तलाठी भरती तीन महिन्यांत पूर्ण करणार – विखे-पाटील Talathi Bharti 2023
Talathi Recruitment 2023 From TCS - Pay Scale, Vacancy and Apply Process
Talathi Recruitment 2023 For 4200 Posts
Talathi Bharti related new update is given below : A meeting was organized in the beginning of May to fill the vacancies of talathis across the state. TCS company has been awarded the contract for talathi recruitment, but after this meeting only announcements are being made by the government about when the recruitment will take place. There are thousands of vacant posts in various departments of the state government, on the other hand, there is a conflicting picture that lakhs of unemployed youths are looking for jobs. In the last few months, Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has been announcing to fill more than 4000 posts of Talathis. Due to the fact that the advertisement for the vacant posts has not been released, educated unemployed youths have expressed their displeasure. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!
तलाठी भरतीच्या जाहिरातीची प्रतीक्षाच
- चार हजारांच्यावर जागा भरण्याची नुसतीच घोषणा – राज्य शासनाच्या विविध विभागांत हजारो पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे लाखो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे त्यातच गत काही महिन्यांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तलाठ्यांची ४ हजारांच्यावर पदे भरण्याची घोषणा करीत आहेत या भरतीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत मात्र, मे महिना संपला तरी तलाठी पदाच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही त्यामुळे, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार जागांवर मेगाभरती करण्याचा संकल्प केला आहे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिसेंबर २०२२ मधील विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरामध्ये तलाठी पदभरती करण्याचे सूतोवाच केले होते राज्यात तलाठी भरती २०१६ मध्ये जिल्हा निवड समितीच्या वतीने घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९ पासून अद्यापही भरती झालेली नाही त्यामुळे, तलाठ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.
- जिल्हा परिषद भरतीचेही भिजत घोंगडे – राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार विविध पदांसाठी असलेला अभ्यासक्रम वेळेवर बदलण्यात आला आहे त्यामुळे आधीच विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यातच जिल्हा परिषदेचीही जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याचे चित्र आहे.
- अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु – राज्यभरात रिक्त असलेल्या तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे मात्र, या बैठकीनंतर भरती केव्हा होणार याविषयी सरकारकडून केवळ घोषणाच होत आहेत प्रत्यक्षात तलाठी पदासाठी जाहिरात अद्यापही प्रसिद्ध झाली नाही
As per the latest new the recruitment process of 4,200 Talathi will be completed in the next three months in Maharashtra. Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil informed that 500 Talathi Posts are included in Nashik division. The government has decided to fill 75 thousand posts in Maharashtra on the occasion of Amrit Mahotsav of Independence. These posts include approximately 4,200 Talathi posts. The recruitment process was expected to be carried out in this regard last November. But this recruitment was stalled due to posts in the profession sector. Therefore, the government has issued a new order and asked to implement recruitment. He has explained that the delay is only to make the recruitment process transparent. He informed that recruitment will be done through TCS and IBPS companies.
तलाठी भरती तीन महिन्यांत पूर्ण करणार – विखे-पाटील
पुढील तीन महिन्यांत ४ हजार २०० तलाठींची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यात नाशिक विभागातील ५०० तलाठ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पदांमध्ये साधारणत: ४,२०० तलाठी पदांचा समावेश आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा होती. पण पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यास सांगितले आहे. भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठीच विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. टीसीएस व आयबीपीएस कंपन्यांमार्फत भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
Talathi Recruitment 2023 for 4479 + 518 Posts
As per the latest GR by Government regarding Talathi Bharti 2023 is that out of the sanctioned posts of Talathi cadre in the entire Maharashtra state, division wise, district wise, 8575 posts are permanent and remaining 4059 posts are temporary. All Divisional Commissioner Offices have certified that none of the said posts are vacant for more than six months. Sabab, total 4059 temporary posts of Talathi cadre mentioned in column no.5 of the attached Form-A from 01/03/2023 to dt. Extension is being given by this government decision till 31/08/2023.
Expenditure on the said temporary posts in Form-A column no. Expenditure should be charged under the head of account mentioned in 6 and met from the grant sanctioned for the relevant financial year.
Divisional Commissioner, Divisional Commissioner, Konkan, Nagpur, Amravati, Nashik, Pune and Aurangabad vide reference no. 4 Necessary action should be taken to get the approval of the High Level Secretary Committee for the revised diagram as per the provisions of the above Government Decision. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!
तलाठी भरती २०२३ शासन निर्णय –
१. संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या पदांपैकी ८५७५ पदे स्थायी असून, उर्वरित ४०५९ पदे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०५९ अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर अस्थायी पदांवर होणारा खर्च प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. ६ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व संबंधित वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
३. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांनी संदर्भ क्र. ४ वरील शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.
TALATHI BHARTI 2023 UDPATES – To take a detailed look at the total number of posts to be filled (district wise and division wise), exam date determination, recruitment procedure as well as recruitment updates for scheduled sector (Pesa) vacant posts etc. Jamabandi Commissioner and Director, Land Records (Maharashtra State) Pune presided over on Thursday, dt. A review meeting has been organized through video conference on 4/5/2023 at 3.00 PM. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे (जिल्हा निहाय व विभाग निहाय), परिक्षेची तारीख निश्चित करणे, पदभरतीची कार्यपध्दती तसेच अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.बाबत सविस्तर आढावा घेणेकामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. ४/५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली आहे.
The Recruitment process for Talathi Bharti will be started soon, which is very important news for the youth who are awaited for this bharti. Now the Talathi Bharti has finally been cleared. The government has decided on the dispute over the scheduled sector seats and has announced a written order. In Scheduled Areas other categories including Scheduled Tribes have also got opportunity in proportion to the population. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates…!
पुढील महिन्याभरात राज्यातील रिक्त असलेली ४९९७ तलाठी पदे तत्काळ भरली जातील. पैसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यपालांचा यापूर्वीचा आदेश होता. तरुणांसाठी अतिशय महत्वाची असणाऱ्या आणि सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तलाठी भरती चा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांवरून निघालेल्या वादावर शासनाने निर्णय घेतला असून लेखी आदेश जाहीर केला आहे. अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली आहे.
Mahsul Vibhag Bharti 2023 – राज्याच्या महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 लेटेस्ट टेस्ट सिरीज
महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…
Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस
Talathi Bharti Document List-तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
Mahsul Vibhag -महसूल विभागामार्फत तलाठी ४९९७ पदांची भरती लवकरच होणार आहे
- त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पैसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरकटपणे अनुसूचित जमाती प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी ग्रामसेवक कृषी सेवक शिक्षक असे विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु अनेक जिल्ह्यात आदिवासींसह इतर प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्या विरोधात तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले.
- यात लोकसंख्येचा प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली होती परंतु त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबर पूर्वीच घोषणा होऊन एप्रिल पर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणांमुळे हवेतच विरली अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली पेसा बाबत मार्गदर्शन मागवण्यात आले त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दृश्य आहेत का बिंदू नामावली प्रमाण रिक्त पदे किती? रिक्त पदार्थ आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती? यांची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून नाहीये मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून अहवाल घेणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते ही भरती आता होणार आहे.
Talathi Bharti 2023 process for 4997 indication to start in next month. uidance was sought regarding Pesa Area. Are there any other corrections in it including point no. of post needs to be filled? The complete information about the proportion of Tribal and Non-Tribals in the vacant posts was sought from the Divisional Commissioner. Even after announcing the recruitment, the government was not able to do it immediately as the report from them was pending. As this stalled recruitment has been announced recently, the government has decided to complete the recruitment by fixing the number of Talathi posts according to the caste category. Therefore, the issue of recruitment of 17 cadres including Talathi has been resolved.
तलाठी भरती प्रक्रिया ४९९७ जागेंसाठी पुढील महिनात सुरु होणार
- पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गांची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले. त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.
- अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.
- त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गांच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.
आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती
- ५० टक्क्यापेक्षा अधिक : एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार
- २५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी
- २५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास : २५ टक्के पदे भरणार जागा वाढणार प्रमाणानुसार ही पदे भरली जातील.
- एस. टी. प्रवर्गाची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी व इतर घटकांच्या जागा वाढतील.
As you know talathi bharti process is pending from last few year. The planned recruitment of more than 4500 talathi’s post is likely to be delayed once again as the state government has asked for guidance on which population of pesa areas in 11 tribal districts should be taken. In 11 districts of the state, the number of tribal citizens is high. How many posts are vacant according to point list regarding this recruitment. The government has sought guidance in this regard. After that, action will be taken regarding this recruitment. Meanwhile, a preliminary discussion has been held with TCS company for the examination for recruitment at the parallel level, and further action will be taken by signing a memorandum of understanding with them. Read the details given here. And Click here for Maharashtra Talathi Recruitment 2023 Written Exam New Syllabus and Exam Pattern.
राज्यातील 36 जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी राज्यातील 11 आदिवासी जिल्ह्यातील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे तलाठीपदांची भरती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महसूल विभागानुसार कामकाज सुरू असते. याच महसूल विभागांतर्गत अगदी गावपातळीवर तलाठी यांच्यामार्फत सर्व कारभार सुरू असतो. मात्र, राज्यात सुमारे 4 हजार 600 हून अधिक तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.
Maha Talathi Bharti 2023 will be delayed
- ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने तीन महिन्यांपासून राज्यात रिक्त असलेली तलाठ्यांची पदे भरण्याची निर्णय घेतला आहे. मात्र, एकूण विविध वर्गवारीतील सद्यस्थिती पाहता यामध्ये काही अडचणी येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. पदे भरताना आदिवासी क्षेत्रातील स्थानिक तरुणांना वाव देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. आदिवासी बहुल क्षेत्रात दोन ते तीन गावांना मिळून एक तलाठी कार्यरत असतो. त्यानुसारच कामकाज चालत असते.
- राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 11 जिल्हे हे आदिवासी बहुल आहेत. या जिल्ह्यापेक्षा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पद भरतीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत राज्यपालांनी सन 2019 मध्ये एक आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानुसार राज्य शासनाने पेसाबाबत नुकतेच म्हणजे फेब—ुवारी 2023 मध्ये एक अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविले आहे. त्यानंतरच आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत.
तलाठी भरती लांबणीवर पडण्याची शक्यता
- राज्यातील ३६ जिल्ह्यांत सुमारे साडेचार हजारांहून अधिक तलाठ्यांची नियोजित पदभरती पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. ही पदे भरण्यासाठी राज्यातील ११ आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासींची संख्या जास्त आहे. या जिल्ह्यांत पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पदभरतीबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत राज्यपालांनी २०१९ मध्ये आदेश काढून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. या आदेशानुसार राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या पेसा बिंदु नामावलीमध्ये काही दुरुस्त्या आहेत किंवा कसे, बिंदु नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती आहेत. या रिक्तपदांमध्येही आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे. याबाबत विभागीय आयुक्तालयाकडे निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम करण्यात येणार आहेत. त्यानंतरच तलाठी पदभरतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- राज्यातील ११ जिल्ह्यांत आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहेत. या भरतीबाबत बिंदू नामावलीनुसार किती पदे रिक्त आहेत. याबाबत मार्गदर्शन शासनाने मागविले आहे. त्यानंतर या पदभरतीबाबत कार्यवाही होईल. दरम्यान, समांतर पातळीवर पदभरतीकरिता परीक्षेसाठी टीसीएस कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाली असून, त्यांच्याबरोबर सामंजस्य करार करून पुढील कार्यवाही केली जाईल. – आनंद रायते, अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख विभाग
The district administration department has submitted a report to the state government to fill the vacant posts of Talathi posts. Sources said that the advertisement for this bumper Talathi recruitment in Maharashtra will be released in the coming 15 days. The state government is planning to conduct this jumbo recruitment through the Jamabandi Commissioner in Pune. Currently there is no consensus on this. In case of recruitment through Jamabandi Commissioner, there is a possibility of conducting a written test through an agency. Read the more details given below: Download Govnokri Sarkari Nokri App for for the fast udates. The details of required documents for talathi recruitment 2023 online apply see here.
जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. या बंपर भरतीसाठी येत्या पंधरवाड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही जम्बो भरती पुण्यातील जमाबंदी आयुक्तांकरवी करण्याचे राज्य शासनाने नियोजन आहे. सध्या यावर एकमत झालेले नाही. जमाबंदी आयुक्तांकरवी भरती झाल्यास एखाद्या एजन्सीमार्फत लेखी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.
Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has given important information regarding Talathi Recruitment 2023 in the state. He said that the Talathi recruitment process will start from 15th March 2023 in the Maharashtra state. Talathi Bharti 2023 process will be started soon for 4479 Talathi and 518 Mandal Adhikari. Its means total 4997 Vacancies recruitment advertisement published soon by Revenue department. Click here for Maharashtra Talathi Recruitment 2023 Written Exam New Syllabus and Exam Pattern.
Talathi Bharti 2023 Updates : राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ लेखी परीक्षेचे नवीन सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.
Talathi Bharti 2023 process will be started soon for 4479 Talathi and 518 Mandal Adhikari. Its means total 4997 Vacancies recruitment advertisement published soon by Revenue department. The new Talathi Recruitment will also reduce the work load on the current Talathi and streamline the administrative work. Due to this, the way of promotion of many people has also been cleared due to this talathi recruitment new few days. Candidates read the below given information carefully and keep visit us for the latest updates.
As per the news regarding the mega bharti there is a huge backlog of vacancies in government offices in the Maharashtra state. Near about 2.90 lacs posts in Group A, B, C, D have been vacant for last 10 years. Especially Talathi posts are vacant form last few years and its needs to filled soon. Read the more details given below:
राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात अ, ब, क, ड, या वर्गवारीतील तब्बल २,८९,४६४ विविध विभागातील पदे आतापर्यंत रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये वर्ग एक २८७५४, वर्ग दोन २१,५९१, वर्ग तीन १,५०,१८९, वर्ग चारचे ७३६२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आधीच रिक्त पदे त्यात नवीन नोकर भरती नसल्याने अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाज चालवले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पण त्यावेळी परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले.
राज्यात 4479 तलाठ्यांची भरती – अध्यक्ष सूर्यवंशी यांची माहिती
- राज्यामध्ये तलाठ्याच्या ४४७९ आणि ५१८ मंडळ अधिकारी अशा प्रकारे तब्बल ४९९७ पदांची सरळ सेवेतून भरती होणार आहे. यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याची माहिती तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या तलाठ्यांकडे शासनाच्या विविध कामांची व योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. त्या तुलनेत तलाठ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा भार आहे. एका तलाठ्याकडे दोन सज्जांचा पदभार हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या नवीन पदभरतीमुळे तलाठ्यांवरील कामाचा ताणदेखील कमी होईल, तसेच प्रशासकीय कामकाज सुरळीत होईल, असा विश्वास सूर्यवंशी यांनी या वेळी व्यक्त केला. यामुळे अनेकांचा बढतीचा मार्गदेखील या पदभरतीमुळे मोकळा झाला आहे.
- तब्बल ४९९७ पदांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात ११७ तलाठी तर १९ मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील ६०२ तलाठी आणि १०५ मंडळ अधिकाऱ्यांची पदे समाविष्ट आहेत. या वेळी सतीश भदाणे, सरचिटणीस धनंजय साळवे आणि अप्पासाहेब बोराडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Talathi Recruitment 2023 for 3628 post
Talathi Bharti 2023 updates given here: Good News release today for regarding the Talathi Bharti 2023 in Maharashtra is that the Talathi Bharti 2023 will be held soon for 3628 posts. The recruitment process in Maharashtra will be done under revenue department means Mahsul Vibhag. Now the Talathi Recruitment will be for 3628 posts under Revenue Department for Nashik, Aurangabad, Konkan, Nagpur, Amaravati and Pune Division. A total of 3110 vacancies for Talathi Posts and 518 vacancies for Mandal Officers Posts will be recruited for a total of 3628 posts in this recruitment process will be started soon. Read the More details which are given below and also keep follows us on whats app group for fast and latest updates.
- कोरोनाच्या आधीपासून तलाठी संवर्गातील पदाच्या भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांची प्रतीक्षा संपताना दिसत नाही. राज्याचे महसूल मंत्री यांनी २०२२च्या डिसेंबर अखेरपर्यंत भरती होईल, असे आश्वासित केले होते; मात्र नवीन वर्षात जानेवारीचे १५ दिवस लोटूनही भरतीची जाहिरात न आल्याने तयारी करणाऱ्या तरुणांची चिंता वाढली आहे.
- राज्य तलाठी महासंघाने २०१४ मध्ये तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्याची मागणी केली होती. ती प्रत्यक्षात येण्यासाठी तब्बल ८ वर्षे लागली. महासंघाच्या मागणीनंतर नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमण्यात आली. या समितीने २०१६ त्यानंतर महसूल अहवाल दिला. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. या अहवालाला सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने २८ जानेवारी २०१२ला मान्यता दिली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीने २९ एप्रिल २०२२ला मान्यता दिली होती.
महसूल विभाग अंतर्गत (Talathi Bharti 2023) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे. या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला. आता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, कोकण नागपूर विभागात, अमरावती विभागात, तर पुणे विभागात अशा एकूण ३६२८ पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.
Talathi Bharti 2023 Division wise Vacancy Details
राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे.
यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या.
- पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
- अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
- नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
- औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
- नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
- कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
त्यामध्ये जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे-
Sr. No. |
विभाग (Division) |
तलाठी साझे | महसूली मंडळे | |
1 |
पुणे विभाग | Pune Division |
602 |
100 |
2 |
अमरावती विभाग | Amaravati Division |
106 |
18 |
3 |
नागपूर विभाग | Nagpur Division |
478 |
80 |
4 |
औरंगाबाद विभाग | Aurangabad Division |
685 |
114 |
5 |
नाशिक विभाग | Nashik Division |
689 |
115 |
6 |
कोकण विभाग | Konkan Division |
550 |
91 |
Total Vacancies |
3110 |
518 |
Talathi Bharti District wise Vacancy details
पुणे
- पुणे- ३३१, ५५
- सातारा- ७७,१२
- सांगली- ५२,०९
- सोलापूर- १११,१९
- कोल्हापूर- ३१,०५
अमरावती
- अमरावती- ३४,०६
- अकोला- ०८,०१
- यवतमाळ- ५४, ०९
- बुलढाणा- १०,०२
- वाशीम- ०,०
नागपूर
- नागपूर- ९४,१६
- चंद्रपूर- १३३,२३
- वर्धा- ५०,०८
- गडचिरोली- ११४,१९
- गोंदिया- ४९,०८
- भंडारा- ३८,०६
औरंगाबाद
- औरंगाबाद- ११७,१९
- जालना- ८०,१३
- परभणी- ७६,१३
- हिंगोली- ६१,१०
- बीड- १३८,२३
- नांदेड- ८४,१४
- लातूर- ३९,०७
- उस्मानाबाद- ९०,१५
नाशिक
- नाशिक- १७५,२९
- नंदुरबार- ०,०
- धुळे- १६६,२८
- जळगाव- १४६, २४
- अहमदनगर- २०२,३४
कोकण
- मुंबई- १९, ४
- मुंबई उपनगर- ३१, ३
- पालघर- ८६,१६
- ठाणे- ७२,१०
- रायगड- १४०,२२
- रत्नागिरी- १०३, १८
- सिंधुदुर्ग- ९९,१८
अशाप्रकारे एकुण ३११० तलाठी साझे आणि ५१८ महसूली मंडळी अशा एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे.
शासन निर्णय :-
अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उप समितीने दि.२८.१.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दि. २९.०४.२०२२ रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहीत केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांचेकडून महसूली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या ३११० तलाठी साझे व ५१८ महसूली मंडळ कार्यालयांसाठी ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी असे खालीलप्रमाणे एकूण ३६२८ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
Salary Details about Talathi Recruitment 2023
Talathi Bharti Salary Details is the Common Question for various candidates. We have covered all details & updates about it. The respective News details about Talathi Bharti are given here. The Salary criteria For the talathi is Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400. Respective details & updates about it are given below.
Salary of Talathi Bharti 2023 |
|
Talathi Pay Scale | Rs. 5200 to Rs. 20200 + Grade Pay Rs. 2,400 |
Eligibility of Talathi Exam Qualification 2023 (शैक्षणिक पात्रता)
Mahsul Vibhga Talathi Bharti process is carried out For 2 Posts Talathi & Clerk. For the Post of Talathi Candidate should be passed Graduation from recognized University While For Clerk Post The candidates should be 10th passed with MS-CIT Certificate. More Details Eligibility For talathi bharti are given on PDF File.
Eligibility For Talathi Bharti Mahsul Vibhag 2023 |
|
Name of Posts | Qualification Required |
Talathi | Candidate Should be Passed Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages. |
Clerk / Typist | Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification |
Age Limit For Talathi Recruitment 2023
Talathi Bharti New Rules Age Limit Details are given below. Also the Age relaxation updates & Details are given here. Read Following updates & Details are given here.
Age Limit For Talathi |
|
For Open Category | 18 to 38 Years |
For Reserved Category | 18 to 43 Years |
For Projected / Earthquake Affected Candidates | 18 to 45 Years |
Talathi Bharti Written Exam pattern 2023
Talathi Bharti Examination patter is given below As per the Rules New Talathi Bharti written Examination is conducted For 200 Marks. There will be total 100 Question in Examinations. More Details about Talathi bharti Examination are given below.
Talathi Exam Examination Paper Pattern | ||
Subjects | Questions | Marks |
Marathi | 25 | 50 Marks |
English | 25 | 50 Marks |
General Knowledge | 25 | 50 Marks |
Mathematics | 25 | 50 Marks |
TOTAL | 100 Questions | 200 Marks |
Talathi Bharti 2022 Maharashtra in GR
राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत. राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती…!
District wise vacancy details are given below for Maharashtra Talathi Bharti 2022 -Check District Wise Vacancies are given link.
SR. No | District | No. of Posts | Full Advertisement |
01 | Ahmednagar Talathi Recruitment 2023 | 236 Posts | Click Here |
02 | Akola Talathi Recruitment 2023 | 09 Posts | Click Here |
03 | Amravati Talathi Recruitment 2023 | 40 Posts | Click Here |
04 | Aurangabad Talathi Recruitment 2023 | 136 Posts | Click Here |
05 | Beed Talathi Recruitment 2023 | 161 Posts | Click Here |
06 | Bhandara Talathi Recruitment 2023 | 44 posts | Click Here |
07 | Buldhana Talathi Recruitment 2023 | 12 Posts | Click Here |
08 | Chandrapur Talathi Recruitment 2023 | 156 Posts | Click Here |
09 | Dhule Talathi Recruitment 2023 | 194 Posts | Click Here |
10 | Gadchiroli Talathi Recruitment 2023 | 133 Posts | Click Here |
11 | Gondia Talathi Recruitment 2023 | 57 Posts | Click Here |
12 | Hingoli Talathi Recruitment 2023 | 71 Posts | Click Here |
13 | Jalgaon Talathi Recruitment 2023 | 170 Posts | Click Here |
14 | Jalna Talathi Recruitment 2023 | 93 Posts | Click Here |
15 | Kolhapur Talathi Recruitment 2023 | 36 Posts | Click Here |
16 | Latur Talathi Recruitment 2023 | 46 Posts | Click Here |
17 | Mumbai Talathi Recruitment 2023 | 23 Posts | Click Here |
18 | Nagpur Talathi Recruitment 2022 | 110 Posts | Click Here |
19 | Nanded Talathi Recruitment 2023 | 98 Posts | Click Here |
20 | Nandurbar Talathi Recruitment 2023 | – Posts | Click Here |
21 | Nashik Talathi Recruitment 2023 | 204 Posts | Click Here |
22 | Osmanabad Talathi Recruitment 2023 | 105 Posts | Click Here |
23 | Parbhani Talathi Recruitment 2023 | 89 Posts | Click Here |
24 | Pune Talathi Recruitment 2023 | 386 Posts | Click Here |
25 | Palghar Talathi Recruitment 2023 | 102 Posts | Click Here |
26 | Ratnagiri Talathi Recruitment 2022 | 121 Posts | Click Here |
27 | Raigad Talathi Recruitment 2023 | 162 Posts | Click Here |
28 | Satara Talathi Recruitment 2023 | 89 Posts | Click Here |
29 | Sindhudurg Talathi Recruitment 2023 | 117 Posts | Click Here |
30 | Solapur Talathi Recruitment 2023 | 130 Posts | Click Here |
31 | Sangli Talathi Recruitment 2023 | 89 Posts | Click Here |
32 | Thane Talathi Recruitment 2023 | 83 Posts | Click Here |
33 | Wardha Talathi Recruitment 2023 | 58 Posts | Click Here |
34 | Washim Talathi Recruitment 2023 | – Posts | Click Here |
35 | Yavatmal Talathi Recruitment 2023 | 63 Posts | Click Here |
36 | Mumbai Upnagar Talathi Recruitment 2023 | 34 Posts | Click Here |
महसूल विभाग अंतर्गत ‘तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं.
- राज्यात तलाठी संवर्गाची 12,500 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 1028 नियमित पदे रिक्त आहेत तर 3165 वाढीव पदे रिक्त आहेत सोबतच 528 मंडळ अधिकाऱ्यांची पदे सुद्धा या रिक्त आहेत. अशी माहिती या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेली आहे. यातून तलाठ्यावर आणि मंडळ अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा वाढलेला आहे.
- या सर्व रिक्त पदावर डिसेंबर अखेरपर्यंत भरती केली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
- राज्यात विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण 12636 पदांपैकी 8574 पदे स्थायी असून, त्यापैकी उर्वरित 4062 पदे अस्थायी आहेत.
- राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांच्या माहितीवरून, सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे.
- सबब, प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र. 5 मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण 4062 अस्थायी पदांना 14 ऑक्टोबर रोजी प्रकाशीत झालेल्या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
Good News regarding the Talathi Bharti 2022 process is that – Talathi Bharti 2022 process in Maharashtra will be done under revenue department (Mahsul Vibhag). Today the Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil today said in the Mantralay Meeting that the recruitment process of Talathi for 1,000 posts should be accelerated in the first phase.
तलाठी भरती बद्दल महसूलमंत्र्यांचे निर्देश जारी, 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती
- मुंबई, दि. 17 : महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आज दिले.
- महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
- श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
- तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
Talathi Recruitment 2022- GR Released
Talathi Bharti 2022- As per the GR The government has approved the figure of 4062 posts in Talathi cadre in the state and accordingly extension has been given till 28.02.2023. Read More details are given below.
Talathi Bharti 2022 : संपूर्ण राज्यात विभागनिहाय, जिल्हानिहाय तलाठी संवर्गाच्या मंजूर असलेल्या एकूण १२६३६ पदांपैकी ८५७४ पदे स्थायी असून, उर्वरित ४०६२ पदे अस्थायी आहेत. सदर पदांपैकी कोणतेही पद सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांनी प्रमाणित केलेले आहे. सबब, सोबतच्या प्रपत्र-अ मधील स्तंभ क्र.५ मध्ये नमूद केलेल्या तलाठी संवर्गाच्या एकूण ४०६२ अस्थायी पदाना दि.०१.०९.२०२२ ते दि.२८.०२.२०२३ पर्यंत या शासन निर्णयाव्दारे मुदतवाढ देण्यात येत आहे.
जिल्हा मंजूर पदे स्थायी अस्थायी
नाशिक विभाग 2118 1364 754
पुणे विभाग 2543 1620 923
कोकण विभाग 1445 1044 431
अमरावती विभाग 2326 1806 520
नागपूर विभाग 1671 1247 424
औरंगाबाद विभाग 2533 1523 1010
एकुण 12636 8574 4062
Talathi Bharti 2022- The students are demanding that the recruitment of clerical posts under revenue department should be conducted through MPSC. The representatives of the student organizations said that now the state government will follow up to do all the government posts through ‘MPSC’. Candidates Read the complete details given below on this page regarding the Talathi Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
तलाठी भरती 2022 प्रक्रिया ‘MPSC’मार्फत राबविण्याची मागणी
- राज्यातील ‘वर्ग तीन’मधील लिपिक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. मात्र, आता सर्व सरकारी पदभरती ‘एमपीएससी’मार्फत करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
- ‘एमपीएससी’मार्फत राज्य सरकारच्या राजपत्रित आणि अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र, ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेच्या बाहेरील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पदांची भरती खासगी कंपन्यांमार्फत राबवण्याचा निर्णय झाला. खासगी कंपन्यांमार्फत राबवलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याने उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वच पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांनी केली होती.
- त्यासाठी विविध जिल्ह्यांत मोर्चेही काढले; आंदोलनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यभरातील हजारो उमेदवारांना फायदा होणार आहे.
- भरती प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सर्व पदांची भरती ‘एमपीएससी’कडे देण्याची मागणी करण्याचा गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. लिपिक पदाची भरती ‘एमपीएससी’द्वारे राबवण्याचा निर्णय घेण्यात साधारण दोन वर्षे उशीर झाला. आगामी काळात राज्यातील सर्वच पदभरती परीक्षा ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेत घेतली जाण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’चे महेश बडे यांनी सांगितले.
- आता ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण करावे’ – ‘राज्य सरकारने लिपिक पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याचा निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायला हवे. मात्र, या निर्णयाची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी ‘एमपीएससी’चे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्यानंतरच परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होऊन, निकाल वेळेत जाहीर होतील. याबाबात राज्य सरकारने कार्यवाही करावी,’ अशी मागणी युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली आहे.
खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती
Talathi Bharti 2022 for 3165 posts – As per the latest news, The Cabinet has approved to fill 3,165 talathi posts in the state in view of the strain on the revenue system due to the large number of vacancies in the state. In the first phase, one thousand talathas will be recruited. We will publish all the information and updates in this regard soon. More Updates & Details about Talati Vacancy 2022 will be published on www.GovNokri.in the Maharashtra’s Fastest News portal. Keep daily visiting us For the more updates of Talathi Bharti :
Pune Talathi Bharti -जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त
महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा (Talathi Post Examination) घेण्यात येते. यावर्षीसाठी साधारणपणे 1000 पदांपेक्षा अधिक पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच २०२२ तलाठी लेखीपरीक्षेस उपयुक्त टेस्ट सिरीज या लिंक वर उपलब्ध आहे. येथे मोफत रजिस्टर/लॉगिन करून आपण नियमित सराव पेपर्स सोडवा. तसेच २०२२ परीक्षेनुसार परीक्षेचा पॅटर्न आणि सिल्याबससाठी येथे क्लिक करा.
तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा
Talathi Bharti Sample Papers
तलाठी भरती 2023 संभाव्य प्रश्न संच आम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत.
Talathi Bharti Old Papers
तलाठी भरती 2023 येणाऱ्या परीक्षेसाठी देत आहोत आम्ही जुने पेपर सेट देत आहोत.
राज्यात तलाठय़ांच्या जागा मोठय़ाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठय़ांची भरती होणार
अॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.
वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्य:स्थितीत कामकाज सुरू आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. १६० गावांमध्ये ४६ तलाठी कार्यरत आहेत. ३,१६५ तलाठी पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून, याअंतर्गत संबंधित भागातील तलाठय़ांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असेही थोरात यांनी सांगितले.
FAQ for Talathi Bharti 2023 Examine Practice
Que 1 तलाठी पदाचा एकूण पगार किती आहे?
Ans. तलाठी पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 25500-81800 दरम्यान आहे.
Que 2 तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल?
Ans. महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
Que 3 तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?
Ans. तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा 43 असू शकते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते.
Que 4 तलाठी म्हणजे काय?
Ans. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो.
Que 5 तलाठी नियुक्ती कोण करते?
Ans. तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते. तलाठ्याच्या कार्यालयास ‘सजा’ असे म्हणतात. प्रतेक सजा करीता एक किवा अनेक तलाठी असतात.
Que 6 तलाठी भरती चे फॉर्म कधी निघणार?
Ans. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी – महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांसाठी तलाठी भरती प्रक्रिया March 2023 मध्ये लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Que 7 महसूल गाव म्हणजे काय?
Ans. हे भूमापन कोणतेही गाव, नगर किंवा शहर यांना लागू करता येत असून त्याला महसुली भू-मापन असे म्हणतात. एक) गावाच्या जमिनीची मोजणी, (दोन) भूमापन अभिलेख तयार करणे, (तीन) गाव-नकाशे तयार करणे व (चार) हद्दी इत्यादी आखणे यांचा समावेश होतो.
Que 8 महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत?
Ans. महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत.
Que 9 मंडळ अधिकारी म्हणजे काय?
Ans. मंडल निरीक्षकाने, तलाठ्याने ठेवलेल्या सर्व गाव नमुन्यांची तपासणी करावी व तलाठी अचूक मागणी करतो, जमीन महसूल देण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींकडून ती वसूल करतो, वसुलीचे हिशेब योग्य रीतीने व अचूक ठेवतो व सामान्य प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती अचूकपणे गोळा करतो याची खात्री करून घ्यावी.
Que 10 महसूल खात्याचा गावपातळीवरील सनदी नोकर कोण असतो?
Ans. तलाठी कामे व कर्तव्य – महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाच्या कणा असेलेल्या महसूल विभागाचे तलाठी हे ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी आहेत. महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे ‘तलाठी’ होय.
Que 11 तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा कोण असतो?
Ans. तलाठ्याने या नोंदी करून सर्कल अधिकारी किवा तहसीलदारांकडे पाठवायच्या असतात व तेथून अंतिम काम केले जाते. आजच्या व्यवस्थेत चार-पाच-सहा गांवे मिळून एक सर्कल ऑफिसर असतो व गावांच्या संख्येनुसार तालुकयात असे अनेक सर्कल असतात.
Que 12 गाव नमुना नंबर 14 म्हणजे काय?
Ans. गाव नमुना नंबर – 14 – या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर – 16 – या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते. गाव नमुना नंबर – 17 – या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
Says sonal from Nashik i am interested for job Talathi My Graduation complete and basic computer
Intrested in job
7499601460
तलाठी भरती जाहीरात केव्हा येणार ?
I like this.
Talathi Bharti 2022 District wise Vacancy Details and apply process is here.
Job
Latest Update released, Please Check..
Km se hoga
Muze job mil skti ky