Sindhudurg Arogya Vibhag Bharti- हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त

Sindhudurg Arogya Vibhag Recruitment 2022

 

हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त

Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022: In Malaria Department of Sindhudurg there is a total of 98 posts are vacant. More than 50% of the sanctioned posts in District Malaria Department are vacant. In Sindhudurg District Malaria Department, there are vacancies for Chief Officers, Officers, Health Supervisors, Laboratory Technicians, Health Assistants, Health Staff and Field Staff. As there are various vacancies in the malaria department, there is a lot of work stress on the employees. Read More details regarding Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2022 are given below.

 •  जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १८५ मंजूर पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून तब्बल ९८ पदे रिक्त आहेत.
 • या रिक्त पदांमुळे साथरोग नियंत्रण कामकाजावर ताण पडत आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली.
 • जिल्हा हिवताप विभागामार्फत मलेरिया, डेंगी, माकडताप यासारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जाते.
 • त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागातील सर्व्हे, औषध फवारणी, रुग्णांचे रक्त नमुने गोळा करणे, रुग्ण शोधणे आदी कामांसाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते;
 • मात्र जिल्हा हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू झाल्याने साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते.
 • अशा वेळी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र हिवताप विभागात विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पड़त आहे.

जिल्हा हिवताप विभागाकडे अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३९, आरोग्य सहायक ४०, आरोग्य कर्मचारी (पुरुष) ९४ व क्षेत्र कर्मचारी ७ अशी एकूण १८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी आरोग्य पर्यवेक्षक ३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४, आरोग्य सहायक २४, आरोग्य कर्मचारी ५४ व क्षेत्र कर्मचारी २ अशी एकूण ८७ पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही हिवताप विभागाकडे प्रमुख अधिकाऱ्यांसह ९८ पदे रिक्त आहेत. यामध्ये अधिकारी १, आरोग्य पर्यवेक्षक १, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३५, आरोग्य सहायक १६, आरोग्य कर्मचारी ४० व क्षेत्र कर्मचाऱ्यांची ५ पदे रिक्त आहेत.

जिल्हा हिवताप विभागाकडील प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण मंजूर पदांच्या ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा साथरोग नियंत्रण कामकाजावर परिणाम होत आहे. साथरोग सर्व्हेक्षण, औषध फवारणी, रुग्ण शोध मोहीम यासारखे उपक्रम राबविताना कार्यरत यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने हिवताप विभागाकडील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कर्तस्कर यांनी दिली.


Sindhudurg Arogya Vibhag Bharti 2021: Arogya Vibhag, Sindhudurg has declared the advertisement for the recruitment of  Physician, Medical Officer, Ayush Medical Officer, Staff Nurse (Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2021). There are total various vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit application form to the given address before the last date. The last date for submission of application form 7th April 2021. More details about Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2021 like application and address are given below.

आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदाकरिता  विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 एप्रिल 2021 पर्यंत अर्ज करावे. .अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग

 • शेवटची तारीख: 07 एप्रिल 2021
 • पदाचे नाव: फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
 • आधिकारिक वेबसाईट : https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/
 • निवड प्रक्रिया :मुलाखत
 • अर्ज करण्याचा पत्ता : [email protected]

Arogya Vibhag Sindhdhurg Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट) https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग भरती अंतर्गत पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For  Medical Officer
MBBS
 • For Physician
MD Medicine
 • For Ayush Medical Officer
BAMS/BUMS/BDS
 • For Staff Nurse
GNM/B.Sc Nursing

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 7th April 2021

Important Link of ZP Sindhudurg Bharti Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!