तरुणांसाठी चांगली बातमी; SSC MTS भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध
SSC MTS Recruitment 2021
SSC ची तयारी करणार्या तरुणांसाठी चांगली बातमी, या तारखेला MTS भरतीसाठी होईल जाहिरात प्रसिद्ध
There is good news for the youngsters who are preparing for the SSC Exam , Staff Selection Commission (SSC) Multi Tasking Staff (MTS) 2020 Recruitment Notification will be published on 2nd February. Interested candidates can apply by visiting the official website of the Commission https://ssc.nic.in.
अर्ज कधी सुरु होईल
वार्षिक कॅलेंडरनुसार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार 2 फेब्रुवारीपासून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्जाची संपूर्ण पावले अधिकृत संकेतस्थळावर दिली जातील. कमिशनच्या अधिकृत संकेत% 4्थळावर जाऊन उमेदवार भरतीसंबंधित अधिक माहिती मिळवू शकतात.
परीक्षा कधी होईल?
या पदांवर भरतीसाठी लेखी परीक्षा 1 जुलै 2020 पासून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर लेखी चाचणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येईल. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ssc.nic.in येथे जाऊन उमेदवारांना निवड प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती मिळू शकेल.
SSC MTS PWD Recruitment 2015
SSC declared a notification for the Recruitment of Non technical MTS PWD’s (persons with disabilities). There are total 122 vacancies under this recruitment. Last date to Apply is 23 Nov 2015.
स्टाफ़ सिलेक्शन कमीशन द्वारे MTS पदाँच्या १२२ जागांसाठी अपंग उमेदवारां कडुन अर्ज़ मागवीन्यात येत आहें. अर्ज़ करण्याची अंतिम दिनांक २३ नोहेम्बेर २०१५ आहें.