सोलापूर मनपात अनेक वर्षांनंतर ‘मेगा भरती’ – Solapur Mahanagarpalika Bharti 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023-Notification, Vacancy, Apply Link

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 for 340 posts :According to the circular from Solapur Municipal Corporation, a total of 4612 posts have been approved, out of which 1172 posts are vacant. Out of these vacancies, 1001 posts are vacant to be recruited through direct service. It includes various isolated posts as well as Class 1 to Class 4 posts in essential services like Junior Engineer, Assistant Junior Engineer, Fire, Health, Water Supply. Mega recruitment is being done in Solapur Municipal Corporation after many years. There are 340 posts in Essential Service group 1 to 4. The recruitment process in the Municipal Corporation will be carried out through the ‘TCS’ company as per the government order. Preparations have started under the guidance of Municipal Commissioner Sheetal Teli-Ugle. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

सोलापूर मनपात अनेक वर्षांनंतर ‘मेगा भरती’

  1. सोलापूर महापालिकेत अनेक वर्षांनंतर मेगा भरती करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते 4 मधील 340 पदांचा समावेश आहे. 340 पदांसाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च होणार आहे. साधारणतः तीन महिन्यांत भरतीप्रक्रिया पार पाडली जाईल. सुमारे 60 हजार इच्छुक उमेदवार यात सहभागी होतील, अशी शक्यता वर्तकली जात आहे.
  2. सोलापूर महापालिकेकडील आवृतिबंधानुसार एकूण 4612 इतकी पदे मंजूर असून, त्यापैकी 1172 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी सरळसेवेने भरती करावयाची 1001 इतकी पदे रिक्त आहेत. यामध्ये विविध एकाकी पदे तसेच कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता सहायक, अग्निशमन, आरोग्य, पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वर्ग 1 ते वर्ग 4 मधील पदांचा समावेश आहे. महापालिकेत होणारी भरतीप्रक्रिया शासन आदेशानुसार ‘टीसीएस’ कंपनीमार्फत राबकिण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी सुरू केली आहे.
  3. 340 पदांसाठी दरवर्षी 15.15 कोटी वेतन खर्च – सोलापूर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील 32 संवर्गांतील एकूण 340 पदे भरण्यात येणार आहेत. या 340 कर्मचाऱयांच्या वेतनाकर दरवर्षी 15 कोटी 15 लाख 44 हजार 856 रुपये खर्च होणार आहे. 2.05 टक्के वेतन खर्च वाढणार आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च 41.33 टक्के आहे. तो काढून 43.38 टक्के होणार आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Name of Posts filled in Solapur Mahangarpalika Bharti 2023

या पदांची होणार भरती

  1. पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी/अधीक्षक अग्निशमन दल, पशू शल्य चिकित्सक / पशुकैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडाधिकारी, जीकशास्त्र्ाज्ञ, महिला व बालविकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता – आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता – ऑटोमोबाईल (सर्व 1 पद),
  2. कनिष्ठ अभियंता-विद्युत (5 जागा),
  3. कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (73),
  4. कनिष्ठ अभियंता -यांत्रिकी (2),
  5. सहायक कामगारकल्याण व जनसंपर्क अधिकारी (1),
  6. जनसंपर्क अधिकारी (1),
  7. नेटवर्क इंजिनीअर (1),
  8. सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1),
  9. फायर मोटार मेकॅनिक (1),
  10. सहायक उद्यान अधीक्षक (1),
  11. केमिस्ट (2),
  12. लॅब टेक्निशियन (2),
  13. कनिष्ठ अभियंता सहायक – स्थापत्य ( 30),
  14. आरोग्य निरीक्षक (15),
  15. स्टेनो टायपिस्ट (3),
  16. फिल्टर इन्स्पेक्टर (3),
  17. अनुरेखक – ट्रेसर (2),
  18. कनिष्ठ श्रेणी लिपिक (70),
  19. मिडकाईफ (50),
  20. पाईप फिटर व फिल्टर फिटर (10),
  21. पंप ऑपरेटर (20),
  22. फायरमन (35),
  23. सुरक्षारक्षक (5)
  24. अशी एकूण 340 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Director of Zoology, Veterinary Officer, and Biologist” Posts. There are a total of 03 vacancies available for these posts. The job location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for these posts only apply in Solapur Mahanagarpalika. All the eligible and interested candidates may attend the walk-in-Interview. Walk-in-Interview conducted on 12th May 2023. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” पशु वैद्यकीय अधिकारी ” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 मे  2023 या तारखे मुलाखती करीता हजर राहावे . अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Solapur Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Solapur Mahanagarpalika
🔢Number of Vacancies :  03 Posts
👉Name of Post :  Director of Zoology, Veterinary Officer, and Biologist
🌐Job Location :  Solapur, Maharashtra
💰Pay-Scale Rs. 20,000/- to Rs. 45,000/-
🔗Application Mode :  Interview
🎯Age Criteria : 

Solapur Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. Director of Zoology
01 Post
2. Veterinary Officer
01 Post
3. Biologist
01 Post

Solapur Municipal Corporation Recruitment 2023- Eligibility Criteria for the above posts

  •  For Director of Zoology
Retired Officers
  •  For Veterinary Officer
Retired Officers
  •  For Biologist
Retired Officers

Walk-in-Interview for Solapur Municipal Corporation Career 2023

  • Candidates can walk – in with the application to the provided address on the day of the interview.
  • For the interview applicants need to bring their applications duly filled with all the necessary details
  • Attach attested copies of all the required documents with the application form
  • Mention education qualifications education, experience, age, etc
  • Walk – in interview is on : General Administration Department, Solapur Municipal Corporation Solapur

⏰ All Important Dates of Solapur Municipal Corporation Vacancy 2023

⏰ Interview Date
12th May 2023

Important Link of Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Solapur Mahangarpalika Invited applications for the various posts. There are total 27 vacancies available for Apprentice for the trade of Mason, Mechanic, Wireman, Plumber, Carpenter & Electrician etc., Online Applications are invited from the eligible candidates through the official website – https://www.apprenticeshipindia.gov.in Candidates read the complete details given below regarding the educational qualification stipend and other. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates. fast updates.

सोलापूर महानगरपालिकेत ‘या’ पदांवर भरती; पात्रता फक्त 8वी ते 10वी पास. सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Notification Details

  1. संस्था – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
  2. पद संख्या – 27 पदे
  3. अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल
  5. भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
    • मेसन / Mason – 02 पदे – उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • मेकॅनिक / Mechanic – 01 पद – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • वायरमन / Wireman – 05 पदे – उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • प्लंबर / Plumber – 12 पदे – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • सुतार / Carpenter – 02 पदे – उमेदवार 8 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
    • इलेक्ट्रिशियन / Electrician – 05 पदे – उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
  6. परीक्षा फी – फी नाही
  7. मिळणारे वेतन – 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये दरमहा
  8. नोकरी करण्याचे ठिकाण – सोलापूर (महाराष्ट्र)
  9. काही महत्वाच्या लिंक्स –
  10. अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in
  11. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 for 340 posts is clear now. Commissioner Shital Teli-Ugle said that the recruitment process for 340 vacant posts will be implemented in the Solapur Municipal Corporation soon. In this recruitment process, a demand has been made on behalf of the Solapur Municipal Corporation Labor Action Committee that the daily, contract and salaried workers should be retained in the vacant posts.

  1. आस्थापना खर्चाची अट शिथिल झाल्याने महापालिकेत लवकरच ३४० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले.
  2. या भरती प्रक्रियेत महापालिकेत सध्या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
  3. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्याने अत्यावश्यक सेवेतील पीएचईकडील जलशुद्धीकरण केंद्राकडील १०० मजूर, पंप ऑपरेटर, चावीवाले, तसेच विविध कार्यालयांतील ४० संगणक चालक, वाहनचालक, आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, स्वीपर, आरोग्य निरीक्षक या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्याचे व आंदोलनात सज्ज राहण्याचा निर्णय कामगार नेते अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलशुद्धीकरणाकडील मजूर, संगणक चालक, चावीवाले, आया, पंप ऑपरेटर बहुसंख्येने उपस्थित होते.

सोलापूर महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती करण्यात येणार !

  • राज्यशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नोकर भरतीसाठी ३५ टक्के आस्थापन व्ययाची अट शिथिल केली आहे. यामुळे महापालिकेतील ३४० अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी ३४० अत्यावश्यक पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला शासनाची मान्यता मिळाली आहे.
  • वास्तविक महापालिकेतील एकूण १ सहस्र १२५ पदे रिक्त आहेत. त्यातील ३४० अत्यावश्यक पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कनिष्ट अभियंता, उद्यान कर्मचारी, अग्नीशमनदल यांसह अत्यावश्यक पदांचा समावेश रहाणार आहे. नियमानुसार ‘टी.सी.एस्.’ या आस्थापनाशी भरती प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात करारनामा या सप्ताहात करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Veterinary Officer” Posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Solapur Mahanagarpalika. All the eligible and interested candidates may attend the walk-in-Interview. Walk-in-Interview conduct on 10th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” पशु वैद्यकीय अधिकारी ” पदांच्या  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 मार्च 2023 या तारखे मुलाखती करीता हजर राहावे .. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Solapur Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Solapur Mahanagarpalika
🔢Number of Vacancies :  -01 Posts
👉Name of Post :  Veterinary Officer
🌐Job Location :  Solapur, Maharashtra
💰Pay-Scale -Rs. 35,000/-
🔗Application Mode :  Interview
🎯Age Criteria : 

Solapur Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1.Veterinary Officer
-01 Post

Solapur Municipal Corporation Recruitment 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Veterinary Officer
Post Graduate Degree. BVSC and AH OR MVSC (Medicine)

Walk-in-Interview for Solapur Municipal Corporation Career 2023

  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Walk – in interview is on : सामान्य प्रशासन विभाग , सोलापूर महानगरपालिका सोलापूर

⏰ All Important Dates of Solapur Municipal Corporation Vacancy 2023

⏰ Interview Date
10th March 2023

Important Link of Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Solapur Mahanagarpalika Recruitment 2023

Solapur Mahanagarpalika Bharti 2023– Solapur Municipal Corporation will be recruiting for more than 4,000 posts. The recruitment process is likely to start after March 2023. TCS agency is going to implement the entire recruitment process as per the instructions given by the government for the recruitment process in Solapur mahangarpalika. 53 categories of posts will be filled in Water supply, health, urban planning, fire brigade, property tax and other departments. It will fill various posts from constable to senior officer, clerk, engineer etc. Read the complete details are given below and follow us on Telegram Channel.

सोलापूर महापालिकेत ४ हजार पदांसाठी नोकर भरती : आकृती बंधानुसार सोलापूर महानगरपालिकेतील ५४ विभागांत ४ हजारांहून अधिक पदासाठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून मार्चनंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीसाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून सेवा ज्येष्ठता यादीही मंजूर झाली आहे. आता फक्त रोस्टर मंजुरीसाठी पाठविले आहे, तेही लवकरच मंजूर होईल, असे सांगण्यात आले.

Solapur Mahanagarpalika Mega Bharti 2023 Apply Here

  • सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार एकूण ४६१२ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
  • त्यापैकी विविध विभागात व विविध संवर्गातील एकूण १ हजार १२५ जागा गेल्या १५- २० वर्षांपासून रिक्त आहेत. विविध संवर्गातील रिक्त पदांपैकी अ वर्गात ७७ पदे, ब वर्गातील १७७ पदे, क वर्गातील ५४७ पदे आणि ड वर्गातील ३१० पदे एकूण १ हजार १११ पदे रिक्त असून दरवर्षी सेवानिवृतीने, मृत्यूमुळे, स्वेच्छा निवृत्तीमुळे कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्या जागा रिक्त होतच आहेत.
  • या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने भरतीची प्रक्रिया राबविण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत. वेळोवेळी बैठका व परिपत्रकातून भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना करण्यात येत आहे.

Solapur Recruitment through TCS टीसीएस एजन्सी राबविणार भरती प्रक्रिया…

  • सोलापूर महानगरपालिकेतील भरती प्रक्रियेसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार टीसीएस एजन्सी संपूर्ण भरती प्रक्रिया राबविणार आहे. कोणत्या पदासाठी’ कोणती पात्रता याचाही उल्लेख भरती प्रक्रियेच्या जाहिरातीत करण्यात येणार आहे. मार्चनंतर भरती प्रक्रिया होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
  • ५३ प्रकारच्या संवर्गातील पदे भरणार – पाणीपुरवठा, आरोग्य, नगर रचना, अग्निशामक दल, मालमत्ता कर यांसह अन्य विभागातील ५२ प्रकारच्या संवर्गातील भरती होणार आहे. यात शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकारी, क्लार्क, इंजिनीअर आदी विविध पदे भरण्यात येणार आहेत.’





Solapur Mahanagarpalika Bharti 2023: Solapur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Deputy Transport Manager” Posts. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Solapur Mahanagarpalika. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 24th January 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सोलापूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” उप-परिवहन व्यवस्थापक” पदांच्या  रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जानेवारी 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Solapur Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.


Solapur Mahanagarpalika Bharti 2022

Solapur Municipal Corporation Bharti 2022– Latest updates regarding Solapur Mahanagarpalika Bharti 2022 as per the GR,  According to the government decision, the structure of total 4612 posts of Solapur Municipal Corporation has been approved. Now, out of 4612 sanctioned posts in the Municipal Corporation, 1 thousand 125 employees, vacancies of officers and the pending issue of promotion will be resolved.

  • सोलापूर सोलापूर महापालिका स्थापनेनंतर प्रथमच नव्या भरती नियमावलीस राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अखेर मान्यता दिली आहे. यामुळे आता महापालिकेत ४६१२ मंजूर पदांपैकी १ हजार १२५ कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदभरती आणि पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यानुसार आवश्यक असलेली महापालिकेत ‘पदोन्नतीसाठी कर्मचारी निवड समिती गठित करण्यात येणार आहे.
  • शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘सोलापूर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवा वर्गीकरण) नियम २०२२ या नियमावलीस नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे. १५ डिसेंबर २०२२ रोजी तसे आदेश शासनाने काढले आहेत. सोलापूर महापालिकेत नवी भरती करताना महापालिकेचा आस्थापना खर्च महत्त्वाचा ठरणार आहे. शासन नियमानुसार नव्या भरतीसाठी सोलापूर महापालिकेला टक्क्यांपर्यंत आस्थापना ३५ खर्च मर्यादेची अट आहे. सध्या सोलापूर महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४१ शासनाच्या टक्के आहे. दरम्यान, तब्बल २५ टक्के रिक्त असलेली ही पदे भरतीसाठी नव्या भरती नियमावलीच्या मान्यतेची प्रतीक्षा होती.
  • शासनाकडे महापालिकेने पाठविलेला हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर १५ डिसेंबर रोजी शासनाने नव्या भरती नियमावलीस मान्यता दिली आहे. यासाठी यापूर्वीचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे हा प्रलंबित भरतीचा व पदोन्नतीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2022

महापालिकेत वर्गनिहाय रिक्त पदांची संख्या – अ वर्गात ११२ पदे मंजूर असून, त्यापैकी ३५ पदे भरली आहेत, तर ७७ पदे रिक्त आहेत. ब वर्गातील २६३ पदे मंजूर असून, ८६ पदे भरण्यात आली. यामध्ये १७७ रिक्त पदांची संख्या आहे. क वर्गात १ हजार ३४२ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ८०० पदे भरली असून, ५४७ पदे ही रिक्त आहेत. ड वर्गात २ हजार ८९५ पदे मंजूर करण्यात आली असून, २ हजार ५३० पदे भरली आहेत. ३१० पदे रिक्त आहेत, असे असे एकूण अ, ब, क, ड या चारही वर्गातील १ हजार १२५ पदे रिक्त आहेत.


Solapur Municipal Corporation Bharti 2022– Latest updates regarding Solapur Mahanagarpalika Bharti 2022 as per the GR,  According to the government decision, the structure of total 4612 posts of Solapur Municipal Corporation has been approved. Solapur Municipal Corporation will soon be recruiting for the vacant post. Read More details are given below.

सोलापूर महानगरपालिका भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांकरिता आनंदाची बातमी!! शासन निर्णयान्वये सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 4612 पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

सोलापूर महानगरपालिका क्षेत्राच्या नागरीकरणात झालेली वाढ, औद्योगिक क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाचे महत्त्वाचे उपक्रम/संस्था/प्रकल्प यामुळे पायाभुत सुविधांवर पडणारा ताण तसेच लोककल्याणकारी व गतिमान प्रशासन म्हणून नागरी स्थानिक संस्थेची भुमिका पार पाडताना सोलापूर महानगरपालिकेला आवश्यक असलेली पदे वेळोवेळी मंजूर करण्यात आलेली असून दि.२८.१२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.

Solapur Municipal Corporation Recruitment GR 2022

सोलापूर महानगरपालिका सेवा प्रवेश नियम, १९६४ मधील असून त्यामध्ये कालानुरुप सुधारणा करणे आवश्यक असल्याने सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र.२२, दि.१५.१२.२०२० अन्वये गठीत केलेल्या समितीने दि.०४.०७.२०२१ रोजी आयोजित केलेल्या अंतिम बैठकीमध्ये सुधारीत सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०२२ मंजूर केले असून त्यास शासन मान्यता मिळणेकरिता प्रस्ताव शासनास सादर केला.

त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या सन १९६४ चे सेवा प्रवेश नियम अधिक्रमित करून नवीन सेवा प्रवेश नियमांस मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

GR डाउनलोड करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Solapur Mahanagarpalika Bharti 2023

  2. Pallavi mote says

    nice

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!