Thane Mahanagarpalika – ठाणे महापालिकेत तब्बल ३६०० पदे रिक्त

Thane Mahanagarpalika Bharti 2021

Thane Mahanagarpalika Bharti 2021

The number of employees and officers in the corporation is declining due to the number of retired employees in the last few years. Recruitment, on the other hand, has been to some extent so far. As many as 3600 posts in the Municipal Corporation are vacant due to the break in the new recruitment process by the government due to Corona.

 ठाणे :  मागील काही वर्षांपासून महापालिकेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. मागील दोन वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने पालिकेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची वानवा आहे.  महापालिकेत मागील काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे आकृतिबंधानुसार भरती आतापर्यंत काही प्रमाणात झाली आहे. त्यातही कोरोनामुळे शासनाकडून नवीन भरती प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आल्याने, महापालिकेतील तब्बल ३६०० पदे रिक्त आहेत.

 सध्या दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५ ते २० च्या घरात असून, ही गळती अशीच सुरू राहणार आहे. २०२० पर्यंत अर्ध्याहून अधिक पालिका रिकामी झाली आहे. दुसरीकडे पालिकेतील काही पदे भरण्यासाठी आकृतिबंध तयार केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव २०११ मध्ये शासनाकडे पाठविला. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात २०१९ मध्ये २०८५ पदे रिक्त होती.

आता दोन वर्षांत त्यात आणखी भर पडली असून, ही संख्या ३६००वर गेली आहे. याचाच अर्थ दोन वर्षांत १५१५ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. ही मोठी पोकळी असून, दर महिन्याला त्यात आणखी भर पडत आहे. दरम्यान, मे २०२० मध्ये झालेल्या शासन निर्णयामुळे नवीन पदांची भरती आता रखडली आहे. कोरोना काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील पदेच भरा, असे शासनाने स्पष्ट केले असल्याने नवीन पदांची भरती अद्यापही झालेली नाही.

 .ही पदे आहेत रिक्त

 • वर्ग १- ११५
 • वर्ग २- १२५
 • वर्ग ३- १५४०
 • वर्ग ४- १७५४

Thane Mahanagarpalika Bharti 2021: Thane Municipal Corporation has issued the notification for the recruitment of Senior Medical Officer-DRBT Centre, Machine Technician Posts. Job Location For these posts in Thane. There is a total of 03 vacancies to be filled under Thane Municipal Corporation Recruitment 2021. This job is on a contract basis for Three month.  Eligible and Interested should appear for interview which is conduct on 13th and 15th July 2021.. More details about Thane Mahanagarpalika Bharti 2021 is given below:

ठाणे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र, मशीन तंत्रज्ञ पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 आणि 15 जुलै 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ठाणे महानगरपालिका, ठाणे

 • मुलाखत तारीख:
  • वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-15 जुलै 2021
  • मशीन तंत्रज्ञ- 13 जुलै 2021
 • पदांचे  नाव: वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र, मशीन तंत्रज्ञ
 •  रिक्त पदे: 03 पदे
 • नोकरी ठिकाण: ठाणे
 • अधिकृत वेबसाईट: www.thanecity.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता संबंधित दिलेल्या पत्त्यावर

Thane Mahanagarpalika Bharti 2021 

👉 Department (विभागाचे नाव)  Thane Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Thane Mahanagarpalika Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Websi�e (अधिकृत वेबसाईट)  www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका, ठाणे  भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 Senior Medical Officer  02 पद
2 Machine Technician  01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Senior Medical Officer 
MBBS Degree
 • For Machine Technician 
B.E

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

मुलाखत तारीख 13th and 15th July 2021

Important Link of TMC Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT-senior medical officer
PDF ADVERTISEMENT- machine technician

 

Thane Mahanagarpalika Bharti 2021: Thane Municipal Corporation, Audit Department has issued the notification for the recruitment of Full Time Medical Officer, Lab Technician, Pharmacist, Program Assistant. Posts. Job Location For these posts in Thane. There is a total of 42 vacancies to be filled under Thane Municipal Corporation Recruitment 2021.  Eligible and Interested submission of offline application form through the given address before the last date. The last date for submission of application form is 29th June 2021. More details about Thane Mahanagarpalika Bharti 2021 is given below:

Arogya Vibhag Bharti – SEBC ची पदे खुल्या किंवा EWS प्रवर्गातून भरणार

ठाणे महानगरपालिका, ठाणे

 • शेवटची  तारीख: 29 जुन 2021
 • पदांचे  नाव: पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रोग्राम सहाय्यक.
 •  रिक्त पदे: 42 पदे
 • नोकरी ठिकाण: ठाणे
 • अधिकृत वेबसाईट: www.thanecity.gov.in
 •  पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

Thane Mahanagarpalika Bharti 2021 

👉 Department (विभागाचे नाव)  Thane Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Thane Mahanagarpalika Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Websi�e (अधिकृत वेबसाईट)  www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका, ठाणे  भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 Full Time Medical Officer 14 पदे
2 Lab Technician 19 पदे
3 Pharmacist 08 पदे
4 Program Assistant 01 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Full Time Medical Officer
MBBS
 • For Lab Technician
BSc with DMLT
 • For Pharmacist
D.Pharm/B.Pharm
 • For Program Assistant
Any Graduate

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰  शेवटची तारीख 29th June  2021

1 Comment
 1. Shailesh sangle says

  Hii sir im shailesh shivaji sangle x-ray technician nashik plz job 🙏🏻

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!