Sangli Arogya Vibhag Bharti-प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध पदे रिक्त 

 Arogya Vibhag Sangli Recruitment 2022

Sangli Arogya Vibhag Bharti 2022:  Latest updates regarding  Sangli Arogya Vibhag Bharti 2022 is that Various posts are vacant in Bhilwadi and Kundal Primary Health Center in Palus Taluka of Sangli District. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Argoay Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध पदे रिक्त

पलूस तालुक्यातील भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंजूर सेवक वर्गापैकी बहुसंख्य पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा भार आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. भिलवडी आरोग्य केंद्रातून 19 गावांना तर, कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातून 16 गावांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. याठिकाणी खासगी रुग्णालयाप्रमाणे उपचार होतात. यामुळे रुग्णांची गर्दी असते.

  • भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे 3 आहेत. पण 1 पद रिक्त आहे. औषध निर्माण अधिकारी मंजूर पद एक आहे. तेही भरले नाही.
  • आरोग्य सेवक पुरुष मंजूर पदे 7 कार्यरत 5, आरोग्य सेवक महिला मंजूर पदे 9 कार्यरत 4 आहेत.
  • कार्यरत असलेल्यापैकी 1 लवकरच निवृत्त होणार आहेत.
  • खासदार संजय पाटील यांनी भिलवडी केंद्राला भेट देऊन रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु 15 महिने उलटून गेले तरी या ठिकाणी कोणतीही पदे भरण्यात आली नाहीत.
  •  कुंडल प्राथमिक केंद्रासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मंजूर पदापैकी नर्स -4, आरोग्य सेवक -2, शिपाई -2 अशी 8 पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सहाय्यिका 2 ची गरज आहे.
  • केंद्राला किमान 3 निवासी आरोग्य सेविकांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
  • कुंडल, भिलवडी केंद्रासाठी तातडीने गरोदर मातांसाठी तपासणीचे फिटल डाप्लर मशिनची आवश्यकता आहे.

Sangli Arogya Vibhag Bharti 2021 : Public Health Department Sangli published notification for recruitment to the eligible applicant to the Medical Officer posts. Applications are inviting for filling up the 11 vacancies of these posts under Public Health Department Sangli Bharti 2021. This job is on a contract basis for 11 Month. Eligible and Interested candidates may submit their application form Personally to the given address before 18th October 2021. . More details of the applications & address are given below.

 

सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 ऑक्टोबर 2021 तारखे पर्यंत समक्ष अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली

  • शेवटची तारीख –18 ऑक्टोबर 2021
  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 11 जागा
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – समक्ष
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली

ZP Sangli Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Sangli Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Personally
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  11 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Medical Officer 
MBBS/BAMS
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 150/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  18th October 2021

Important Link of ZP Sangli Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!