RTE Admission -आरटीई प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीअखेर – शाळांच्या नोंदणीला सुरुवात
RTE Admission 2023-2024 Online Registration @ student.maharashtra.gov.in
RTE Admission 2023 Online Registration @ student.maharashtra.gov.in
RTE Admission Time Table 2023-2024
Registration of schools for RTE has started. Under the Right to Education Act (RTE), 25 per cent seats are reserved for children from economically and socially disadvantaged sections of the school, with the aim of ensuring that everyone has the right to education. Students are given free admission to these seats. The Director of Primary Education Sharad Gosavi has ordered through a circular that it is mandatory to register for the RTE 25 percent admission process for the academic year 2023-24 from January 23 to February 3 by the School Education Department. According to RTE, 25 percent seats are reserved for admission of students from disadvantaged and weaker sections in private unaided schools. As every year for the academic year 2023-24, central online admission process is implemented to admit students on 25 percent reserved seats in private schools. In the first phase of this process, schools are being registered and this process will start from January 23. Gosavi has also clarified that no extension will be given for school registration.
सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ.सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.
RTE Admission 2023-2024- As per the Right to Free and Compulsory Education to Children Act, the admission schedule for RTE with 25 percent reservation in private medium schools in the state will be announced soon. Preparation for this has been started by the board. Read More details are given below.
बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खासगी माध्यमांच्या शाळांतील २५ टक्के राखीव असलेल्या आरटीईच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आरटीईच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तशीच स्थिती यंदा येऊ नये यासाठी वेळापत्रक वेळेत जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी यंदा त्या प्रवेशासाठी पात्र असलेल्या शाळांची नोंदणी करण्याची एक मोठी मोहीम प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबवली जाणार आहे. या मोहिमेत एकही खासगी शाळा शिल्लक राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. शिवाय ज्या विभागातील शाळांमध्ये अधिकाकाधिक जागा रिक्त राहिल्या होत्या, त्यामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. मागील वर्षी आरटीईच्या एकूण उपलब्ध जागांपैकी तब्बल ३९ हजार २५७ जागा प्रवेशविना रिक्त राहिल्या होत्या. त्यात मुंबईतील उपलब्ध सहा हजार ४५१ पैकी रिक्त राहिलेल्या ३ हजार २३१ जागांचा समावेश होता.
- आरटीईच्या प्रवेशासाठी राज्यभरातून नोंदणी ः ९,०८६ शाळा
- प्रवेशासाठी उपलब्ध जागा ः १,०१,९०६
- प्रवेशासाठी राज्यभरातून पालकांचे अर्ज ः २,८२,७८३
- निवड झालेले अर्ज ः ९०,६८५
- झालेले प्रवेश ः ६२,६४९
RTE Nagpur Admission – An important update is coming out regarding the right to education of children implemented in schools in Nagpur. 6 thousand 106 students were selected for admission under RTE. Out of the total number of RTE seats in Nagpur district for students from economically weaker sections, two thousand seats are left.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आरटीईच्या नागपूर जिल्ह्यातील एकूण जागांपैकी दोन हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत. गेले काही महिने आरटीईची प्रक्रिया राबविल्यानंतरही या जागा भरल्या गेल्या नाहीत.
नागपूर जिल्ह्यात ६६३ शाळांनी आरटीईअंतर्गत नोंदणी केली आहे. या शाळांमधील ६ हजार १८६ शाळा या आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या जागांवर प्रवेश घेण्यासाठी एकूण ३१ हजार ४११ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. या अर्जांची पडताळणी शिक्षण विभागाद्वारे करण्यात आली.
या पडताळणीनंतर ६ हजार १०६ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झाली. विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात मोबाइल संदेशही पाठविण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विविध प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या. या प्रवेश फेऱ्यांतून आजवर केवळ ४ हजार १३३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. याचा अर्थ उर्वरीत २ हजार ५३ जागा अद्यापही रिक्त राहिल्या आहेत.
अर्जप्रक्रियेदरम्यान, ३१ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात जागा रिकाम्या राहिल्या आहेत. राज्यातही एक लाखांहून अधिक जागांसाठी २ लाख ८२ हजार अर्ज आले होते. त्यासाठी ९० हजार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यातही ६२ हजार ६४९ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत. पसंतीच्या शाळा न मिळणे, अर्ज फेटाळले जाणे, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी आरटीई प्रक्रियेद्वारे प्रवेश न घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Eligible parents in the list have started going to the verification committee from April 5 and the last date of admission is 20th April 2022. However, 75 per cent seats are still vacant and only 25 per cent seats have been secured. Therefore, there is a possibility of getting extension for the admission of students selected in the lottery.
लॉटरीच्या प्रवेश यादीत प्रवेशपात्र पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत बुधवार 20 एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापही ७५ टक्के जागा रिक्त असून केवळ 25 टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
५ एप्रिल पासून यादीतील प्रवेश पात्र पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्यास प्रारंभ झाला असून, प्रवेशाची अंतिम मुदत २० एप्रिल आहे. उपलब्ध जागा कमी आणि अर्जाची संख्या जास्त असल्याने लॉटरी कडे पालकांचे लक्ष लागेल आहे
RTE Admission 2023- As there are still vacancies in the RTE admission process, the deadline for admissions will have to be extended. A decision will be made soon. There are 1,01,906 seats available for RTE admissions in the state this year. Out of these, students have been selected for 90 thousand 685 seats. Of these, only 13,700 students have secured their admission and there are still about 77,000 vacancies. As there will not be much increase in admissions, the Directorate of Elementary Education will have to extend the deadline for admissions.
RTE Admission 2023 Online Application @ student.maharashtra.gov.in
RTE Admission: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (Right to Education, RTE) खासगी शाळांमध्ये (Private School) प्रवेश देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांच्या प्रक्रियेला पालकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश निश्चितीसाठी केवळ चार दिवस उरले असताना आतापर्यंत फक्त १३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात आता पुढील तीन दिवस सुट्टी असल्याने प्रवेशांसाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
आरटीई प्रवेशांसाठी यंदा राज्यामध्ये १,०१,९०६ जागा उपलब्ध आहेत. या पैकी ९० हजार ६८५ जागांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यातील केवळ १३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, अजूनही अंदाजे ७७ हजार जागा रिक्त आहेत. पुढील तीन दिवस सुट्ट्या असल्याने प्रवेशांमध्ये फारशी वाढ होणार नसल्याने प्राथमिक शिक्षण संचलनालयाला प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे.
- दरम्यान, पालकांना त्यांना हव्या असलेल्या शाळेमध्ये प्रवेश जाहीर होत नसल्याने ‘आरटीई’ प्रवेशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून आले आहे. आपल्या परिसरातील नावाजलेल्या शाळेतच पाल्याला प्रवेश मिळावा, हा अट्टाहास असल्याने प्रवेशांची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे.
- काही पालकांना कागदपत्रांच्या अडचणी भेडसावत असून, प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्यानेही काही प्रवेश रखडले आहेत. आरटीई प्रवेशांची ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली, तर प्रवेशांच्या मुदतीअंती ३० ते ४० हजार प्रवेशांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
- पालकांकडून दाखवण्यात येत असलेल्या या अनास्थेमुळे लॉटरीत नाव न लागलेल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे पालकांनी तातडीने आपल्या पाल्याला मिळालेल्या शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
- आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेत अद्यापही जागा रिक्त असल्याने प्रवेशांसाठी मुदतवाढ द्यावी लागणार आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. प्रवेशाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून, ज्या पालकांना अपेक्षित शाळेत प्रवेश मिळत नाहीत, त्यांना इतर शाळेमध्ये प्रवेश घेण्यास मुभा असल्याने जागा रिक्त दिसत असाव्यात.
- मुदतवाढ मिळाल्यानंतर या प्रक्रियेला आणखी गती येईल अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षण संचलनालयाचे सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली.
RTE 25% Admission Student Age Limit
आरटीई 25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबतच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना किमान वयोमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे.
विविध प्रवेश अर्ज करताना नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावरील वयोमर्यादेबाबत संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेची निश्चिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या सूचना देण्यात आल्याची माहिती संचालनालायकडून देण्यात आली आहे.
राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आल्याचे संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसांचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील आर टी ई 2022-23 च्या प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे वयोमर्यादा आवश्यक
प्रवेशाचा वर्ग –
प्ले ग्रुप / नर्सरी –
- वयोमर्यादा – 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय – 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
ज्युनिअर केजी –
- वयोमर्यादा – 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस
सिनिअर केजी –
- वयोमर्यादा- 1 जुलै 2016 ते 31 डिसेंबर 2017
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय – 6 वर्ष 5 महिने 30 दिवस
पहिली
- वयोमर्यादा- 1 जुलै 2015 ते 31 डिसेंबर 2016
- 31 डिसेंबर 2022 रोजीचे वय -7 वर्ष 5 महिने 30 दिवस
Maharashtra RTE Admission 2022 Application Form and Registration
RTE Admission 2022 आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेला सुरूवात…
RTE 25% Admission 2022 Online Process has been started now. Parents have started filling up applications for the year 2022-23. Parents should complete the application form following the following instructions:
पालकांकरीता सूचना (२०२२-२३)
- १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
- २) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
- ३) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.
- ४) १ कि.मी, १ ते ३ कि.मी आणि ३ कि.मी पेक्षा जास्त अंतरावर शाळा निवडत असताना किमान १० च शाळा निवडाव्यात.
- ५) ३ कि.मी पेक्षा शाळा निवडली आणि बालकाला लॉटरी लागली तर शाळेत जाण्या येण्याचा खर्च पालकांना करावा लागेल याची नोंद घ्यावी.
- ६) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
- ७) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
- ८) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
- ९) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
- १०) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
- ११) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
- १२) RTE २५ % प्रवेश २०२२-२०२३ या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० मार्च २०२२ पर्यंत राहील.
- १३) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
- १४) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
- १५) सन २०२२-२०२३ या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- १६) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
- image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] इमेल वर मेल पाठवावा.
Maharashtra RTE Admission 2022 Application Form and online registration has been started now. RTE -Right to Education Act under this the students who belong to underprivileged parts of our society can easily study in private institutions. They shall get admitted to the 25% reserved seats under the RTE quota and get educated free of cost. However, the reservations are made only up to 8th Class. The parents in the state of Maharashtra will have to apply online for the schools in their district through the School Education and Sports Department of Maharashtra. Currently The Parents can apply online for the year 2022-23 from 16/02/2022. Today Gondia district is starting after 3 pm. The remaining districts can apply after 3 pm on 17/02/2022 through the website student.maharashtra.gov.in.
RTE 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून होत आहे. गोंदिया,अहमदनगर, जळगाव जिल्हा आज दुपारी 3 नंतर सुरू झाले आहेत, अन्य जिल्हाच्या लिंक्स लवकरच उपलब्ध होईल.
Maharashtra RTE admission 2022-2023 will commence from today i.e. February 16, 2022. Official website https://student.maharashtra.gov.in has published the notification for same. The Parents can apply online for Maharashtra RTE admission 2022-23 from today. Read the details and apply from given link.
For RTE 25% Admission Don’t give Fake documents
मोफत प्रवेशासाठी बनावट कागतपत्र दिल्यास पोलीस कारवाई ला समोर जावे लागेल..
Police will have to take action if fake documents are provided for free admission under RTE Act. Read the details given below:
Hing
आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ ची इयत्ता १ ली करता नवीन विद्यार्थी नोंदणी Excel द्वारे सुरु करण्यात आली आहे
New Registration Link RTE Online Application
Note: To Create Your Application ID click on
New Registration Link is given below for User Login for 2022-2023
RTE Admission 2022 Required Documents List
RTE Maharashtra Admission 2022-23 Students have to submit following documents while applying for the RTE Admission 2022. The List of Documents are as below.
- Aadhar Card
- Passport Size Photo
- Residential Certificate
- BPL Ration Card
- Disability Certificate
- Caste Certificate
- Date of Birth Certificate
- Previous Year Marksheet
- Nationalize Bank Pass Book
Eligibility Criteria for Maharashtra RTE Admission 2022
- The student minimum age is 3 Years as per the RTE Act.
- The students maximum age is 14 Years as per the RTE Act.
- The student admissible classes are upto Class 8.
- The income of the family of the student who is seeking admission under RTE Act should not exceed Rs. 1 Lakh per annum, combined from all the sources.
- The applicant also needs to furnish a document in order to support the income claim.
How to Online apply for Maharashtra RTE admission 2022
- First Visit the official website of the Department of School Education and Assistance, Government of Maharashtra or directly click on the below given link.
- After that on the homepage, click on the link “Online Application”
- Click on the “New Registration” option.
- After this, a registration form will open in front of you.
- Candidates have to enter the required information mention in form, after entering all the information, you will have to submit this form.
- Log in to the portal by entering the application number, password and captcha code.
- Fill in all the information and upload all the necessary documents.
- Click on submit button and take a printout of this application form for future reference.
As per the latest update of RTE Admission 2022. It will be started from 16th February 2022. Maharashtra RTE Admissions 2022-2023 Online Application form to be release on 16th February 2022. This announcement was made by State School Education Minister Varsha Gaikwad, who took to the social media platform Twitter to share the tentative schedule.
“Important Note: The probable schedule of RTE 25% admission process for the academic year 2022-23 has been published. Accordingly, from Wednesday 16th February 2022, parents will be able to fill online application,” she wrote in Marathi.
Arush pimparkar
Mazya mulacha wieting list No. 14 Aahe please
Madat kara.
3rd Lottery result kadhi jahir honar ahe? please reply..
Please majhya mulacha waiting no.17 aahe .tyacha silection hou shakel ka pleas sir reqest aahe please silect kara please.mjya mulach naw mihir swapnil shirke