाग – 2 हा उमेदवाराला परीक्षेअंती देण्यात आलेला असून त्याद्वारे उत्तरतालिकेनुसार आपले प्राप्त गुण काढून घेण्याकरिता पुरविण्यात आलेला आहे. भाग – 1 हा तपासण्यात आला आहे व संगणकामार्फत काढण्यात आलले गुण उमेदवारांना पडताळणी करण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आलले आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना प्राप्त झालेला स्वतःचा लॉग इन आय. डि. व पासवर्ड वापरुन आपले गुण तपासून खात्री करून घ्यावेत.
उमेदवारांना लॉगइन आय. डि. पासवर्ड संबंधी काही अडचण असल्यास [email protected] या मेल आयडीवर आपले संपूर्ण नाव, जन्मदिनांक, बैठक क्रमांक पदाचे नाव या सह आपल्या अर्जात नोंदविलेल्या मेल आयडीवरून संपर्क साधावा.
सदर गुणात तफावत आढळल्यास उमेदवारांनी आपले म्हणणे [email protected] या ईमेल आयडी वर दि. 03/06/2015 पर्यंत सादर करावेत.
या दिनांका नंतर प्राप्त होणा-या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तदनंतर कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम व त्यासाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी .
विहीत मुदतीनंतर प्राप्त होणा-या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

 

Leave A Reply

Your email address will not be published.