Sports Authority of India Recruitment 2024
SAI Recruitment 2023 notification online apply
Sports Authority of India Recruitment 2024 – The Sports Authority of India (SAI) is a great job opportunity. The deadline to apply for recruitment under sports authority of India has been extended. The extension has provided more opportunities for interested candidates to apply. Candidates who have not yet filled the form to join this recruitment and are eligible for this recruitment can now fill the online form till the extended date. The last date to apply for sports authority of India recruitment is now 14th February 2024. Therefore, those interested should fill the form as soon as possible. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी मुदत वाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार
भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आनंदाची बातमी म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढीमुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची आणखी संधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीमध्ये सामील होण्यासाठी फॉर्म भरलेला नाही आणि या भरतीसाठी पात्र आहेत ते आता वाढीव तारखेपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख आता 14 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
SAI Coach Vacancy 2024 / रिक्त जागांचा तपशील
- स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीअंतर्गत कोच पदांच्या 214 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
- या भरतीद्वारे उच्च कार्यक्षम प्रशिक्षकाच्या 9 पदांवर,
- वरिष्ठ प्रशिक्षकाच्या 45 पदांवर,
- प्रशिक्षकाच्या 43 पदांवर आणि
- सहाय्यक प्रशिक्षकाच्या 117 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
Sports Authority of India Recruitment 2024 / महत्त्वाच्या तारखा
- स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 10 जानेवारी 2024 पासून सुरु करण्यात आली होती.
- या भरतीसाठी आता 14 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरती करता येणार आहे.
- SAI ने 31 जानेवारील 2024 रोजी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.
How to apply SAI Coach Recruitment 2024/ भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- या भरतीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
- आता होमपेजवर APPLY ONLINE जॉब्सच्या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आता नवीन पेजवर दिसेल.
- आता तुम्हाला Register a New User पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीनंतर, उमेदवार विचारलेली माहिती योग्यरित्या भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- अर्ज भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Age Limit at SAI Coach Recruitment 2024 / वयोमर्यादा
- स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरतीमध्ये उच्च कार्यक्षम प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे,
- वरिष्ठ प्रशिक्षकासाठी 50 वर्षे,
- प्रशिक्षकासाठी 45 वर्षे आणि
- सहायक प्रशिक्षकासाठी 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांचे 30 जानेवारी 2024 या तारखेपर्यंतचे वय लक्षात घेतलं जाईल.
Sports Authority Of India Recruitment 2024 Details
|
|
Recruitment Name : | Sports Authority of India |
Number of Vacancies : | 214 Posts |
Name of Post : | High Performance Coach, Senior coach, Coach and Assistant Coach |
Job Location : | New Delhi |
Pay-Scale : | |
Application Mode : | Online application link |
Age Criteria : |
|
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Groupn | Join Now |
Sports Authority of India Bharti 2024 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. High Performance Coach, |
09 Posts |
2. Senior Coach |
45 Posts |
3. Coach |
43 Posts |
4. Assistant Coach |
117 Posts |
SAI Recruitment 2024- Eligibility Criteria
|
|
1. High Performance Coach |
Degree/ Diploma in Coaching |
2. Senior Coach |
Degree/ Diploma in Coaching |
3. Coach |
Degree/ Diploma in Coaching |
4. Assistant Coach |
Degree/ Diploma in Coaching |
How to Apply for Sports Authority of India Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of SAI Bharti 2024
|
|
⏰ Online application start date: |
10th of January 2024 |
⏰ Last date to apply online: |
14th of February 2024 |
Important Link of SAI Recruitment 2024
|
|
✅OFFICIAL WEBSITE | |
✅APPLY ONLINE | |
✅PDF ADVERTISEMENT | |
|
Sports Authority of India Recruitment 2023