SSC GD Constable आयोगाने ‘या’ उमेदवारांना प्रवेशपत्र नाकारले, जाणून घ्या कारण

SSC GD Exam Date 2021

SSC GD Exam Admit Card: Hall tickets of some of the candidates who have applied for the SSC GD Constable Recruitment Examination have been rejected. This step has been taken due to a mistake made by the candidates while filling up the application. Detailed information is given on the official website.

SC GD Constable Admit Card 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या आणि प्रवेशपत्राची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) विविध दलांमध्ये आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमनच्या एकूण २५ हजार २७१ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले होते. त्यानंतर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर करण्याबाबत महत्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे फेटाळले गेले आहेत त्यांच्याकडून परीक्षेला बसण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही असे आयोगाने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे.

काही उमेदवारांना लेखी परीक्षेत बसण्याची परवानगी का दिली जाणार नाही याची सर्व कारणे सांगणारी SSC ने आपली नोटीस दिली आहे. अर्थात SSC GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र २०२१ या उमेदवारांना जाहीर केले जाणार नाही. सर्व कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • १) ज्या उमेदवारांनी अर्ज करताना त्यांच्या फोटोच्या खाली फोटोच्या तारखेसह फोटो अपलोड केला नाही. किंवा फोटोची तारीख निर्धारित तारखेनुसार नाही. किंवा अवैध तारीख टाकली आहे.
  • २) ज्या उमेदवारांचा अर्ज अपूर्ण आहे.

आणखी एक संधी
वरील दोन कारणांव्यतिरिक्त इतर कारणांमुळे ज्यांचे अर्ज फेटाळले गेले आहेत अशा सर्व उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा पर्याय आयोगाने राखून ठेवला आहे. आयोगाच्या सूचनेनुसार, आपला अर्ज परीक्षा जाहीरातीनुसार भरला गेला नाही आहे असे उमेदवारांना वाटत असेल तर त्यांनी आयोगाने ईमेलद्वारे मागणी केल्यानुसार स्वत:चा तपशील पाठवून आयोगाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, उमेदवाराने निवडलेल्या पहिल्या परीक्षेतील शहराचे नाव आणि अर्ज नाकारण्याचे कारण ईमेलवर द्यावे लागेल.


SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

SSC GD Constable Recruitment Exam 2021 Time Table Declared now. : SSC GD Recruitment advertisement for 25271 constables posts was released few days ago. And the same posts exam time table declared now. Constable Recruitment Examination has been announced by the Staff Selection Commission (SSC). Further details are as follows:-

31 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या 25 हजार 271 कॉन्स्टेबल आणि रायफलमॅनच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.


SSC GD Constable Recruitment 2021

SSC GD Constable Recruitment 2021: SSC GD Constable is a golden opportunity for job seekers. Staff Selection commission has released the notification for the mega recruitment of Constable (GD) Posts. There is a total 25,271 vacancies available for these posts. The candidates must have passed Matriculation or 10th Class Pass. All willing applicants need to submission of application form through the given link. Online application start from 17th July 2021. The Closing date for submission of online application form is 31st August 2021. More details about SSC GD Constable Recruitment 2021 like application and online link are given below.

कर्मचारी चयन आयोग द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “जीडी कांस्टेबल” की 25,271 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 31 अगस्त 2021 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

कर्मचारी चयन आयोग

  • अंतिम तिथि : 31 अगस्त 2021
  • पद नाम: जीडी कांस्टेबल
  • कुल पद संख्या :25,271 जगह
  • अधिकारिक वेबसाइट : https://ssc.nic.in/

SSC Constable Bharti 2021

👉Department (विभाग का नाम) Staff Selection commission
⚠️ Recruitment Name
SSC Recruitment 2021
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐 Official Website (आधिकारिक वेबसाइट) https://ssc.nic.in/

कर्मचारी चयन आयोग भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Constable (GD)
25, 271 जगह
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • For Constable (GD)
Matriculation or 10th Pass

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 100/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
No Fees

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)

अंतिम तिथि
31st August 2021

SSC GD Constable Vacancy 2021- Vacancy Details 

Important Link of SSC GD Recruitment

? OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
? PDF ADVERTISEMENT


SSC GD Constable Recruitment 2021: SSC GD Constable is a golden opportunity for job seekers. For this, SSC will soon announce the notification for SSC GD Constable Recruitment 2021.

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉंस्टेबल भरती परीक्षेचे नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत अधिकृत नोटिफिकेश जाहीर केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार कर्मचारी निवड आयोग १० जुलैपर्यंत नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर अधिक माहिती मिळू शकते.

याशिवाय दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०२१९ पेपर-२ सहित एसएससी सीजीएल आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-१ परीक्षेचे रिवाइज्ड नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिस आणि सीएपीएफ (CAPFs) मध्ये सब इंस्पेक्टर आणि सीआयएसएफ (CISF)असिस्टेंट सब इस्पेक्टर परीक्षा (पेपर- II) २०१९ चे आयोजन २६ जुलै २०२१ ला विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. याशिवाय कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा ( Combined Graduate Level Examination (Tier-I)४ ते १२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेन पाहण्यासाठी इथे क्लिक करा


SSC GD Constable Recruitment 2021

SSC GD Constable Recruitment 2021: SSC GD Constable is a golden opportunity for job seekers. For this, SSC will soon announce the notification for SSC GD Constable Recruitment 2021.

दहावी पास असणाऱ्यांसाठी एसएससी जीडी कॉंस्टेबल पदाची भरती आहे. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे. यासाठी SSC द्वारे SSC GD Constable Recruitment 2021 साठी लवकरच नोटीफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे.

दहावी पास उमेदवार (SSC GD Constable Recruitment 2021)या भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे.

यासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी सीमा सुरक्षा (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिजर्व पुलिस बल(CRPF), भारत तिब्बत सीमा पोलिस स (ITBP), सशस्त्र सीमा बल ( SSB),नॅशनल इंस्टीगेशन एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF)आणि असम राइफल्स (जनरल ड्यूटी) च्या भरतीसाठी SSCची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा.


According to media reports, the notification may be issued after the corona virus is depleted. The notification is also likely to be issued in June or July. In addition, more than 40,000 posts will be filled through SSC GD Constable 2021

कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या जीडी भरती परीक्षेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा अनेक उमेदवार करीत आहेत. SSC कॅलेंडरनुसार, या परीक्षेची अधिसूचना 25 मार्च रोजी जाहीर होणार होती. मात्र, त्या तारखेला ती जाहीर होऊ शकली नाही. त्यानंतर ही अधिसूचना मेच्या पहिल्या आठवड्यात आयोगाने जारी केली, परंतु, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे तेव्हा ही ती रद्द करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही अधिसूचना जून किंवा जुलैमध्ये जारी होण्याची शक्यताही आहे. त्याचबरोबर SSC GD Constable 2021 च्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक पदांची भरती होईल, असाही अंदाज आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप एसएससीकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.


The Staff Selection Commission (SSC) was to start the registration process for Constable GD (General Duty) Recruitment 2021 from Thursday, March 25, 2021. The process will now be published in the first week of May 2O21. Interested and eligible candidates can register online after the notification of SSC Constable GD recruitment is issued. The application form is available on the official website of the Commission.

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कॉन्स्टेबल जीडी (जनरल ड्यूटी) भरती २०२१ ची नोंदणी प्रक्रिया गुरुवार, २५ मार्च २०२१ पासून सुरू होणार होती. आता ही प्रक्रिया मे 2O21 च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केले जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.

कोणत्या पदांवर भरती?स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कॉन्स्टेबल (GD) परीक्षेचे आयोजन दरवर्षी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (CAPFs), राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये राइफलमन (जनरल ड्यूटी) च्या निवडीसाठी केले जाते.

SSC GD Constable Short Notification 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!