४९६ पोलिस अंमलदारांना मिळाली उपनिरीक्षकपदी बढती – Sub-Inspector Police Bharti
४९६ पोलिस अंमलदारांना मिळाली उपनिरीक्षकपदी बढती – राज्य पोलिस दलात कार्यरत ४९६ अंमलदारांना उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. राज्य पोलिस मुख्यालयाने सोमवारी याबाबतचे आदेश जारी केल्यामुळे त्यांचे पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलातील २०० हून अधिक पोलिसांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलातील अस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक केएमएम प्रसन्ना यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही बढती देण्यात आली आहे.
- ४२ सहायक पोलिस निरीक्षक बनले निरीक्षक – ४२ सहायक पोलिस निरीक्षकांना त्यांनी निरीक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात् कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिस पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलातील पाच जणांची पदोन्नतीवर नियुक्तीबाहेर पाठविण्यात आले. तर १६ जणांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.
- विभागीय अर्हता परीक्षा उत्तीर्ण आणि पोलिस उपनिरीक्षक गट-ब या पदाच्या निवड सूचीतील पात्र अंमलदारांना २५ टक्के कोट्यातील रिक्त पदांवर ही पदोन्नती देण्यात आली.
Police Bharti 2022
उपनिरीक्षक होण्याचा मार्ग अखेर मोकळा; २५० पदे भरणार
Sub Inspector Police Bharti 2022: The MPSC had last year advertised for the post of Divisional Sub-Inspector under the Police Department. From the pre-examination, 2700 candidates were eligible for the main examination. However, the exam was not held as the date was not fixed. Now this examination will be held on 30th July 2022 at 6 centers namely Mumbai, Pune, Amravati, Nashik, Aurangabad and Nagpur. There is a total of 250 vacancies to be filled under the MPSC PSI Recruitment 2022./ MPSC Recruitment 2022. Eligible applicants need to apply before 29th June 2022. Read More details as given below
MPSC पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021- जाहिरात प्रकाशित
पोलीस दलात भरती झाल्यानंतर उपनिरीक्षक होऊ इच्छिणाऱ्या अंमलदारांसाठी विभागीय मर्यादित मुख्य परीक्षेसाठीचा ‘मुहूर्त’ आता निश्चित झाला आहे. येत्या ३० जुलैला राज्यभरातील ६ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा होणार आहे आहे. २५० पदे भरली जाणार असून त्यासाठी पूर्व परीक्षेतून २,७०० जणांना पात्र ठरविण्यात आले आहे. 300 गुणांची मुख्य व १०० गुणांची शारीरिक चाचणीतून अंतिम उमेदवार निवडले जाणार आहेत. परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना अर्ज करण्यासाठी २९ जूनपर्यंत मुदत आहे.
विभागीय उपनिरीक्षक पदांसाठी मुख्य परीक्षा मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ६ केंद्रावर होणार आहे. खालील लिंक व्दारे ऑनलाईन अर्ज करा .
ऑनलाईन अर्जा करीता येथे क्लिक करा
Sub-Inspector of Police Recruitment 2020: The process of applying for a government job is underway during the lockdown. Now the recruitment has started in the police department. The recruitment will be for the post of Sub-Inspector of Police. An advertisement has been issued for this. The application process will also start soon. The recruitment is being done by Karnataka Police (KSP).
Candidates selected for these posts will also get good salary. As per the notification, the salary scale for these posts is around Rs. 71,000 per month. Complete information about this recruitment, links to apply are given.
पोलीस उपनिरीक्षक पदी भरती; वेतन ७१ हजार महिनापर्यंत
या पोलीस विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत २६ जून २०२० आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २६ मे २०२० पासून सुरू होणार आहे…अर्ज कुठे आणि कसा करायचा…वाचा.
पोलीस उपनिरीक्षक पद भरती २०२०: लॉकडाउन दरम्यान सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पोलीस विभागात भरती निघाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदांवर ही भरती होणार आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. ही भरती कर्नाटक पोलीस (केएसपी) करत आहेत.
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना चांगला पगारही मिळेल. अधिसूचनेनुसार या पदांवर दरमहा सुमारे ७१ हजार रुपये वेतनश्रेणी आहे. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती, अर्ज करण्याच्या लिंक्स दिल्या आहेत.
पदांविषयी माहिती
- सशस्त्र राखीव उपनिरीक्षक (आरएसआय) – ४५ पदे
- विशेष राखीव पोलीस उपनिरीक्षक (एसआरएसआय) – ४० पदे
- पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) – २६ पदे उपनिरीक्षक (एसआय) – ५१ पदे
- एकूण पदांची संख्या – १६२
ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाइन अर्ज २६ मे २०२० पासून सुरू होणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – २६ जून २०२०
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख – २८ जून २०२०
अनुसूचित जाती, जमातीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाईल. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागतील. शुल्क फक्त भारतीय स्टेट बँक (एसबीआय) किंवा पोस्ट ऑफिसमधून भरता येणार आहे.
आवश्यक पात्रता
यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून कोणतीही पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय २६ जून २०२० पर्यंत २१ ते २६ वर्षांपर्यंत असावे.
ही भरती कर्नाटक पोलीस (केएसपी) करत आहेत.
Karnataka Sub Inspector Vacancy 2020 application साठी येथे क्लिक करा. (ही लिंक २६ मे पासून अॅक्टिव्ह होईल.)
कर्नाटक पोलिसांच्या वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Hello
Sub-Inspector of Police Recruitment 2020