Samaj Kalyan Vibhag Bharti 2022

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2022

Samaj Kalyan Vibhag Bharti 2022: Maharashtra Samaj Kalyan Vibhag (Maharashtra Social Justice & Special Assistance Department) has declared the notification for the recruitment of Assistant Teacher Posts. There is a total of 03 vacancies to be filled under Samaj Kalyan Vibhag Recruitment 2022/Maharashtra Social Justice & Special Assistance Department Recruitment 2022. All Interested and Eligible applicants need attend the interview along with essential documents on 12th July 2022. More details about Samaj Kalyan Vibhag Bharti 2022 like application and application address are given below.

सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे  सहाय्यक शिक्षक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 जुलै 2022 पर्यंत तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपू

 

  • मुलाखत तारीख: 12 जुलै 2022
  • पदाचे नाव: सहाय्यक शिक्षक.
  • रिक्त पदे: 03 पदे.
  • नोकरी ठिकाणनागपूर.
  •  मुलाखतीचा  पत्ता: सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गल्ली क्र.७, जुनी व्ही.टी.कॉन्व्हेंट नागपूर.

Maharashtra Social Justice & Special Assistance Department Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) Maharashtra Social Justice & Special Assistance Department
⚠️ Recruitment Name
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) https://sjsa.maharashtra.gov.in/

सहायक आयुक्त समाज कल्याण, नागपूर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 Assistant Teacher 03 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता     

  •  For Assistant Teacher
HSC/Degree D.Ed/B.Ed /BA/MA/B.Sc.M.SC B.Ed

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ मुलाखत  तारीख 12 जुलै 2022  

 

Important Link of Samaj Kalyan Vibhag Nagpur Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


Samaj Kalyan Vibhag Bharti 2022: S- Vacancies for various posts in the district will be announced by the Social Welfare Department next month. Apart from the vacancies in all the districts of the state, the panel will be formed through direct recruitment for the next five years. Appointments will be made in the district on the basis of this panel for the next five years. The order will be issued in the first week of April. Social Welfare Department Recruitment 2022

समाजकल्याण विभागातर्फे पुढील महिन्यात  होणार थेट भरती ; गुणांच्या आधारे मिळणार संधी

Samaj Kalyan Vibhag Bharti 2022- समाजकल्याण विभागातर्फे (Social Welfare Department) पुढील महिन्यात जिल्ह्यातील विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांव्यतिरिक्त पुढील पाच वर्षांसाठी थेट भरतीतून पॅनल तयार करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षे याच पॅनलच्या आधारे जिल्ह्यात नियुक्त्या केल्या जाणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच याबाबतचा आदेश काढण्यात येणार आहे.Social Welfare Department Recruitment 2022

Social Welfare Department Recruitment 2022समाजकल्याण विभाग आउटरीच वर्कर, काउंन्सेलर, पॅरा मेडिकल स्टाफ, हाऊस फादर, हाऊस मदर आणि सुपरिटेंडंट अशा सर्व पदांसाठी पॅनल तयार करणार आहे. गुणांच्या आधारे हे पॅनल काढले जाणार असून कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा (competitive exam) होणार नाही. विभाग जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यासाठी ऑनलाइन रिक्त जागा तयार करेल, जी ऑनलाइन भरली जाईल.

Social Welfare Department Recruitment 2022

त्यानंतर विभाग गुणपत्रिकेच्या आधारे मुलाखत (Interview) घेईल आणि त्यानंतर पॅनेल तयार केले जाईल. एकदा तयार झालेले पॅनल पाच वर्षे प्रभावी ठरणार असून, कुठेही जागा रिक्त असल्यास प्राधान्याने पॅनलमधून नियुक्ती केली जाणार आहे.

विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी 2019 मध्ये सुमारे 1,000 पदांची थेट भरती करण्यात आली होती. आता आणखी एक हजार पदांसाठीची रिक्त जागा काढण्याच्या तयारीत आहे. या रिक्त पदांच्या माध्यमातून भरावयाच्या प्रांताच्या बालसंरक्षण युनिट, सामाजिक सुरक्षा कोषागारासह बालगृह आदी ठिकाणी आजही शेकडो पदे रिक्त आहेत, हे विशेष.


Samaj Kalyan Vibhag Bharti- In Social Welfare Department there are 12 posts vacant. The Joint Secretary of the Social Welfare Department is the Member Secretary. The social welfare department is instrumental in collecting information from OBCs. However, the Maharashtra State Department of Social Justice Gazetted Officers Association pointed out that there are vacancies for senior officers studying social systems in the state.

समाजकल्याण विभागात सह आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची विविध पदे रिक्त

 

सध्या राज्य सरकारसमोर निर्माण झालेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचे सर्वेक्षण करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या सामाज कल्याण प्रशासनाला दुर्बल अवस्था प्राप्त झाली आहे. प्रशासनातील सह आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या १३ पैकी एकच पद कार्यरत असून १२ पदे रिक्त आहेत.

Social Welfare Department Recruitment

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तत्वत: मान्यता दिलेला या रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून विभागात अडगळीत पडला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण पुनस्र्थापीत करण्यासाठी ओबीसींची सांख्यिकी माहिती जमा करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपिवण्यात आली आहे. आयोगाचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतात, तर दुसरे महत्त्वाचे पद सदस्य सचिव आहे. समाज कल्याण विभागातील सह आयुक्त हे सदस्य सचिव असतात. समाज कल्याण विभागाची यंत्रणा ओबीसींची माहिती जमा करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे. परंतु राज्यातील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच जागा रिक्त असल्याचे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने निदर्शनास आणले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
9 Comments
  1. Dhanraj says

    I am interested

  2. asharani trimbake says

    I WANT JOB.AND I INTRESTED YOUR JOB, PLZ I REQUEST YOU.

  3. Sonu sawarbande says

    Sir i am for intrest jobba

  4. Surendra kisanrao gulsundare says

    I am instead for job

  5. Parveen says

    Parmar complex flat no.714 nana peth 1053
    Near A.D.camp chowk behind hope hospital
    Pune 411002

  6. Shalini chavhan says

    Sir I’am intrested for job.

  7. sarita ramdasrao dabhade says

    i am intresting for your job

  8. sarita ramdasrao dabhade says

    official job i am intrensting

  9. sarita ramdasrao dabhade says

    plz job offer i am bsc bed

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!