Railway Bharti- रेल्वे विभागात यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ पदे भरणार

Railway Recruitment 2022

Railway Recruitment 2022- There is good news for candidates looking for jobs in the railway department and preparing for railway recruitment. The railways will soon have bumper recruitment. It has been announced that 1 lakh 48 thousand 463 posts will be filled in the railway department this year. In the last eight years, the railways have provided jobs to an average of 43,678 people every year. Read More details regarding Railway Recruitment 2022 as given below.

Mission Mode – मोदींची मोठी घोषणा ’18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या’

रेल्वेत लवकरच बंपर भरती (Railway Recruitment 2022) होणार आहे. यासंदर्भात खुद्द रेल्वेने १४ जून रोजी माहिती दिली. रेल्वेमध्ये यावर्षी १ लाख ४८ हजार ४६३ लोकांना नोकऱ्या (Railway Job) मिळू शकणार आहेत. काही दिवासांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुढील १८ महिन्यांत विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये १० लाख नोकऱ्या देण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर रेल्वेने ही घोषणा केली आहे. गेल्या आठ वर्षांत रेल्वेने दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत

 • वेतन आणि भत्तेवरील खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत, केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३१ लाख ९१ हजार इतकी होती. या आकडेवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
 • तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागांमध्ये ४०.७८ लाख पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार साधारण २१.७५ टक्के पदे रिक्त आहेत.
 • या कर्मचाऱ्यांचे ९२ टक्के मनुष्यबळ हे पाच मुख्य मंत्रालये किंवा विभागांचे आहे, ज्यात रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, महसूल या विभागांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त, ३१.३३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी ४०.५५ टक्के रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.
 • पंतप्रधान कार्यालयाकडून विविध विभाग आणि ९१ मंत्रालयांना रिक्त पदांची यादी तयार करण्यास सांगितल्याची माहिती सरकारशी संबंधित सुत्रांनी दिली. तसेच १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध विरोधी पक्षांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. या पार्श्वभूमीवर नोकरी देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे.

रेल्वेकडून महत्वाची अपडेट

रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत एकूण ३ लाख ४९ हजार ४२२ नोकऱ्या देण्यात आल्या. वर्षनिहाय सरासरी पाहिल्यास दरवर्षी ४३,६७८ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ४८ हजार ४६३ नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.


RRC Railway Recruitment 2022– There are 1.49 lakh vacancies at the entry level in Indian Railways. The highest number of 19183 posts are vacant in the Northern Railway Division. The recruitment process has started, the Railway Minister has informed Parliament. Read More details as given below.

रेल्वेत दीड लाख पदे रिक्त; या झोनमध्ये सर्वाधिक पदे रिक्त

Railway Bharti 2022- भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) तब्बल दीड लाख पदे रिक्त असून याची भरती प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.

वास्तविक, भारतीय रेल्वेमध्ये प्रवेश स्तरावरील १.४९ लाख पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात सर्वाधिक १९१८३ पदे रिक्त आहेत. खासदार महेश बाबू यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी स्वरूपात ही माहिती दिली आहे.

लोकसभा खासदार महेश साहू यांनी भारतीय रेल्वेमध्ये किती एंट्री लेव्हल पदे रिक्त आहेत असा प्रश्न विचारला होता. यासोबतच ही पदे कधी भरली जाणार, असा सवालही करण्यात आला. याला उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत 149688 प्रवेश स्तरावरील पदे रिक्त आहेत.

पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे
ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. त्यांनी माहिती दिली की सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या बाजारात निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात.

या झोनमध्येही पदे रिक्त आहेत

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. प्रवेश स्तरावरील 17022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15377 तर पश्चिम मध्य विभागात 11101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात ९७७४ प्रवेश स्तराची पदे रिक्त आहेत.


RRC Group D Exam Date 2021

This is important news for those waiting for the RRC Group D exam date. The Railway Recruitment Board (RRB) has completed the 7th phase of Non-Technical Popular Category (NTPC) examination on July 31, 2021. Now the update of examination for Group D recruitment of Railway Recruitment Cell (RRC) will be announced soon.

Railway Exam- RRC ग्रुप डी परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर होणार

RRC Group D Exam Date 2021: आरआरसी ग्रुप डी परीक्षेच्या तारखेची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (आरआरबी) तर्फे आतापर्यंत सर्वात मोठी परीक्षा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) चे ७ टप्पे ३१ जुलै २०२१ ला पूर्ण झाले. आता रेल्वे भरती सेल (RRC)च्या ग्रुप डी भरतीसाठी परीक्षेचे अपडेट लवकरच जाहीर केले जाणार आहेत. रेल्वेतर्फे डिसेंबर २०२० मध्ये दिलेल्या मााहितीनुसार आरआरसी ग्रुप डी भरती परीक्षेची प्रक्रिया आरआरबी एनटीपीसी परीक्षा संपल्यानंतर सुरु केली जाईल.

आरआरबी एनटीपीसी भरतीचे नोटिफिकेशन २०१९ मध्ये जाहीर करण्यात आले होते. आरआरसीतर्फे ग्रुप डी (लेवल १) च्या एक लाखहून अधिक (१ लाख ३ हजार ७३९) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन (RRC-01/20219) देखील २०१९ च्या सुरुवातीस जाहीर करण्यात आले होते. याची अर्ज प्रक्रिया १२ मार्च ते १२ एप्रिल २०१९ पर्यंत सुरु होती.

आरआरसी ग्रुप डी (लेवल १) भरतीसाठी निर्धारित निवड प्रक्रियेच्या अंतर्गत कॉम्प्युटर आधारित परीक्षा (सीबीटी)चे आयोजन सप्टेंबर/ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार होती. पण देशभरात करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा अद्याप झाली नाही.


RRC Recruitment 2020

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.  उमेदवारांना 9 जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील. एकूण पदांची संख्या १००४ असून त्यापैकी २८७ पदे हुबळी विभागात, २८० बेंगळुरू, २१७ पदे कॅरेज रिपेयर वर्कशॉप हुबळी, १७७ पदे म्हैसूर आणि ४३ पदे सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरमध्ये भरण्यात येणार आहेत.

Eligibility of Candidates शैक्षणिक पात्रता-

 • या पदांवर भरतीसाठी गुणवत्ता यादी आठवी आणि दहावीतील उत्तीर्ण गुण तसेच आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
 • उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे.
 • या पदांवर थेट भरती होईल. म्हणजेच उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही.
 • सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवार वेबसाइटला भेट देऊ शकतात. त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 


Northeast Frontier Railway Recruitment 2020

Private companies are waiting in the Corona lockdown. This has hampered the employment of many. Such government companies, banks, railway accounts have become a boon for the unemployed. The process of filling government posts on lakhs has started in the last two months. Now the waist is tight and a recruitment advertisement has been published for 4499 posts.

Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

 Indian Railway Recruitment 2020: या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Indian Railway Recruitment 2020: कोरोना लॉकडाऊनमध्ये खासगी कंपन्यांची पुरती वाट लागली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावार गदा आली आहे. अशात सरकारी कंपन्या, बँका, रेल्वे खाते बेरोजगारांसाठी वरदान ठरू लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांत लाखावर सरकारी जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता  कंबर कसली असून 4499 जागांवर भरतीटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

 एनएफआर (Northeast Frontier Railway) डिव्हिजनमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) द्वारे अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यानुसार 16 ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

 योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. NFR RRC Recruitment 2020 साठी अर्ज करण्याची लिंक बातमीच्या अखेरीस देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड 10 वीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

 भरतीच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा…

1 Comment
 1. Ravindra Mahadev vadaye says

  Sir me B.A pass hu muze nokri chahie

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!