SEEPZ Bharti 2021- सीप्झ’ देणार ५ लाख नोकऱ्या! जाणून घ्या

SEEPZ Recruitment 2021

SIPZ’s special economic zone has to create five lakh jobs. SIPZ-SEZ (Special Economic Zone) is expected to export 300 million. But to achieve this figure, it will be necessary to create five lakh jobs instead of the current 50,000 to 60,000 jobs. With this in view, the Union Ministry of Commerce has started preparations to develop ‘Seepz’. The investment in modern machinery to accommodate five lakh jobs will be made in the near future.

सांताक्रुझ : येथील ‘सीप्झ’ विशेष आर्थिक क्षेत्रात पाच लाख नोकऱ्यांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. या क्षेत्राचे नूतनीकरण होत असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यासाठी प्रयत्न करत आहेत.

देशातील पहिले विशेष आर्थिक व निर्यात क्षेत्र असलेल्या सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोनमधील (Santacruz Electronics Export Processing Zone, SEEPZ) पायाभूत सुविधा १९७३मधील आहेत. या सुविधा आता जुन्या झाल्या आहेत. त्याचवेळी निर्यात क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. त्यामुळेच ‘सीप्झ’ या विशेष आर्थिक क्षेत्राचा कायापालट अत्यावश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयारी सुरू केली असून त्याअंतर्गतच ‘सीप्झ’चे नूतनीकरण केले जात आहे.

सीप्झ-सेझमधून (विशेष आर्थिक क्षेत्र) ३०० कोटी डॉलर्सची निर्यात अपेक्षित आहे. परंतु हा आकडा गाठण्यासाठी सध्याच्या ५० ते ६० हजार रोजगाराऐवजी पाच लाख रोजगारांची निर्मिती अत्यावश्यक असेल. त्यादृष्टीने ‘सीप्झ’ला विकसित करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. पाच लाख नोकऱ्या सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गुंतवणूक येथे येत्या काळात होणार आहे. २०० कोटी रुपयांचे हे नूतनीकरण होणार आहे. ‘सीप्झ’मधून ८०० कोटी डॉलरच्या कृत्रिम दागिन्यांची ई-कॉमर्स मंचावर विनासायास विक्री करण्याची परवानगीदेखील वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

प्रदर्शन केंद्र विचाराधीन

नवी दिल्लीतील प्रगती मैदान हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे सर्वोत्तम केंद्र आहे. त्याच धर्तीवर ‘सीप्झ’मध्येही उभारणी करता येईल, याचा केंद्रीय वाणिज्य मंत्रालय स्तरावर विचार सुरू आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन संस्था अर्थात ‘आयटीपीओ’तर्फे ‘सीप्झ’मध्ये ३० हजार चौरस फुटांचे प्रदर्शन केंद्र उभारले जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.


SEEPZ Mumbai Bharti 2021: SEEPZ Special Economics Zone Mumbai has issued the notification for the recruitment of Appraiser, Examiner Posts. There is a total 02 vacancies to be filled under SEEPZ Mumbai Recruitment 2021.Job Location for these posts in Mumbai Those who want to do the job in SEEPZ Mumbai Recruitment can apply offline application form before the last date that is till 10th October 2021.. More details about SEEPZ Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मूल्यमापक, परीक्षक पदाच्या 02 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑक्टोबर 2021 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई

 

 • शेवटची  तारीख :10 ऑक्टोबर 2021
 • पद नाव: मूल्यमापक, परीक्षक
 • रिक्त पदे: 20 पदे
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाइट :  www.seepz.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: विकास आयुक्त सीप्ज – विशेष आर्थिक क्षेत्र , भारत सरकार , वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन , अंधेरी (पूर्व) – 400096

SEEPZ Mumbai Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  SEEPZ Special Economics Zone Mumbai
⚠️ Recruitment Name
SEEPZ Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.seepz.gov.in

सीप्ज मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Appraiser
01 पद
2 Examiner
01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Appraiser
Holding analogous Posts on regular basis
 • For Examiner
Holding analogous Posts on regular basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  10th October 2021

Important Link of SEEPZ Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

SEEPZ Mumbai Bharti 2021: SEEPZ Special Economics Zone Mumbai has issued the notification for the recruitment of Assistant Development Commissioner Posts. There is a total 20 vacancies to be filled under SEEPZ Mumbai Recruitment 2021.Job Location for these posts in Mumbai and Pune. Those who want to do the job in SEEPZ Mumbai Recruitment can apply offline application form before the last date that is till 13th August 2021.. More details about SEEPZ Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक विकास आयुक्त पदाच्या 20 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2021 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई

 

 • शेवटची  तारीख : 13 ऑगस्ट 2021
 • पद नाव: सहाय्यक विकास आयुक्त
 • रिक्त पदे: 20 पदे
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाइट :  www.seepz.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: विकास आयुक्त सीप्ज – विशेष आर्थिक क्षेत्र , भारत सरकार , वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन , अंधेरी (पूर्व) – 400096

SEEPZ Mumbai Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  SEEPZ Special Economics Zone Mumbai
⚠️ Recruitment Name
SEEPZ Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.seepz.gov.in

सीप्ज मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Assistant Development Commissioner
20 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Assistant Development Commissioner
Holding analogous Posts on regular basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  13th August 2021

Important Link of SEEPZ Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

SEEPZ Mumbai Bharti 2021: SEEPZ Special Economics Zone Mumbai has issued the notification for the recruitment of Assistant Development Commissioner Posts. There is a total 02 vacancies to be filled under SEEPZ Mumbai Recruitment 2021.Job Location for these posts in Mumbai and Pune. Those who want to do the job in SEEPZ Mumbai Recruitment can apply offline application form before the last date that is till 13th August 2021.. More details about SEEPZ Mumbai Bharti 2021 like application and application address are given below.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक विकास आयुक्त पदाच्या 02 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2021 तारखे पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई

 

 • शेवटची  तारीख : 13 ऑगस्ट 2021
 • पद नाव: सहाय्यक विकास आयुक्त
 • रिक्त पदे: 02 पदे
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाइट :  www.seepz.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: विकास आयुक्त सीप्ज – विशेष आर्थिक क्षेत्र , भारत सरकार , वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन , अंधेरी (पूर्व) – 400096

SEEPZ Mumbai Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  SEEPZ Special Economics Zone Mumbai
⚠️ Recruitment Name
SEEPZ Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.seepz.gov.in

सीप्ज मुंबई भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Assistant Development Commissioner
02 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Assistant Development Commissioner
Holding analogous Posts on regular basis

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  13th August 2021

Important Link of SEEPZ Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!