SSC Results- SSC CHSL:कर्मचारी निवड आयोगाकडून CHSL निकाल जाहीर

SSC CHSL Results Declared

The Staff Selection Commission is releasing the result of CHSL Logging Exam Typing Test.  Results are being announced. Document Verification (SSC CHSL Document Verification) schedule will be announced soon on SSC Regional Websites.

SSC CHSL Result announced:कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) कम्बाइंड हायर सेकंडरी लेवल परीक्षेच्या(CHSL Exam) निकालाची घोषणा केली. स्टाफ सिलेक्शन कमीशन (SSC)ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी एसएससीने जाहीर केली आहे.

SSC CHSL Result 2021


SSC Phase 8 Recruitment 2020 Notice

Staff Selection Commission (SSC) SSC has issued an important notification on Tuesday, May 11. Eligible candidates have till May 30 to submit supporting documents. Earlier, the deadline was extended from April 30 to May 15, 2021.

सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत- कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एसएससीने मंगळवार, ११ मे रोजी एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे. हे नोटिफिकेशन सिलेक्शन पोस्ट फेज-8 रिझल्ट 2020 मध्ये शार्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स जमा करण्यासंबंधी आहे.

पात्र उमेदवारांना सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी ३० मे पर्यंतची मुदत देण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० एप्रिलनंतर वाढवून १५ मे २०२१ करण्यात आली होती.

SSC चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


SSC exam 2021 Postponed

SSC SSC GD, SSC CHSL & SSC CGL Recruitment exam 2021 Postponed: Staff Selection Commission (SSC) Combined Higher Secondary (10 + 2) Level (CHSL) (Tier-I) and Combined Graduate Level (Tier-I) (CGL) Exam Has decided to postpone. The CHSL exam has been postponed only for candidates who choose centers in West Bengal.

SSC SSC GD, SSC CHSL & SSC CGL Recruitment exam 2021 Postponed: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कंबाइंड हायर सेकंडरी (१० + २) लेवल (CHSL) (टीयर- I) आणि कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल (Tier-I) (CGL) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएचएसएल परीक्षा केवळ पश्चिम बंगालमधील केंद्रे निवडणाऱ्या उमेदवारांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

एसएससी सीएचएसएल परीक्षा (SSC CHSL Exam 2021) २१ आणि २२ मे रोजी होणार होती. सीजीएल परीक्षा (SSC CGL Exam 2021) २९ मे ते ७ जून या दरम्यान आयोजित होणार होती. आयोगाद्वारे जारी नोटिफिकेशनची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

SSC नोटिफिकेशनची लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 


SSC Post Final Answer Key Released

Staff Selection Commission, SSC (Staff Selection Commission, SSC) has released SSC Selection Post Exam 2020 Final Answer-Key (SSC Selection Posts Exam 2020 Final Answer Key), Applicants who applied for these exam may check their answer key from the given link.

SSC  Selection Posts Exam 2020: कर्मचारी निवड आयोगाने, एसएससी (Staff Selection Commission, SSC) एसएससी सिलेक्शन पोस्ट एक्झाम 2020 फायनल आन्सर-की (SSC Selection Posts Exam 2020 Final Answer Key) जारी केली आहे. आयोगाने आन्सर-कीसह प्रश्नपत्रिका अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अपलोड केली आहे. जे उमेदवार आन्सर की ची वाट पाहत होते, ते आता अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपला स्कोर चेक करू शकतात. या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिकादेखील डाऊनलोड करू शकतात. उमेदवार पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात.

SSC Selection Posts (Phase VIII) 2020 Final Key


SSC Exam 2021

As per the official notification issued by the Staff Selection Commission (SSC), Delhi Police has decided to postpone SI in CAPF and CISF Exam-2019 ASI Paper-2 due to increase in COVID-19 cases across the country. The exam was scheduled to be held on May 8, 2021. The circular said that the dates of the recruitment exams will be announced soon.

SSC दिल्ली पोलीस, CAPF SI, CISF ASI पेपर-2 स्थगित

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सब-इन्स्पेक्टर (SI) आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा 2019 चे नवे नोटिफिकेशन जारी केले आहे. आयोगाने देशभरात वाढत चाललेल्या करोना (Covid 19) महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs) मध्ये सब-इन्स्पेक्टर आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर भरती परीक्षा 2019 पेपर-2 परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारा जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार, देशभरात COVID-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे दिल्ली पोलीस, CAPF मध्ये SI आणि CISF परीक्षा – 2019 मध्ये ASI पेपर-2 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा परीक्षा ८ मे २०२१ रोजी आयोजित होणार होती. परिपत्रकात म्हटलं आहे की या भरती परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!