रेल्वेमध्ये १००४ पदांची भरती; असा करा अर्ज

RRC Recruitment 2020

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.  उमेदवारांना 9 जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील. एकूण पदांची संख्या १००४ असून त्यापैकी २८७ पदे हुबळी विभागात, २८० बेंगळुरू, २१७ पदे कॅरेज रिपेयर वर्कशॉप हुबळी, १७७ पदे म्हैसूर आणि ४३ पदे सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरमध्ये भरण्यात येणार आहेत.

Eligibility of Candidates शैक्षणिक पात्रता-

  • या पदांवर भरतीसाठी गुणवत्ता यादी आठवी आणि दहावीतील उत्तीर्ण गुण तसेच आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
  • उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे.
  • या पदांवर थेट भरती होईल. म्हणजेच उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही.
  • सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवार वेबसाइटला भेट देऊ शकतात. त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 


Northeast Frontier Railway Recruitment 2020

Private companies are waiting in the Corona lockdown. This has hampered the employment of many. Such government companies, banks, railway accounts have become a boon for the unemployed. The process of filling government posts on lakhs has started in the last two months. Now the waist is tight and a recruitment advertisement has been published for 4499 posts.

Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

 Indian Railway Recruitment 2020: या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Indian Railway Recruitment 2020: कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता  कंबर कसली असून 4499 जागांवर भरतीटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NFR RRC Recruitment 2020 साठी अर्ज करण्याची लिंक बातमीच्या अखेरीस देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

 भरतीच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा…

1 Comment
  1. Ravindra Mahadev vadaye says

    Sir me B.A pass hu muze nokri chahie

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!