SSC CGL -SSC CGL परीक्षा -उत्तरतालिका जाहीर

SSC CGL Tier-I 2022 Answer Key

SSC CGL Results- Answer Key: SSC CGL Answer Key 2022-23: The Staff Selection Commission (SSC) has conducted the Combined Graduate Level (CGL) 2022 Tier-1 (Prelims) Examination in Computer Based Test (CBT) mode from 1-13 December 2022 at different centres all over the country.. The candidates’ Response Sheet along with the tentative Final Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

SSC CGL Answer Key 2022 Overview

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
Recruitment Organization Staff Selection Commission (SSC)
Post Name Graduate Level Various Posts
Advt No. SSC CGL 2022
Vacancies 34000+
Category SSC CGL Answer Key 2022
Official Website ssc.nic.in
Join Telegram Group Telegram Group

SSC CGL Answer Key Notice

SSC CGL Answer Key Check Link


 

SSC JE Answer Key

SSC JE Results- Answer Key: Staff Selection Commission Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying & Contracts) Examination, 2022  answer keys are available to check from the following link. The Computer Based Examination of JE Examination 2022 was held on 15.11.2022 at different centres all over the country… The candidates’ Response Sheet along with the tentative Final Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

SSC Answer Key

Click here for candidate’s Response Sheet along with Tentative Answer Keys and submission of representation


 

SSC CGL Tier-I 2022 Answer Key

SSC CGL Results- Answer Key: Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier II examinations 2021 answer keys are available to check from the following link. The Computer Based Examination of Combined Graduate Level Examination (Tier-I) 2021 was conducted by the Commission on 08.08.2022 and 10.08.2022 at different centres all over the country.. The candidates’ Response Sheet along with the tentative Final Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

 

SSC CGL अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड कशी कराल?- How to Download the SSC CGL Answer Key 

 • SSC CGL उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर मुख्यपृष्ठावरील आन्सर की टॅबवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज उघडेल. तेथे SSC CGL उत्तरतालिकेसंबंधी तपशील उपलब्ध होईल
 • त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना SSC CGL लॉगिन तपशील द्यावा लागेल
 • SSC CGL टियर 1 आन्सर की स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतात.
 • उमेदवार त्यांच्या फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवू शकतात.

SSC CGL Tier II Answer Key 2022 Download Link

 

 

 


 

SSC CGL Tier-I 2022 Final Answer Key

SSC CGL Results- Answer Key: Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier I examinations 2022 final answer keys are available to check from the following link. The Computer Based Examination of Combined Graduate Level Examination (Tier-I) 2022 was conducted by the Commission from 11.04.2022 to 21.04.2022 at different centres all over the country. The candidates’ Response Sheet along with the tentative Final Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

SSC Answer Key

SSC CGL अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड कशी कराल?- How to Download the SSC CGL Answer Key 

 • SSC CGL उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर मुख्यपृष्ठावरील आन्सर की टॅबवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज उघडेल. तेथे SSC CGL उत्तरतालिकेसंबंधी तपशील उपलब्ध होईल
 • त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना SSC CGL लॉगिन तपशील द्यावा लागेल
 • SSC CGL टियर 1 आन्सर की स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतात.
 • उमेदवार त्यांच्या फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवू शकतात.

SSC CGL Tier 1 Answer Key 2022 Download Link

CHECK FULL NOTIFICATION HERE 

 

 


SSC CGL Tier-I 2022 Answer Key

SSC CGL Results- Answer Key: Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier I examinations 2022 answer keys are available to check from the following link. The Computer Based Examination of Combined Graduate Level Examination (Tier-I) 2022 was conducted by the Commission from 11.04.2022 to 21.04.2022 at different centres all over the country. The candidates’ Response Sheet along with the tentative Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

SSC CGL उत्तरतालिका डाऊनलोड कशी कराल?- How to Download the SSC CGL Answer Key 

 • SSC CGL उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर मुख्यपृष्ठावरील आन्सर की टॅबवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज उघडेल. तेथे SSC CGL उत्तरतालिकेसंबंधी तपशील उपलब्ध होईल
 • त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना SSC CGL लॉगिन तपशील द्यावा लागेल
 • SSC CGL टियर 1 आन्सर की स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतात.
 • उमेदवार त्यांच्या फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवू शकतात.

SSC CGL Tier 1 Answer Key 2022 Download Link


 

SSC CGL Tier II Results

The CGL Tier 2 Result has been announced by the Staff Selection Commission. The results have been announced on the official website ssc.nic.in of the Staff Selection Commission. Candidates appearing for the Combined Graduate Level Exam Tier 2 Exam will be able to check their marks by filling in the required details on the portal.

SSC CGL 2020 Tier 2 Result: स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे  सीजीएल टियर २ चे निकाल (CGL Tier 2 Result) जाहीर करण्यात आले आहेत. कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा टियर २ परीक्षेला (Combined Graduate Level Exam Tier 2 Exam) बसलेल्या उमेदवारांना पोर्टलवर आवश्यक तपशील भरुन त्यांचे गुण तपासता येणार आहेत.

SSC CGL 2020 Result: असा तपासा निकाल

 • SC CGL 2020 निकाल टियर २ पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
 • पुढे होमपेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
 • आता एक नवीन पेज उघडेल.
 • ‘संयुक्त पदवी स्तर २०२० टियर २ निकाल’ असलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • आता तुमचा रोल नंबर पीडीएफमध्ये शोधा.
 • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी सेव्ह करा.

५ मे ते २६ मे या कालावधीत उमेदवार डॅशबोर्डमध्ये त्यांचा नोंदणी क्रमांक आणि नोंदणीकृत पासवर्ड टाकून आणि नंतर निकाल/गुणांच्या लिंकवर क्लिक करून त्यांचे वैयक्तिक गुण तपासू शकतात. त्यानंतर पोर्टलवरून लिंक काढून टाकली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

एसएससी सीजीएल टियर २ परीक्षा २८ जानेवारी, २९ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी कॉम्प्युटर माध्यमातून घेण्यात आली. शिवाय स्टाफ सिलेक्शनतर्फे लवकरच सीएचएसएल टियर १ परीक्षा सुरु होणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध जाहीर केले जाणार आहे. दरम्यान, उमेदवारांना पोर्टलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे उमेदवारांना परीक्षेची अपडेट मिळू शकणार आहे.

अधिकृत वेबसाइटवरील निकाल तपासण्यासाठी येथे क्लिक करा


SSC CGL Cut Off Marks

A possible cut off of CGL Tier 1 examination has been given by the Staff Selection Commission. The cut-off marks are based on the number of candidates, the difficulty level of the questions asked in the exam, etc. This is an important update for candidates searching the internet for the expected cut off. Check cut off which is given below.

SSC CGL Tier 1 Cut-off 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन ए ग्रॅज्युएट लेव्हल टियर-१ २०२१ परीक्षा  ११ ते २१ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. सीजीएल परीक्षेद्वारे ग्रुप बी आणि ग्रुप सी अंतर्गत इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर, ऑडिटर, अकाउंटंट / ज्युनिअर अकाऊंटंट, सीनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट / अपर डिवीजन क्लर्क, टॅक्स असिस्टंट, अपर डिवीजन क्लर्क (यूडीसी), असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे.

कट-ऑफ गुण हे कोणत्याही परीक्षेच्या पुढील टप्प्यात पोहोचण्यासाठी उमेदवाराला आवश्यक असलेले किमान गुण आहेत. कट-ऑफ गुण हे परीक्षार्थींची संख्या, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची अवघड पातळी वर्गवार इ. अनेक घटकांवर आधारित असतात. उमेदवार आधीच अपेक्षित कट ऑफबद्दल इंटरनेटवर शोधत आहेत. उमेदवारांची ही उत्सुकता लक्षात घेऊन अंदाजे कट-ऑफची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रश्नांच्या काठीण्य स्तरावर आधारित, एसएससी सीजीएल टियर-१ परीक्षेच्या कट-ऑफ गुणांचा अंदाज लावण्यात आला आहे.

SSC CGL टियर-१ २०२२ परीक्षेसाठी अपेक्षित कट-ऑफ

 • सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी/कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी यांसारख्या पदांव्यतिरिक्त सर्व पदांसाठी कट-ऑफ
 • सर्वसाधारण वर्गासाठी १४० ते १५०
 • EWS साठी १४० ते १४५
 • ओबीसीसाठी १३५ ते १४०
 • एससीसाठी ११५ ते १२०
 • एसटीसाठी १०५ ते ११०

SSC CGL Exam Final Result

SSC CGL Results- The Staff Selection Commission has announced the CGL Final Results 2019 for the candidates who have appeared for the Certificate Verification. The results of the Combined Graduate Level Exam have been announced on the official website. A PDF of the results is available on the official website ssc.nic.in.

SSC CGL Final Result 2019: कर्मचारी निवड आयोगाने प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचा सीजीएल फायनल निकाल २०१९ जाहीर केला आहे. कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेच्या या निकालाची घोषणा अधिकृत वेबसाइटवर करण्यात आली आहे. निकालची पीडीएफ अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर उपलब्ध आहे. एसएससीने सीजीएल २०१९ निकालासह अंतिम कट ऑफ यादी देखील उपलब्ध केली आहे.

अधिकृत अधिसूचनेनुसार, एकूण ७७०० उमेदवारांची निवड केली गेली आहे. एकूण ८४२८ रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. उमेदवारांची निवड विविध प्रकारच्या प्रवर्गांसाठी करण्यात आली आहे. ३२८५ सर्वसाधारण प्रवर्ग, १९१२ ओबीसी प्रवर्ग, ७८१ ईडब्ल्यूएस प्रवर्ग, ११०७ एससी प्रवर्ग आणि ६१५ एससी प्रवर्गातले उमेदवार आहेत.

आयडी पासवर्डचा उपयोग करा
उमेदवार आपला नोंदणीकृत आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एसएससी सीजीएल फायनल गुण २०१९ डाऊनलोड करू शकतात. डॅशबोर्ड वर निकालाच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना गुणांच तपशील १९ एप्रिल २०२२ रोजी आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील.

कसा डाऊनलोड करायचा निकाल?
सीजीएल २०१९ चा निकाल तपासण्यासाठी आयोगाची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
निकालाच्या टॅब वर क्लिक करा.
सीजीएल २०१९ निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
अंतिम निकाल स्क्रीन वर दिसेल.
निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

एसएससी सीजीएल फायनल निकालाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा Direct link to check result


SSC CGL Exam Results

SSC CGL Tier 1 Result is an important announcement for the candidates awaiting 2020. The Staff Selection Commission (SSC) has announced the results of the first phase of the Joint Degree Level Examination (CGLE) 2020, i.e. Tier 1 examination. The SSC CGL Tier 1 result has been announced by the Commission on 26th November 2021. The Commission has also released the list of successful candidates in Tier 1 and eligible candidates for Tier 2.

SSC CGL Tier 1 Result 2020: एसएससी सीजीएल टियर 1 निकाल २०२० ची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची घोषणा आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ने संयुक्त पदवी स्तरीय परीक्षा (CGLE) 2020 च्या पहिल्या टप्प्यातील म्हणजेच टीअर १ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयोगाद्वारे एसएससी सीजीएल टियर 1 निकालाची घोषणा २६ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आली आहे. यासह आयोगाने टियर १ मध्ये यशस्वी झालेल्या आणि टियर २ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी देखील जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन २०२० टियर १ परीक्षा दिली होती, ते आपला रोल नंबर पात्र उमेदवारांच्या यादीत पाहू शकता. ही यादी आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. या वृत्तातही या संकेतस्थळाची थेट लिंक देण्यात आली आहे.

SSC Exam Results – स्टेनोग्राफर पेपर १ परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

एसएससी सीजीएल टियर 1 रिझल्ट 2020: यशस्वी उमेदवारांची यादी – १

एसएससी सीजीएल टियर 1 रिझल्ट 2020: यशस्वी उमेदवारांची यादी – २

एसएससी सीजीएल टियर 1 रिझल्ट 2020: यशस्वी उमेदवारांची यादी – ३SSC CGL Exam 2020 Results

The Staff Selection Commission has announced the results date of Combined Graduation Level i.e. CGL 2020 Tier 1 examinations. The results of the CHSL exam will be held on 11th December 2021. Kindli visit on our website for more information.

 स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.


SSC CGL Answer Key 2021

SSC CGL Tier 1 Answer Key- Staff Selection Commission has released the Tier 1 Answer Key. Applicants who applied for  Combined Graduate Level examination 2020 may downloads the answer key from the given link.

SSC CGL Answer Key 2021: SSC CGL टियर 1 उत्तर तालिका की लवकरच जाहीर केली आहे. १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका कर्मचारी निवड आयोग लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली आहे.  ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात, यासाठी आपले लॉगिन तपशीलांचा वापर करून ssc.nic.in वरून डाउनलोड करू शकतील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की जर त्यांना असे वाटत असेल की त्यांचे उत्तर नीट तपासले नाही तर ते त्यासाठी हरकत नोंदवू शकतात.

SSC CGL उत्तरतालिका डाऊनलोड कशी कराल?- How to Download the SSC CGL Answer Key 

 • SSC CGL उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर मुख्यपृष्ठावरील आन्सर की टॅबवर क्लिक करा.
 • एक नवीन पेज उघडेल. तेथे SSC CGL उत्तरतालिकेसंबंधी तपशील उपलब्ध होईल
 • त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना SSC CGL लॉगिन तपशील द्यावा लागेल
 • SSC CGL टियर 1 आन्सर की स्क्रीनवर प्रदर्शित होईल उमेदवार त्यांची उत्तरे तपासू शकतात.
 • उमेदवार त्यांच्या फॉर्मची प्रिंटआऊट घेऊन ठेवू शकतात.

उत्तरतालिका डाउनलोड


SSC CGL Tier-II 2019 Answer Key

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier I examinations 2019 answer keys are available to check from the following link. The Computer Based Examination of Combined Graduate Level Examination (Tier-II) 2019 was conducted by the Commission from 15.11.2020 to 18.11.2020 at different centres all over the country. The candidates’ Response Sheet along with the tentative Answer Keys is now available on the link given below. The candidates may log in in the link provided below by using their Examination Roll No. and Password.

SSC CGL Tier 2 Answer Key


SSC CGL Tier I 2019 Answer Key

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier I examinations 2019 answer keys are available to check from the following link. Candidates who appear for these examinations can now check their answer keys from following link. For this candidates need to get login first using require roll no. & password. Also, candidates need to choose their examination dates. Following the link given below to check the SSC CGL Tier I 2019 Answer Key:-

Click Here For Answer Key


SSC CGL Tier I Results

SSC Result 2020 – Tier I Result Released: Staff Selection Commission (SSC) has declared Tier I result for the posts of Combined Graduate Level (Tier-I) Examination, 2019. A total of 9,78,103 candidates appeared in this examination. Tier I examination was held from 03-03-2020 to 09-03-2020. Selected candidates have to attend for Tier II & Tier III examination. Tier II & Tier III Exams will be held from 12-10-2020 to 15-10-2020 and 01-11-2020 respectively.

01-07-2020 Combined Graduate Level Examination 2019 – List of candidates in Roll Number order provisionally qualified for the posts of A.A.Os in Tier-I for appearing in Tier-II and Tier-III Examinations (List-1) click here (283.59 KB)  click here (742.79 KB) 
01-07-2020 Combined Graduate Level Examination 2019 – List of candidates in Roll Number order provisionally qualified for the post(s) of J.S.O. and/ or Statistical Investigator in Tier-I for appearing in Tier-II and Tier-III Examinations (List-2) click here (283.59 KB)  click here (1551.27 KB) 
01-07-2020 Combined Graduate Level Examination 2019 – List of candidates of Northern Region (NR) in Roll Number order provisionally qualified for all other posts in Tier-I for appearing in Tier-II and Tier-III Examinations (List-3) click here (283.59 KB)  click here (3761.61 KB) 
01-07-2020 Combined Graduate Level Examination 2019 – List of candidates of other than Northern Region (NR) in Roll Number order provisionally qualified for all other posts in Tier-I for appearing in Tier-II and Tier-III Examinations (List-3) click here (283.59 KB)  click here (5930.82 KB) 

SSC CGL 2019 CUT OFF-Check Here


SSC CHSL (Tier-I) Exam 2017 (Final Key)

SSC CHSL Tier I Exam 2017 Final Answer Key Available now for candidates. COMBINED HIGHER SECONDARY LEVEL EXAMINATION, 2017 (CHSL) Exam 2017 Answer Key download link given below. Candidate needs to entered their Roll Number, Password & Exam Date on below given window.

SSC CHSL Exam 2017 Answer key

Click here for Answer Key

SSC CGL Tier II 2017 Answer Key

Staff Selection Commission Combined Graduate Level Examination Tier II examinations 2017 answer keys are available to check from following link. Candidates who appear for this examinations can now check their answer keys from following link. For this candidates need to get login first using require roll no. & password. Also candidates need to choose their examination dates. Following the link given below to check the SSC CGL Tier II 2017 Answer Key:-

SSC CGL Tier II 2017 Answer Key

Check SSC CGL Tier II 2017 Answer Key Here

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!