Samaj Kalyan Vibhag – समाजकल्याण विभागात विविध पदे रिक्त

Samaj Kalyan Vibhag Bharti

Samaj Kalyan Vibhag Bharti– In Social Welfare Department there are 12 posts vacant. The Joint Secretary of the Social Welfare Department is the Member Secretary. The social welfare department is instrumental in collecting information from OBCs. However, the Maharashtra State Department of Social Justice Gazetted Officers Association pointed out that there are vacancies for senior officers studying social systems in the state.

समाजकल्याण विभागात सह आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची विविध पदे रिक्त

सध्या राज्य सरकारसमोर निर्माण झालेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ओबीसींचे सर्वेक्षण करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या सामाज कल्याण प्रशासनाला दुर्बल अवस्था प्राप्त झाली आहे. प्रशासनातील सह आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या १३ पैकी एकच पद कार्यरत असून १२ पदे रिक्त आहेत.

Social Welfare Department Recruitment

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तत्वत: मान्यता दिलेला या रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून विभागात अडगळीत पडला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे आरक्षण पुनस्र्थापीत करण्यासाठी ओबीसींची सांख्यिकी माहिती जमा करण्याच्या सूचना न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपिवण्यात आली आहे. आयोगाचे अध्यक्ष हे उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायमूर्ती असतात, तर दुसरे महत्त्वाचे पद सदस्य सचिव आहे. समाज कल्याण विभागातील सह आयुक्त हे सदस्य सचिव असतात. समाज कल्याण विभागाची यंत्रणा ओबीसींची माहिती जमा करण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे. परंतु राज्यातील सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच जागा रिक्त असल्याचे महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने निदर्शनास आणले.

8 Comments
 1. asharani trimbake says

  I WANT JOB.AND I INTRESTED YOUR JOB, PLZ I REQUEST YOU.

 2. Sonu sawarbande says

  Sir i am for intrest jobba

 3. Surendra kisanrao gulsundare says

  I am instead for job

 4. Parveen says

  Parmar complex flat no.714 nana peth 1053
  Near A.D.camp chowk behind hope hospital
  Pune 411002

 5. Shalini chavhan says

  Sir I’am intrested for job.

 6. sarita ramdasrao dabhade says

  i am intresting for your job

 7. sarita ramdasrao dabhade says

  official job i am intrensting

 8. sarita ramdasrao dabhade says

  plz job offer i am bsc bed

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!