Satara Rojgar Melava 2023

Satara ITI Job Fair 2023 Apply Here

Satara Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair 05 for Satara District is going to recruit eligible applicants for various posts. There are a total of 101 vacancies to be filled.  Applicants who searching for jobs in Statara may apply for these posts. Satara Job Fair 2023 is scheduled on 30th of November 2023. interested applicants possess with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply offline through the given date & address.  This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees’ posts. More details regarding Solapur Job Fair 2023 is as given at the following link :

Other Important Recruitment  

आदिवासी विकास विभागात विविध ६०२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित,ऑनलाइन अर्ज सुरु
महाराष्ट्र वन विभाग मेगा भरती 2417 जागांसाठी ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर
पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ निकाल जाहीर, कट ऑफ
WRD जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये विविध ४४९७ रिक्त पदांची भरती २०२३
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात विविध पदांवर बंपर भरती; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

सातारा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा  रोजगार मेळावा हे 30 नोव्हेंबर २०२३ या तारखेला घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Satara Rojgar Melava 2023

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair 05
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division:  Pune
  • District: Satara
  • Job Fair Location: Satara
  • Job Fair Date: 30th of November 2023

Venue: District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Collector’s Office, Vijayanagar, Sangli

Check More Details

Apply Online 


Satara Job Fair 2023 for 2300 posts – Satara District has great job opportunity for 8th, 10th to graduate candidates in Satara. Job Fair has been organized for 2313 various vacancies. An advertisement in this regard has been published and the candidates have been requested to register online. ITI Trainee, Diploma Trainee, Worker, Operator, Quality Inspector / Quality Supervisor / Maintenance Supervisor, Fitter, Turner, Driller, CNC / VMC Operator, Machinist, Grinder, Operator, Driver, Driver, Driver ATOR, Design Engineer, Purchase Engineer, Pandit Deendayal Upadhyay Offline Job Fair is organized for Servicing Supervisor, Account Assistant, Production Assistant, Tool and Die Maker, Security Guard Posts. Interested and eligible candidates should register online on the given link. Offline meeting date is 18th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Satara Rojgar Melava 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सातारा येथे 8 वी ते पदवीधरांसांठी नोकरीची सुवर्णसंधी, 2300+ रिक्त जागांसाठी भरती

सातारा येथे 8वी, 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी 2313 रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याठिकाणी ITI प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कार्यकर्ता, ऑपरेटर, गुणवत्ता निरीक्षक / गुणवत्ता पर्यवेक्षक / देखभाल पर्यवेक्षक, फिटर, टर्नर, ड्रिलर, सीएनसी / व्हीएमसी ऑपरेटर, मशीनिस्ट, ग्राइंडर, ऑपरेटर, चालक, चालक, चालक ATOR, डिझाईन अभियंता, खरेदी अभियंता , सर्व्हिसिंग पर्यवेक्षक, अकाउंट असिस्टंट, प्रोडक्शन असिस्टंट, टूल आणि डाय मेकर, सिक्युरिटी गार्ड पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑफलाईन मेळाव्याची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

  • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सदर बझार सातारा येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 23 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे.
  • सदर उद्योजकांकडून विविध प्रकारच्या सुमारे 2300 पेक्षा जास्त रिक्त जागा या मेळाव्याव्दारे भरण्यात येणार आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
  • यास्तव इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त सौ. अ. उ. पवार यांनी केले आहे.

Satara Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair 05 for Satara District is going to recruit eligible applicants for various posts. There are a total of 667 vacancies to be filled.  Applicants who searching for jobs in Statara may apply for these posts. Satara Job Fair 2023 is scheduled on 5th of August 2023. interested applicants possess with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply offline through the given date & address.  This job fair is scheduled for recruitment to eligible applicants for various private employees’ posts. More details regarding Solapur Job Fair 2023 is as given at the following link :

सातारा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा  रोजगार मेळावा हे 5 ऑगस्ट २०२३ या तारखेला घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Satara Rojgar Melava 2023

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair 05
  • Job Fair Level: District
  • Recruitment For: Private Employer
  • Job Fair Type: General
  • Division:  Pune
  • District: Satara
  • Job Fair Location: Satara
  • Job Fair Date: 5th of August 2023

Venue: Yashwantrao Chavan Auditorium, District Intermediate Cooperative Bank, Zilla Parishad Chowk Satara

Check More Details

Apply Online 

  


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Satara Rojgar Melava 2023

  2. Sakhi says

    Regular melave asavet

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!