Security Guard Registration- पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ निकाल पहा

Security Guard Board Recruitment 2021 – sgbregistration.in

Pune Security Guard Board Registration Pool Results 2019 declared today on sgbregistration.in : All the candidates appearing for the Field Physical examination in Pune District have been provided on their profile the marks obtained in the field examination, educational qualification and marks, caste category and other information. Candidates should login first by going to www.sgbregistration.in and entering their User ID and password, then by clicking on My Account >> View Result, the marks obtained in the physical and field examination.  Complete details of how to check their marks are given below:

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९

 • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण , जातीचा प्रवर्ग व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
 • उमेदवारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, जातीचा प्रवर्ग तपासून घ्यावे.
 • त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास helpdesk.sgb@gmail.com या इमेल आयडी वर, किंवा सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, २९/२ शांतीकुंज, दुसरा मजला, सोमवार पेठ, पुणे- ४११०११ या पत्तावर दिनांक १५/०१/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्
 • यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्
 • यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही.
 • मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल.
 • सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

Pune Security Guard Board Results Check here

Pune Security Guard Board Results Check here


For the applicants who have submitted their application for selection for the formation of Chandrapur District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” has been started. Applicants will be notified of the date and time of their attendance via SMS. Also, the schedule of applications will be verified daily on this page. SGB will be presented in the Schedule menu.

 • चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
 • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
 • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक

Instruction Set for Online Application Process

APPLY


Security Guard Board Recruitment 2021 – sgbregistration.in

For the applicants who have submitted their application for selection for the formation of Amravati District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” has been started. Applicants will be notified of the date and time of their attendance via SMS. Also, the schedule of applications which will be verified daily on this page. SGB will be presented in the Schedule menu.

 • अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे.
 • अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल.
 • तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक


Security Guard Board Recruitment 2021 Online Apply – sgbregistration.in

Update- 30.08.2021– सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ‘नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019’ मधील उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक खात्यावर चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांचा मसुदा पाठविण्यात आला आहे, उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टल वरील त्यांच्या login नुसार ‘MY ACCOUNT >> Intimation Letter’ हा मेनू पहावा. उमेदवारानी १० सप्टेंबर २०२१ पर्यन्त चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करावे.

List of Qualified Candidates:
Board Name Job Title Ground Pass Medical Pass
Sangali District Security Guards Board
SGB Sangli Pool Creation – 2019

सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019 मधील उमेदवारांना त्यांचे अंतिम गुण त्यांचा sgbregistration.in पोर्टल वरील वैयक्तिक खात्यावर पाठवण्यात आले आहेत.
सदर भरती प्रक्रियेस अनुसरून उमेदवारांची शारीरिक चाचणी/मैदानी परीक्षा, शैक्षणिक पात्रतेबाबत व भरतीस अनुसरून इतर अनुषंगिक मुद्यांबाबत काहिही आक्षेप असल्यास दिनांक ०३/०३/२०२१ पर्यंत helpdesk.sgb@gmail.com या इमेल आयडिवर अथवा सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, वसंत मार्केटयार्ड, सांगली येथे लेखी अर्ज सादर करावा.

Security Guard Board Registration 2021 As per the Latest news Chandrapur: Candidates are invited to form a set of security guards for the Gadchiroli Security Guard Board. Interested candidates can apply for this bridge on this website on 15th January 2021 from 9.00 am to 30th January 2021 at 5.00 pm

चंद्रपूर – गडचिरोली सुरक्षा रक्षक मंडळाकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदर पुलासाठी या संकेतस्थळावर दिनांक १५ जानेवारी २०२१ सकाळी ९.०० ते ३० जानेवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज करावेत. To Apply Login or Signup

Official Website

Security Guard Board Registration 2021As per the Latest news Security Guard Board invited applications from Head Owner, Employer, and Employer Agency, to recruiting 500 Security Guard (Pool) for Amravati, Akola, Yavatmal, Washim, and Buldhana districts. Eligible and Interested applicants need to submission of online application form sgbregistration.in. Online application starts on 17th January 201. The closing date for submission of the application form is 26th January 2021. 

सुरक्षा रक्षक मंडळ अमरावती जिल्हा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी. 

Official Website


Security Guard Board Registration 2021: Security Guard Board, Brihanmumbai & Thane district published an advertisement for recruitment to the eligible applicants to Security Guard post. As per the required qualifications to the posts eligible applicants may apply by using the following online applications link of sgbregistration. Closing date for online applications is 26th July 2019. The Official website of Security Guard Bharti process 2019 is www.sgbregistration.in. More details of Security Guard Board Recruitment 2021 & application address is as follows : –

Security Guard Recruitment 2019 Notification

Security Guard Bharti 2019 : As per the require qualification to the posts with all require qualifications as per the posts, such eligible applicants to the posts. such eligible applicants can be apply by using following link : –

 • Organization Name: Security Guard Board, Brihanmumbai & Thane district
 • Name of the Posts: Security Guard (Pool)
 • Number of Posts: NA
 • Job Location: Brihanmumbai, Thane, Navi Mumbai
 • Application Mode : Online
 • Official Website: www.sgbregistration.in
 • Last date : 26th July 2019

Vacancy Details for Security Guard Mumbai Bharti 2019:

 • Security Guard / सुरक्षा रक्षक 

How to Apply for Security Guard Bharti 2019 by sgbregistration login :

 • Eligible applicants to the posts can be apply to the posts by using following online
 • Fill the online applications form by mentioning all require details
 • Mention the necessary details in the online applications as per the requirement to the posts
 • Complete the online applications form before closing date of the application.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26th July 2019 आहे..!!

Apply Online here

official website

26 Comments
 1. Navneet Pawar says

  Thank you

 2. Ishwar says

  Ishwar balachand kodwate
  Bhilgaon kamptee road nagpur

 3. Chetan jadhav says

  Chetan jadhav

 4. Reenashantatarampawar says

  12thpass bhartihoelka

 5. Suraj says
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!