छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील भरती आयबीपीएस कंपनी मार्फत – Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023

Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2023-Notification, Vacancy, Pay

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment through IBPS Company. The government had also approved the format for the recruitment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation employees last year. Subsequently, the Service Recruitment Rules were also approved. According to the new structure, the number of sanctioned posts in the Municipal Corporation has increased to 5202, out of which only 2965 employees are currently working. 2237 posts are vacant. The state government has recently given permission to the municipal corporation to fill up 125 of these vacancies. The advertisement will be released as soon as the IBPS company approves it. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नोकर भरतीसाठी शासनाने गतवर्षी आकृतिबंधही मंजूर केला होता. त्यानंतर सेवा भरती नियमांना देखील मंजुरी मिळाली. नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी झाली, त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली आहे. आयबीपीएस कंपनीने मान्यता देताच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

 1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिरातीचा मसुदा अंतिम करून प्रशासनाने तो भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीला पाठविला आहे. त्यासोबतच आता वर्ग-१ व वर्ग-२ ची आठ रिक्तपदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससीला) पत्र पाठविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
 2. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील नोकर भरतीसाठी शासनाने गतवर्षी आकृतिबंधही मंजूर केला होता. त्यानंतर सेवा भरती नियमांना देखील मंजुरी मिळाली. नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी झाली, त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत.
 3. या रिक्त पदांपैकी १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूटही देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने भरती प्रक्रियेला गती दिली आहे. राज्य शासनाने नोकर भरतीसाठी काही कंपन्यांची नियुक्ती केली असून, त्यातील आयबीपीएस या संस्थेची महापालिकेने निवड केली आहे. जाहिरातीचा मसुदा अंतिम करून पाठविण्याचे आयबीपीएस कंपनीने महापालिकेला कळविले होते.
 4. त्यानुसार जाहिरातीच्या मसुद्यावर आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्वाक्षरी केल्यानंतर सोमवारी हा मसुदा आयबीपीएस कंपनीला पाठविण्यात आला आहे. आयबीपीएस कंपनीने मान्यता देताच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच आयबीपीएस कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) देखील केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासोबत वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील आठ रिक्तपदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. एमपीएससीमार्फत एवढी कमी पदे भरण्याची प्रक्रिया केली जाईल का? याची अंदाज सध्या घेतला जात आहे.

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Under the Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Meltron Hospital are going to be recruited 68 posts. Recruitment process of 49 posts under NUHM In the final phase, the Municipal Corporation is going to recruit 49 posts under National Civil Health Mission (NUHM). Applications have been invited for the same and the list of eligible candidates has been finalized after scrutinizing those applications. A committee of seven officers has been formed to select these eligible candidates. Interviews will be conducted after all kinds of screening by the committee. The recruitment process of 49 posts will be completed by the end of April, said Dr. Mandalacha said. A separate tender will be issued for this and a draft of the tender has been prepared and it will be published as soon as the approval of the administrators is obtained. Municipal Health Medical Officer Dr. Paras Mandalacha gave this information. 

महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये 68 पदे भरणार

 1. महापालिकेच्या मेल्ट्रॉन रुग्णालयात ६८ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार असून निविदेचा मसुदा तयार केला असून प्रशासकांची मान्यता मिळताच ती प्रसिद्ध केली जाणार अाहे. मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ही माहिती दिली. शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने चिकलठाणा एमआयडीसीमधील मेल्ट्रॉन कंपनीची इमारत महापालिकेला कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीनशे बेड उपलब्ध करून दिल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नऊ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरचे रुग्णालयात रूपांतर केले जाणार आहे.
 2. मेल्ट्रॉनमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहते. हे मेल्ट्रॉन रुग्णालय म्हणून सुरू करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतला आहे. त्यानुसार मेल्ट्रॉनसाठी लागणाऱ्या ६८ पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.निविदेचा मसुदा तयार करून तो मान्यतेसाठी प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रसिद्ध केली जाईल, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
 3. एनयूएचएमअंतर्गत ४९ पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात महापालिकेने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत ४९ पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून त्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. या पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी सात अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. समितीकडून सर्व प्रकारची तपासणी झाल्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. एप्रिलअखेरीस ४९ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2023

Recruitment of employees in Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika has been stopped for many years. Now the administration has decided to fill the essential 110 posts in the first phase. For this, the work of preparing the advertisement is going on and the agency IBPS has been appointed for the recruitment. Additional Commissioner Ranjit Patil said that the recruitment process will be completed in two months. The administration has started the process by deciding to fill only the selected posts in class 1 to 3. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

लागा तयारीला, छत्रपती संभाजीनगर मनपात दोन महिन्यांत नोकर भरती

महापालिकेत मागील अनेक वर्षांपासून नोकर भरती रखडली आहे. जेव्हा जेव्हा भरतीसाठी पुढाकार घेण्यात आला, त्यात विघ्न येत गेले. आता प्रशासनाने अत्यावश्यक ११० पदे पहिल्या टप्प्यात भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जाहिरात तयार करण्याचे काम सुरू असून, नोकर भरतीसाठी आयबीपीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यांत नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांनी सांगितले. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

 1. महापालिकेत मागील १५ ते २० वर्षात निवृत्तीचे प्रमाण वाढत गेले. त्या तुलनेत रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. शासनाने मागील वर्षी नवीन आकृतिबंध मंजूर केल्याने पदांची संख्या वाढली. आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ आहे. त्यापैकी २९६५ इतकेच कर्मचारी कार्यरत आहेत.
 2. २२३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर गरजेनुसार भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
 3. १२५ पदे भरण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली. त्यासाठी आस्थापना खर्चाच्या मर्यादेला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे
 4. प्रशासनाने वर्ग १ ते ३ मधील निवडक पदेच भरण्याचा निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली आहे.
 5. एजन्सीची नियुक्ती – सध्या बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम सुरू आहे. शासनाने नोकर भरतीसंदर्भात नियुक्त केलेल्या एजन्सीपैकी आयबीपीएस या संस्थेची निवड केली आहे. त्यांनीही कामासाठी सहमती दर्शविली आहे. जाहिरातीचा नमुना तयार करून पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले असून, जाहिरात तयार केली जात आहे.
 6. नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दोन महिने हे काम चालेल. – रणजीत पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा.
 7. एजन्सीला पैसे द्यावे लागतील – शासनाने नोकर भरतीसंदर्भात एजन्सी अंतिम करताना प्रत्येक पदासाठी विशिष्ट शुल्क ठरवून दिले आहेत. त्यानुसार संबंधित एजन्सीला पैसे दिले जातील. ११५ पदे भरण्याचा निर्णय झाला होता, पण यातील पाच लिपिक पदे अनुकंपा तत्त्वावर भरल्याचे पाटील म्हणाले.

Vacancy Details at Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023

अशी आहेत पदे

 1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -२६
 2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)-०७
 3. कनिष्ठ अभियंता (विद्युत)-१०
 4. कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)-०१
 5. लेखा परीक्षक-०१
 6. लेखापाल-०२
 7. विद्युत पर्यवेक्षक-०३
 8. अभियांत्रिकी सहायक-१३
 9. स्वच्छता निरीक्षक-०७
 10. पशुधन पर्यवेक्षक-०२
 11. प्रमुख अग्निशमन अधिकारी-०९
 12. अग्निशमन अधिकारी-२०
 13. कनिष्ठ लेखापाल-०२
 14. लेखा विभाग लिपिक-०५

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023: Recruitment will be done by the Municipal Corporation. For this, the government has given permission to the municipal administration to recruit 123 essential posts. It includes eight posts of Class I and Class II and 115 posts of Class III. The municipal corporation has submitted a proposal to the state government to decide the roster of class one and two posts, which is yet to be approved. The municipal administration has decided to recruit through private agencies. Three agencies have been appointed for this purpose. Sources said that these agencies are yet to start functioning, so the administrator himself will hold discussions with the heads of the agencies.

अनुकंपा तत्त्वावरील ६४ उमेदवारांच्या नियुक्तीनंतर आता ११५ रिक्त पदांवर महिना अखेरीस भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून रोस्टर निश्चित करुन बिंदूनामावली ठरवण्यात आल्यानंतर ही प्रक्रिया सुरू केली जात आहे. रिक्त पदांवरील नोकरभरतीसाठी खासगी एजन्सीची मदत घेतली जाणार आहे.

Sambhajinagar Mahanagarpalika Recruitment 2023

 • महापालिकेतर्फे नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी सरकारतर्फे १२३ अत्यावश्यक पदांसाठी नोकरभरती करण्याची परवानगी पालिका प्रशासनाला दिली आहे. त्यात वर्ग एक आणि वर्ग दोन च्या आठ पदांचा तर वर्ग तीन च्या ११५ पदांचा समावेश आहे. वर्ग एक आणि दोनच्या पदांचे रोस्टर ठरवण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
 • वर्ग तीनच्या पदांचे रोस्टर मंजूर करून बिंदूनामावली निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्त कार्यालयाने ही प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे ११५ पदांसाठी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पदांवरील नोकरभरतीबद्दलची फाइल आस्थापना विभागाने प्रशासकांच्या मंजुरीसाठी पाठवली आहे. प्रशासकांची मंजूरी मिळताच जाहिरात प्रसिद्ध करून नोकरभरतीची प्रक्रिया महिनाअखेर सुरू केली जाणार आहे.
 • खासगी एजन्सीच्या माध्यमातून नोकरभरती करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. यासाठी तीन एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सींनी अद्याप काम सुरू केले नाही, त्यामुळे प्रशासक स्वत: एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad Mahangarpalika Bharti 2023: Aurangabad Municipal Corporation, under National Health Mission has issued the notification for the recruitment of “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/Branch Engineer Posts. There are total 20 vacancies available for this posts in Aurangabad Municipal Corporation Bharti 2023. Job Location for these posts is in Aurangabad. The Candidates who are eligible for this posts they only apply in AMC. All the eligible and interested candidates  should present for interview on 10th March 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

औरंगाबाद महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “”मुख्य अग्निशमन अधिकारी, पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक, उपअभियंता, कनिष्ठ/शाखा अभियंता” पदांच्या रिक्त 20 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2023 या तारखे मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Aurangabad Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Aurangabad Municipal Corporation
🔢Number of Vacancies :  20  Posts
👉Name of Post :  “Chief Fire Officer, Veterinary Surgeon, Deputy Engineer, Junior/Branch Engineer
🌐Job Location :  Amravati, Maharashtra
💰Pay-Scale
🔗Application Mode :  Interview
🎯Age Criteria : 

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1 “Chief Fire Officer 01 Posts
2  Veterinary Surgeon 01 Posts
3 Deputy Engineer 02 Posts
4 Junior/Branch Engineer 16  Posts

Aurangabad Municipal Corporation Bharti 2023- Eligibility Criteria for above posts

1 Chief Fire Officer BE in Fire
2 Veterinary Surgeon Post Graduate/Graduate with 3 Year Experience
3. Deputy Engineer Civil Engineering Degree
4 Junior/Branch Engineer Civil/Electrical Engineer Degree

Walk-in-interview for Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, औरंगाबाद

⏰ All Important Dates of Aurangabad Mahangarpalika Bharti 2023

⏰ Interview Date
10th March 2023

Important Link of Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Aurangabad Mahangarpalika Bharti 2023 updates is given here. The state government has allowed the Aurangabad Municipal Corporation to fill up 123 essential posts. The municipality has to complete the recruitment process by 31st May 2023. Recruitment of essential posts from Group A to Group C will be done. It includes the posts of Junior Engineer, Assistant Commissioner, Chief Animal Husbandry Officer, Fire Officer, Civil Engineering Assistant, Garden Assistant, Accounts Clerk, Assistant Auditor, Legal Assistant, Deputy Municipal Secretary etc. Read the complete details given below and keep visit us for the further updates. Follow us on Telegram Channel & Facebook.

औरंगाबाद महापालिकेत सोळा वर्षांनंतर नोकर भरती होणार आहे. राज्य सरकारने १२३ अत्यावश्यक पदे भरण्यास महापालिकेला परवानगी दिली आहे. पालिकेला भरतीची प्रक्रिया ३१ मे २०२३ पर्यंत पूर्ण करायची आहे. वर्ग एक ते वर्ग तीनमधील अत्यावश्यक पदांची भरती केली जाणार आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, सहायक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, अग्निशमन कर्मचारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, उद्यान सहायक, लेखा लिपिक, सहायक लेखा परीक्षक, विधी सहायक, उप नगरसचिव आदी पदांचा समावेश आहे.

औरंगाबाद महापालिकेत १२३ अत्यावश्यक पदे भरण्यास सरकारने परवानगी

 1. सरकारने महापालिकेला नवीन आकृतीबंध गेल्या वर्षी मंजूर केला. या आकृतीबांधानुसार मंजूर पदांची एकूण संख्या ५२०२ इतकी आहे. त्यापैकी २९६५ कर्मचारी कार्यरत आहेत. २२३७ पदे रिक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महापालिकेला पत्र पाठवून आवश्यकतेनुसार नोकर भरतीची प्रक्रिया ३१ मे २०२३पर्यंत पूर्ण करा असे कळवले आहे. आस्थापनेवरील खर्च ३५ टक्के असावा असा सरकारचा नियम आहे. मात्र, औरंगाबाद महापालिकेचा आस्थापना खर्च उत्पन्नाच्या ४० टक्के आहे. आस्थापना खर्च जास्त असला, तरी विशेष बाब म्हणून अत्यावश्यक १२३ पदे भरण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेने राज्य सरकारला पाठवले होते. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेला नुकतीच परवानगी दिली आहे.
 2. उत्पन्न वाढीची अट – महापालिकेला १२३ अत्यावश्यक पदे भरण्यासाठी परवानगी देताना राज्य सरकारने उत्पन्न वाढीची अट टाकली आहे. भरती प्रक्रिया करताना महापालिकेने महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९मधील तरतुदीनुसार कारवाई करावी व त्याची जबाबदारी आयुक्तांची असेल, असे सरकारने म्हटले आहे. भरती केल्यावर आस्थापना खर्च वाढेल. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी महापालिकेने प्रयत्न करावेत. उत्पन्न वाढवून आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादेत राहील यासाठी प्रयत्न करावेत, असे सरकारने महापालिकेला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
 3. औरंगाबाद महापालिकेची स्थापना आठ डिसेंबर १९८२ रोजी झाली.
 4. स्थापनेच्या वेळी महापालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती झाली.
 5. त्यानंतर २००४मध्ये ११२४ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.
 6. २००७मध्ये वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.
 7. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर पालिकेत नोकर भरती होणार आहे.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023– Latest updates regarding Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 is that More than one thousand posts are vacant in Aurangabad Municipal Corporation. After the completion of the code of conduct for the teacher constituency, the recruitment process can begin in the month of March. The caste-wise category (roster) important for recruitment has been agreed. Therefore, the way for the recruitment of employees has been cleared. Soon the recruitment will be done in the Municipal Corporation.

 • गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा नारळ शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर फुटण्याची शक्यता आहे. तसे संकेत महापालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. अनुकंपातील ५५ व सरळ सेवा भरतीचे १२३ पदे पहिल्या टप्प्यांत भरली जाणार आहेत.
 • राज्य शासनाने सेवाभरती नियम व आकृतिबंध मंजूर केल्यानंतर नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात होते. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण होऊन दीड वर्षे उलटली आहे पण प्रत्यक्षात नोकर भरती झालेली नाही. यासंदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, नोकरभरतीसाठी महत्त्वाचे असणारे जातीनिहाय प्रवर्ग (रोस्टर) मान्य झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर मार्च महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मात्र त्यापूर्वी महापालिकेचा आस्थापना खर्च जास्त असल्याने विशेष बाब म्हणून राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान महापालिकेने १२३ पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासोबतच अनुकंपातील ५५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात २०० पेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
 • नोकरभरतीची प्रक्रिया खासगी एजन्सीमार्फत राबविली जाणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी नमूद केले. राज्य शासनाने तीन एजन्सींना नोकर भरतीसंदर्भात मान्यता दिली आहे. त्यानुसार एजन्सी नियुक्त केली जाईल, या एजन्सीला आवश्‍यक पदांची यादी देऊन नोकर भरतीची प्रक्रिया पार पडली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी नमूद केले.
 • एक हजारापेक्षा जास्त पदे रिक्त – सध्या महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. आकृतिबंधात ९५३ कर्मचाऱ्यांची वाढ झालीआहे तर रिक्त पदांचा विचार करता महापालिका एक हजारापेक्षा जास्त पदांची भरती करू शकते. पण आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची मर्यादा प्रशासनाला पाळावी लागणार आहे.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023- Recruitment for 125 posts will be done soon in Aurangabad Municipal Corporation. This post recruitment is likely to be done within a month. It includes Junior Engineer, Assistant Commissioner, Chief Animal Husbandry Officer, Clerk, Fireman and other direct service recruitment posts.

औरंगाबाद  महापालिकेच्या नोकर भरतीची अनेक वर्षांपासून चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात नोकर भरती महिनाभरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने १२५ पदांसाठी नोकर भरती करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करणारे पत्र राज्य शासनाला पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 • महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त होत आहेत तर दुसरीकडे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कारभार सांभाळताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.
 • त्यामुळे नोकरभरतीसाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नोकरभरतीसाठी आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी मिळणे गरजेचे होते. त्यानुसार राज्य शासनाने आकृतिबंध व त्यानंतर सेवा भरती नियमावलीला मंजुरी दिली, पण नोकर भरतीसाठी अडचणी सुरूच होत्या.
 • नव्या आकृतिबंधानुसार महापालिकेतील मंजूर पदांची संख्या पाच हजार २०२ झाली आहे. त्यापैकी दोन हजार ९६५ कर्मचारी कार्यरत आहेत तर दोन हजार २३७ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टप्प्या-टप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान राज्य सरकारनेच महापालिकेला पत्र पाठवून मे २०२३ पूर्वी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
 • त्यामुळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात वर्ग एक ते तीन मधील निवडक १२५ पदांचा समावेश आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, सहाय्यक आयुक्त, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, लिपिक, अग्निशामक कर्मचारी यासह इतर सरळ सेवा भरतीच्या पदांचा समावेश आहे.
 • आस्थापना खर्चाची पाळावी लागणार मर्यादा –नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा महापालिकेला पाळावी लागणार आहे. आस्थापना खर्च म्हणजेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते यावरील खर्च एकूण उत्पन्नाच्या ३५ टक्के असला पाहिजे. पण औरंगाबाद महापालिकेचा हा खर्च ४० टक्के आहे. त्यामुळे या खर्चाच्या मर्यादेत राहून टप्प्या-टप्याने नोकर भरती केली जाणार आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
 1. Admin says

  Aurangabad Mahangarpalika Bharti 2023 Complete advertisement and apply link

 2. Madan says
 3. Minal waman mungule says

  Dear sir,
  Teacher recurnment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!