Solapur Mahanagarpalika Bharti 2022
Solapur Mahanagarpalika Bharti 2022
Solapur Municipal Corporation Bharti 2022
Solapur Mahanagar Palika Bharti 2022: Solapur Municipal Corporation is going to recruit eligible applicants to Zoo Director, Veterinary Officer, Veterinarian, Park Superintendent, Assistant Park Superintendent Posts under Solapur Municipal Corporation Bharti 2022. There are 07 vacancies of the post to be filled. Eligible applicants to the posts can appear for interview which is conduct on 27th June 2022.. More details of Solapur Mahanagarpalika Bharti 2022 applications & address is as follows: –
सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, पशुपालक, उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक पदांच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जून 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
सोलापूर महानगरपालिका
- मुलाखत तारीख: 27 जून 2022
- पदाचे नाव: प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, पशुपालक, उद्यान अधीक्षक, सहाय्यक उद्यान अधीक्षक
- रिक्त पदे : 07 पद
- आधिकारिक वेबसाईट: www.solapurcorporation.gov.in
- मुलाखतीची पत्ता: सामान्य प्रशाकीय विभाग , सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
Solapur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
👉Department (विभागाचे नाव) | Solapur Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Solapur Mahanagarpalika Recruitment 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.solapurcorporation.gov.in |
सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलVacancy Details For Solapur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
1 Zoo Director | 01 पद |
2 Veterinary Officer | 01 पद |
3 Veterinarian | 02 पद |
4 Park Superintendent | 01 पद |
5 Assistant Park Superintendent | 01 पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रताSolapur Mahanagarpalika Bharti 2022- Eligibility Criteria |
|
|
Post Graduate Degree, MVSC |
|
BVMS |
|
Diploma |
|
B.Sc |
|
B.Sc |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 27th Jun 2022 |
Important Link of Solapur Mahanagarpalika Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
Solapur Municipal Corporation Bharti 2022
Solapur Mahanagar Palika Bharti 2022: Solapur Municipal Corporation is going to recruit eligible applicants to Director of Zoo Posts under Solapur Municipal Corporation Bharti 2022. There are 01 vacancies of the post to be filled. Eligible applicants to the posts can appear for interview which is conduct on 17th May 2022.. More details of Solapur Mahanagarpalika Bharti 2022 applications & address is as follows: –
सोलापूर महानगरपालिका
- मुलाखत तारीख: 17 मे 2022
- पदाचे नाव: प्राणी संग्रहालय संचालक
- रिक्त पदे : 01 पद
- आधिकारिक वेबसाईट: www.solapurcorporation.gov.in
- मुलाखतीची पत्ता: सामान्य प्रशाकीय विभाग , सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
Solapur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Solapur Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Solapur Mahanagarpalika Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.solapurcorporation.gov.in |
सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलVacancy Details For Solapur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
1 Director of Zoo | 01 पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रताSolapur Mahanagarpalika Bharti 2022- Eligibility Criteria |
|
|
MVSC (Refer PDF) |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 17th May 2022 |
Important Link of Solapur Mahanagarpalika Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
Solapur Mahanagarpalika Recruitment 2022
Solapur Municipal Corporation will soon be recruiting for 457 posts. Municipal Corporation falls in ‘D’ category. Many posts in the municipality are vacant. There were difficulties in hiring contract workers without form. The new structure of the corporation has been approved on Tuesday.
सोलापूर महानगरपालिकेत लवकरच होणार 457 पदांवर भरती
सोलापूर राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या नव्या आकृतिबंधाला मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेत आता आणखी एक अतिरिक्त आयुक्त असतील तर आठ विभागीय कार्यालयाचे प्रमुख सहायक आयुक्त असतील. पालिकेत नव्याने ४५७ पदांना मंजुरी मिळाली असून या पदावर नोकर भरती होऊ शकेल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महापालिका ‘ड’ वर्गात येते. पालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. आकृतिबंधाशिवाय भरती करणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात अडचणी येत होत्या. १५ डिसेंबर २०२० मध्ये महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून अंतिम रूप देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी १३ जुलै २०२१ रोजी अंतिम रूप दिले. पालिकेत एकूण ५४३४ पदे मंजूर होती. समितीने १२७९ पदे वगळण्याची शिफारस केली. आकृतिबंधासाठी ४१५५ पदांचा विचार झाला. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी ५५१ वाढीव पदांची मागणी केली. यातही शासन स्तरावर ९४ पदे कमी झाली. अखेरीस ४५७ पदे विचारण्यात घेण्यात आली. त्यानुसार एकूण ४६१२ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. अखेर शासनाने याला मंजुरी दिली.
या पदांवर मिळू शकते नोकरीची संधी
- कार्यकारी अभियंता (विद्युत) १,
- उपअभियंता १
- सहायक अभियंता (स्थापत्य) १५
- उद्यान संचालक १
- सहायक सार्वजनिक आरोग्य आरोग्य अधिकारी १
- सहायक आयुक्त (विभागीय अधिकारी) ८
- वृक्ष अधिकारी १, कार्यालय अधीक्षक १०
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४८
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) २
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १
- कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) १
- कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाइल) १
- सहायक जीव शास्त्रज्ञ १
- मुख्य आरोग्य निरीक्षक २
- मलेरिया पर्यवेक्षक ३
- वरिष्ठ मुख्य लेखनिक ३०
- केमिस्ट २
- आरोग्य निरीक्षक ३
- अग्निशमन केंद्र अधिकारी ५
- स्टेनो टायपिस्ट १
- कनिष्ठ अभियंता (सहायक) ३९
- जनसंपर्क अधिकारी १
- नेटवर्क इंजिनिअर १
- इलेक्ट्रिशियन ४
- फिल्टर इन्स्पेक्टर २
- ग्रंथपाल १
- कीटक समाहारक ३
- संगणक हार्डवेअर ३
- साउंड ऑपरेटर १
- जेसीबी चालक ८
- ॲनिमल किपर १
- फिजिकल इन्स्ट्रक्टर १
- विद्युत दाहिनी ऑपरेटर २
- पाइप फिटर ५
- हेडमाळी १
- हत्यारी रखवालदार २
- फायरमन ३८
- क्षेत्र कार्यकर्ता ७०
- बिगारी १३२
- झाडूवाली ४.
सोलापूर महानगरपालिकेत लवकरच होणार विविध पदांवर भरती
Solapur Mahanagarpalika Bharti 2022: Solapur Municipal Corporation will soon be recruiting for 26 posts. This includes two medical officers, two lab technicians, and 02 nurses. In addition, vaccination of 3 lakh students in the age group of 15 to 18 years, booster dose as well as vaccination of citizens above 18 years of age etc. is a burden on the health system. Therefore, permanent staff will be recruited for the vacant post in the health department
सोलापूर महापालिका आरोग्य विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी २६ रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बसवराज लोहारे(dr. bsavraj lohare) यांनी दिली. कोरोनाच्या महामारीत महापालिकेची आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे प्रखरतेने जाणविले. अपातकालीन उपाययोजनेंतर्गत कोरोनासाठी उपचार केंद्र वाढवून साथीवर नियंत्रण आणण्यासाठी कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वार्डबॉयपर्यंतची भरती करण्यात आली. मात्र महापालिकेसाठी कायमस्वरुपी आवश्यक असलेले पदांची भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती.
आता पुन्हा संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यातच वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील पावणे तीन लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण, बुस्टर डोस तसेच वयवर्ष १८ पुढील नागरिकांचे लसीकरण आदींचा भार आरोग्य यंत्रणेवर आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदावर कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. प्राधान्यक्रम ठरवून आता २६ जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, दोन लॅब टेक्निशिअन, बावीस परिचारिका यांचा समावेश असल्याची माहिती लोहारे यांनी दिली.
Solapur Mahanagarpalika – सोलापूर महापालिकेतील दीड हजार पदे रिक्त
Recruitment process has not been implemented in Solapur Municipal Corporation for many years. Therefore, NMC has a total of 5 thousand 418 posts. Of these, about one and a half thousand posts are vacant.
सोलापूर महापालिकेमध्ये एकूण 5 हजार 418 पदांपैकी जवळपास दीड हजार पदे रिक्त आहेत. महापालिका प्रशासनाने नव्या पदासाठीचा आकृतीबंध तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये काही पदे रद्द करण्यात आली हेत, तर तांत्रिक स्वरूपाच्या नवीन पदाची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाकडून पाठवलेल्या आकृती बंधावर जाहीर त्रुटी काढून या त्रुटींचा पूर्तता करण्याचे पत्र महापालिकेस पाठवले आहे. सोलापूर महापालिकेमध्ये बऱ्याच वर्षांपासून भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे महापालिकेकडे एकूण ५ हजार ४१८ पदे आहेत. यातील जवळपास दीड हजार पदे हि रिक्त आहेत.
Solapur Mahanagar Palika Bharti 2021: Solapur Municipal Corporation is going to recruit eligible applicants to Project /Engineering Specialist, Social Development Specialist, Town Planning Specialist Posts under Solapur Municipal Corporation Bharti 2021. There are 03 vacancies of the post to be filled. Eligible applicants to the posts can appear for interview which is conduct on 7th September 2021.. More details of Solapur Mahanagarpalika Bharti 2021 applications & address is as follows: –
सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 सप्टेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
सोलापूर महानगरपालिका
- मुलाखत तारीख: 7 सप्टेंबर 2021
- पदाचे नाव:प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ
- रिक्त पदे : 03 पद
- आधिकारिक वेबसाईट: www.solapurcorporation.gov.in
- मुलाखतीची पत्ता: सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर
Solapur Mahanagarpalika Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Solapur Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Solapur Mahanagarpalika Recruitment 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Walk-in-Interview |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.solapurcorporation.gov.in |
सोलापूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Project /Engineering Specialist | 01 पद |
2 Social Development Specialist | 01 पद |
3 Town Planning Specialist | 01 पद |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
– |
|
– |
|
– |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ मुलाखत तारीख | 7th September 2021 |
nice