RRB NTPC चा निकाल लवकरच होणार जाहीर; ‘असा’ तपासू शकता Result

RRB NTPC Results 2021

Railway Recruitment Board will soon release RRB NTPC 2021 CBT-1 Result region-wise soon on the official website. The RRB exam (NTPC CBT 1) was conducted between December 28 and July 31. The RTB has not yet officially announced the date of the NTPC exam results, but it is expected that the results could be announced this month.

RRB NTPC चा निकाल लवकरच होणार जाहीर; ‘असा’ तपासू शकता Result

RRB NTPC Result 2021 : रेल्वे भरती बोर्ड (RRB) लवकरच RRB NTPC परीक्षेचा निकाल जाहीर करणार असल्याचं कळतंय. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिलीय, ते त्यांचा निकाल RRB च्या अधिकृत वेबसाइटवर www.rrbcdg.gov.in पाहू शकतात. आरआरबीची ही परीक्षा (NTPC CBT 1) 28 डिसेंबर ते 31 जुलै दरम्यान घेण्यात आली. आरटीबीनं एनटीपीसी परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेली नाही, परंतु या महिन्यातच निकाल घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

निकाल कसा तपासायचा?

  • प्रथम RRB च्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
  • आता मुख्यपेजवर ‘NTPC CBT 1 Result 2020’ या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे विचारलेले आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • त्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा.
  • आता तुमचा RRB NTPC CBR-1 निकाल दिसेल.
  • तो डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!