The Satara DCC Bank Bharti 2024

The Satara DCC Bank Recruitment 2024

The Satara DCC Bank Recruitment 2024 : The Satara Madhyavarti Sahakari Bank Ltd has issued the notification for the recruitment of “Junior Clerk, Junior Peon” Posts. There are total 323 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Satara. The Candidates who are eligible for this posts they only apply here. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bank. Eligible applicants need to apply online to given link. Interested and eligible candidates can apply online before the 21st August 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the The Satara DCC Bank Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

दि सातारा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ शिपाई” पदांच्या रिक्त 323 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज दिलेल्या लिंकवरून करणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

The Satara DCC Bank Recruitment 2024 Notification

Here we give the complete details of The Satara  Madhyavarti Sahakari Bank Ltd Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

The Satara Madhyavarti Sahakari Bank Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  The Satara Madhyavarti Sahakari Bank Ltd
 Number of Vacancies :  323 posts
✳️ Name of Post :  Junior Clerk, Junior Peon
✅ Job Location :  Satara, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Junior Clerk – 910-35-1085-45-1310-45-1535-45-1760-45-1985 
  • Junior Peon – 650-30-800-35-975-40-1175-45-1400-50-1650
✅ Application Mode :  Online  Application Form
⚠️ Age Criteria :  18 – 38 years

 DCC Bank Vacancy 2024- Vacancy Details for above posts 

Vacancy details are given below for every posts.

1. Junior Clerk
263 posts
2. Junior Peon
60 posts

Sahakari Bank Ltd Vacancy 2024-Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Junior Clerk

Graduate in any discipline (recognised university) and passed MSCIT or equivalent examination. Also Graduate / Post Graduate Degree in Commerce and having practical working experience in Clerical / Senior category in Banking sector is preferred. Likewise English / Marathi Typing. Preference if shorthand test passed

2. Junior Peon
Minimum Passed Class 10th Examination. Basic knowledge of English and computer is also required.

How to Apply for Satara DCCB Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • Candidates will be required to fill the online application form on the bank’s website www.sataradccb.in / www.sataradccb.com to participate in this recruitment process.
  • Exam Fee Amount Rs. 500/- + 18 percent GST Rs. 90/- a total amount of Rs. 590/- to be paid online.
  • Exam Fee Rs. 500/- + 18 percent GST Rs. 90/- a total amount of Rs. 590/- Registration process will not be completed without online payment.
  • Examination fee amount Rs. 500/- + 18 percent GST Rs. 90/- a total amount of Rs. 590/- candidates can pay through online mode only.
  • The candidate should keep the copy of his application form and the receipt of payment of examination fee with them.
  • Submission of online application along with examination fee at website Date & Time 12th August 2024 to 21st August 2024 up to 5.00 PM.

⏰ All Important Dates of  SDCC Bank Vacancy 2024

⏰ Last Date:
21st August 2024

Important Link of Satara SDCC Bank Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY

 

Online Application Portal for The Satara District Central Co-operative Bank Ltd., Satara – 2024-25 Recruitment Process

           सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा – २०२४-२५ पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवार नोंदणी पोर्टल

                          पदभरती जाहिरात करिता येथे क्लिक करावे

                                                 

अ. क्र. तपशील  दिनांक 
संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ १२ ऑगस्ट २०२४ ते २१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल

-: महत्वाच्या सूचना :- 

१) उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या www.sataradccb.in / www.sataradccb.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. 

२) परीक्षा शुल्क रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- ऑनलाईन भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

३) परीक्षा शुल्काची रक्कम रु. ५००/- + १८ टक्के जीएसटी रु. ९०/- अशी एकूण रक्कम रु. ५९०/- उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करता येईल.

४) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

५) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०३३६ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .

६) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. 

७) उमेदवारांने ऑनलाईन अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

८) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत

९) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील

१०) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये. 

११) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. 

 

User Guide for Computer Based Test with Specimen Questions & Process to Select Correct Answers
(कंप्यूटर आधारित चाचणीसाठी वापरकर्ता मार्गदर्शक: नमुना प्रश्नपत्रिका व योग्य उत्तर निवडण्याची प्रक्रिया)

   उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये.

Helpline Number – +91 8956660336 [ सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वा. पर्यंत – सुट्टी चे दिवस वगळून ] 

Helpline Email – [email protected] 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    The Satara DCC Bank Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!