SAMEER Mumbai Bharti 2021
SAMEER Mumbai Bharti 2021: Society for Applied Microwave Electronics Engineering & Research (SAMEER), Mumbai invites online application form for the posts of Lower Division Clerk, Driver, Multi Tasking Staff Posts. There is a total of 07 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online before the last date. The last date for submission of the online application form is 2nd March 2021. Applicants also submit their application form to the given address before 17th March 2021. More details about SAMEER Mumbai Vacancy 2021 like application and online application link are given below.
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लोअर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 मार्च 2021 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई
- शेवटची तारीख ऑनलाईन 02 मार्च 2021
- शेवटची तारीख ऑफलाईन 13 मार्च 2021
- पदाचे नाव : लोअर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ
- रिक्त पदे: 07 पदे
- नोकरी ठिकाण: मुंबई
- अधिकृत वेबसाईट: