10th Exam Hall Ticket-१०वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट आज पासून उपलब्ध
Maharashtra SSC Exam 2023 Hall Ticket Download
SSC Exam 2023- Admit Card
10th Exam Hall Ticket-१०वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट 6 फेब्रुवारीपासून उपलब्ध
10th Exam Admit Card- Maharashtra State Secondary and Higher Secondary Board Examination SSC Hall Ticket will be available online from Monday (February 6). The 10th board exams will be held from March 2 to March 25. Before that hall tickets will be made available to the students from 3 pm on Monday 6th February. Read more details are given below.
दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल (SSC Exam Hall Ticket) तिकीट 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन द्यायचे आहे.
10th Exam 2023 Hall Ticket Download
हॉल तिकीट प्रिंट करुन देताना त्यासाठी कुठलेही शुल्क आकारु नये, सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हॉल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटामध्ये फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख ,जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायचे आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास, संबंधित माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यात लाल शाईने द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून मिळणार हॉल तिकीट
दहावी बोर्डाच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी 6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले जातील. त्यामुळे हॉल तिकीटामध्ये काही सुधारणा असतील तर त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे.
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या!
औरंगाबाद विभागता दहावीसाठी एकूण 1 लाख 80 हजार 210 विध्यार्थी परीक्षा देणार असून, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 64 हजार 593, बीड 41 हजार 521, परभणी 27 हजार 800, जालना 30 हजार 676 आणि हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 620 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे. तसेच बारावीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 60 हजार 400, बीड 38 हजार 929, परभणी 24 हजार 366, जालना 31 हजार 127 आणि हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 441 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे
DOWNALID THE SSC EXAM HALL TICKET (AVAILABLE SOON )
SSC Exam Admit Card: State Secondary and Higher Secondary Board Class X examination tickets has been available to students from today (18 Feb 2022). The Hall Ticket is available for schools to download from the school’s official website www.mahahsscboard.in from 1 pm on Friday, February 18, 2022 from the school login.
१०वी बोर्ड परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून उपलब्ध
All Important links of 10th Exam 2022
- १० वी मार्च/एप्रिल २०२२ ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत
- १० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
- १० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्य. तोंडी इ. परीक्षा
- १० वी परीक्षार्थीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
- १२ वी मुख्याधापक/प्राचार्य विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
- १२ वी परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
- १२ वी मुख्याधापक प्राचार्य विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्यक्षिक
- १० वी १२ वी केंद्रसंचालक उपकेंद्रसंचालक विशेष मार्गदर्शक सूचना वेळापत्रक
- १० वी १२ वी परिरक्षकासाठी विशेष मार्गदर्शक सूचना वेळापत्रक
10th Admit Card 2022- www.mahahsscboard.in
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Mharashtra Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचे हॉलतिकीट (SSC Exam 2022 Hall Ticket) विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध होणार आहे. हे हॉलतिकीट शाळांना शुक्रवारी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in येथून स्कूल लॉगइन मधून डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.
शाळांसाठी मंडळाच्या अशा आहेत सूचना –
- ऑनलाइन प्रवेशपत्रे (Hall Ticket)डाऊनलोड करून शाळांनी त्याचे प्रिंट काढून ते विद्यार्थ्यांना द्यायचे आहे.
- – प्रवेशपत्रांचे प्रिंट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये.
- – हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
- – प्रवेश पत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायची आहे.
- – प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थळ यासंदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे.
- – प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत
- (Duplicate)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.
- – फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे
परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
दहावीच्या च्या परीक्षांचे हॉलतिकीट येथून डाउनलोड करा
१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
१० वी मुख्याध्यापकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना प्रात्य. तोंडी इ. परीक्षा
१० वी परीक्षार्थीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना लेखी परीक्षा
Nagesh jaywant mulik
Nagesh jaywant mulik Nagesh mulik. @1518 Com
Nagesh jaywant mulik Nagesh mulik
12 th holl ticket
Roll nambar