GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

SSC Bharti Exam 2020

SSC Pending Exam Date Announced

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी

There is comforting news for the Staff Recruitment Commission candidates. The Staff Selection Commission exams were postponed due to the situation caused by the coronavirus infection. The schedule of these examinations has been issued. Which exam is when.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेचे वेळापत्रक जारी

Staff Selection Commission (SSC) : कर्मचारी भरती आयोगाच्या उमेदवारांना दिलासा देणारी बातमी आहे. करोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. या परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. कोणती परीक्षा कधी आहे…जाणून घ्या.


SSC Bharti Exam 2020

SSC Recruitment Examination 2020: During Lockdown, Staff Recruitment Commission (SSC – Staff Selection Commission) has issued a new circular regarding its recruitment examinations. The Commission has issued this circular for Combined Higher Secondary Level Exam (CHSL), Junior Engineer (JE), Stenographer Grade C and D.

स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा तारखांबाबत घोषणा

स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे.

एसएससी भरती परीक्षा २०२०: लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने (एसएससी – स्टाफ सिलेक्शन कमिशन ) आपल्या भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे.

एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. या परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत – SSC CHSL 2019 टियर १ परीक्षा, SSC JE 2019 पेपर १ परीक्षा, SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी २०१९ परीक्षा आणि SSC CHSL २०१९ स्कील टेस्ट परिपत्रकात म्हटले आहे की देशातील कोविड – १९ विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करेल.

परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा १ जूननंतरच करणार आहे.

अधिकृत सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Decision on SSC exam schedule after May 3

स्टाफ सिलेक्शन परीक्षांच्या नवीन तारखा ३ मे नंतर ठरणार

Mumbai: A special meeting of the Staff Selection Commission was convened to review the situation caused by the illness of the Corona virus partner. The decision on the new dates for the examinations will be taken after May 3.

Regarding the new dates for the combined Higher Secondary (1 + 2) Examination (Category-1), Junior Engineer (Paper-1) Examination 19, Stenographer Category ‘C’ and ‘D’ Examination 2019 and the Skill Test Examination for the Combined Higher Secondary Category Examination 2018. The decision will be taken after May 3, the second phase of the lockdown.

Check Notification Here 

करोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली. परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय ३ मे, २०२० नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाईल, असे ठरले.

मुंबई:करोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली. परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय ३ मे, २०२० नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाईल, असे ठरले.

लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय घेण्यात आला होता की, सगळ्या परीक्षांच्या तारखांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, ज्यात उमेदवारांना देशाच्या विविध भागांमधून प्रवास करून यावे लागते. संयुक्त उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा (श्रेणी – १), कनिष्ठ अभियंता (पेपर – १) परीक्षा २०१९, स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी` आणि `डी` परीक्षा २०१९ आणि संयुक्त उच्च माध्यमिक श्रेणी परीक्षेसाठी कौशल्य चाचणी परीक्षा २०१८ या परीक्षांच्या नव्या तारखांबाबतचा निर्णय ३ मे, २०२० नंतर म्हणजेच लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपल्यानंतर घेतला जाईल.

या परीक्षांच्या तारखांचे केलेले नियोजन आयोगाच्या वेबसाइटवर आणि आयोगाच्या प्रादेशिक / उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिसूचित केले जाईल. आयोगाने अधिसूचित केलेल्या परीक्षांच्या वार्षिक वेळापत्रकाच्या बरोबरच अन्य परीक्षांच्या वेळापत्रासंदर्भातही आढावा घेतला जाईल.

तसेच, एसएससीचे (स्टाफ सिलेक्शन कमीशन) सर्व अधिकारी आणि कर्मचारी सदस्य त्यांचा एक दिवसाचा पगार आपत्कालीन परिस्थितीतील पंतप्रधान नागरिक सहायता आणि मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देतील, असे ठरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.