Solapur Police Bharti 2024

Solapur Police Recruitment 2024

Solapur Police Bharti 2024 : Solapur Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 48 vacancies available for this posts in Soalpur City Police Department Bharti 2024. Job Location for these posts is in Solapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Solapur Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Online application link start from 5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Solapur Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सोलापूर शहर पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 48 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st March 2024 15th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Solapur Police Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Solapur Police Department Bharti 20242. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Solapur City Police Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Solapur Police Department
 Number of Vacancies :  48 Posts
 Name of Post :  Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
 Job Location :  Solapur) Maharashtra 
 Pay-Scale as per govt norms
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Solapur Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  16  Posts
2 Police Constable (Shipai) Driver 32  Posts

Solapur Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Solapur Police Department Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Solapur Police Vacancy 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Solapur Police Peon Bharti 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024 15th April 2024

Important Link of Solapur Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT-PEON POSTS short
PDF  ADVERTISEMENT-PEON POSTS full
PDF  ADVERTISEMENT-DRIVER POSTS short
PDF  ADVERTISEMENT-DRIVER POSTS full


Solapur Police Bharti Physical Test

The police recruitment field test schedule has been fixed by city police commissionerate for the candidates who are trying for police recruitment. The field test of the candidates will be held from January 2 to 20 and the test will be conducted first for the post of driver and then for the post of police constable

POLICE BHATI EXAM TIME TABLE- CHECK HER 

  1. सोलापूर : मागील बऱ्याच वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती आता पुन्हा सुरु झाली आहे. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी पोलिस भरतीची मैदानी चाचणीचे वेळापत्रक शहर पोलिस आयुक्तालयाकडून निश्चित झाले आहे. २ ते २० जानेवारीपर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी होणार असून प्रथम चालक पदासाठी आणि त्यानंतर पोलिस शिपाई पदांसाठी हे चाचणी होणार आहे. तसेच ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी देखील २ जानेवारीपासूनच सुरु होणार आहे.
  2.  सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे चालकपदाच्या ७३ जागांसाठी पाच हजार ५५८ उमेदवारांचे अर्ज आहेत. तर शिपाई पदाच्या ९८ जागांसाठी सहा हजार ६२१ उमेदवार मैदानात आहेत. चालकसाठी २५२ महिला तर शिपाई पदासाठी एक हजार ३८५ महिला उमेदवार आहेत. आयुक्तालयाच्या मैदानावरच उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल. २ जानेवारीपासून मैदानीला सुरवात होणार असून पहिल्या दिवशी ६०० उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर दररोज ९०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन आयुक्तालयाने केले आहे. चालकपदाच्या उमेदवारांची मैदानी झाल्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांना बोलावले जाणार आहे. २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी झाल्यानंतर फेब्रुवारीत लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. मुंबई वगळता राज्यभरात पोलिस शिपाई व चालक पदांसाठी एकदाच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. अतिशय पारदर्शक पद्धतीने मैदानी चाचणी पार पडणार असून त्यात कमीतकमी मानवी हस्तक्षेप राहणार आहे. भरतीच्या प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार असून भरती काळात मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे
  3.  शिपाई पदासाठी एक तृतीयपंथी उमेदवार  – न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्यांदाच पोलिस भरतीत तृतीपंथीयांना संधी मिळाली आहे. त्यांची मैदानी चाचणी कशी होणार, त्यात धावणे, गोळाफेक पुरुषांप्रमाणे की महिलांप्रमाणे होणार की त्यांचे स्वतंत्र नियोजन होणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. आगामी काही दिवसात ते ठरणार आहे. दरम्यान, सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस भरतीत फक्त एकाच तृतीयपंथी उमेदवाराने पोलिस शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.
  4.  १२ ते १६ जानेवारी रोजी सुटी  – ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी, २ जानेवारीपासून पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला प्रारंभ होईल. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने पोलिस भरतीची मैदानी चाचणी पाच दिवस थांबवली जाणार आहे. उमेदवारांना १२ ते १६ जानेवारी या काळात सुटी राहील, असेही पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

Solapur Physical test timetable 2023

मैदानी चाचणीचे वेळापत्रक

  •  चालक = २ ते ८ जानेवारी = दररोज ९०० उमेदवारांची चाचणी
  •  शिपाई = ९ ते ११ जानेवारी, १७ ते २० जानेवारी

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Shivraj koli says

    16 constable + 32 driver X
    32 constable + 16 driver ✓

  2. Admin says

    Solapur Police Bharti 2024

  3. Omkar says

    I am job searching for solapur

  4. Ashwini Bapu pakhare says

    I like police&my dream

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!