Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022: Thane Municipal Corporation has issued the notification for an invited application for the X-Ray Technicians, Laboratory Technicians, Hygiene Inspectors and Pharmacists Posts. Job Location For these posts in Thane. There is a total of 05 vacancies to be filled under TMC Bharti 2022.. Eligible and Interested candidates may attend the interview along with essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 30th May 2022. More details about Thane Mahanagarpalika Bharti 2022 is given below:

ठाणे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक आणि फार्मासिस्ट पदाच्या 05 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 मे 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ठाणे महानगरपालिका, ठाणे

 • मुलाख तारीख:: 30 मे 2022
 • पदांचे  नाव: क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक आणि फार्मासिस्ट
 •  रिक्त पदे: 05 पदे
 • वयोमर्यादा :
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • नोकरी ठिकाण: ठाणे
 • अधिकृत वेबसाईट: www.thanecity.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता: के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

Thane Mahanagarpalika Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Thane Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Thane Mahanagarpalika Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका, ठाणे  भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1 X-Ray Technicians 01  पद
2 Laboratory Technicians 01  पद
3 Hygiene Inspectors  02  पद
4 Pharmacists 01  पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For X-Ray Technicians
BMRT
 • For Laboratory Technicians
DMLT
 • For Hygiene Inspectors
HSC
 • For Pharmacists
B,Pharm

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰मुलाख तारीख:  30th May 2022

 

Important Link of TMC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 


 

Thane Mahanagarpalika Bharti 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022- While the population of the municipal area was increasing day by day, on the other hand, the manpower of the corporation was becoming insufficient to provide basic facilities to the citizens. Against this background, the Urban Development Department has approved the incremental diagram prepared by the municipal administration. This has paved the way for recruitment of 880 new posts in NMC.

ठाणे महापालिकेतील भरती प्रक्रीयेचा मार्ग मोकळा; नव्याने ८८० पदांची भरती

महापालिका क्षेत्राच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढत असतानाच, दुसरीकडे नागरिकांना पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या वाढीव आकृतीबंध आराखड्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे महापालिकेत नव्याने ८८० पदे भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २०१२ च्या जनणगणेनुसार १८ लाख ४१ हजार इतकी लोकसंख्या आहे. करोना संकटामुळे २०२१ मध्ये जणगणना करण्यात आलेली नाही. असे असले तरी गेल्या दहा वर्षात महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसंख्या वाढत असतानाच पालिका अधिकारी आणि कर्मचारी संख्येत मात्र वाढ झालेली नव्हती. यामुळे शहरात नागरी सुविधा पुरविताना पालिकेला अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच सद्यस्थिती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी वाढीव आकृतीबंध तयार करून तो राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या आराखड्यास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

 • ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महापालिकेचा वाढता पसारा लक्षात घेऊन ही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेला आता नव्याने ८८० पदांची भरती करणे शक्य होणार आहे.
 • महापालिकेचा आस्थापना खर्च विहित मर्यादेपेक्षा अधिक आहे. त्यातच गेली दोन वर्षे कोरोनामुळे आर्थिक उत्पन्न घटल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. परंतु, ठाणेकरांना सक्षम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विशेष बाब म्हणून या वाढीव आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे.
 • यानुसार, ८८० वाढीव पदांची निर्मिती करण्यात आल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. गेले दोन वर्षे करोना काळात उत्पन्न घटल्याने महापालिकेकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतपत पैसे नव्हते.
 • राज्य सरकारकडून जीएसटी करापोटी दरमहा ७४ कोटी रुपये दिले जात होते. त्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येत होते. आता नव्या ८८० पदाच्या खर्चाचा भार वाढणार आहे.

Thane Mahanagarpalika Bharti 2022: Thane Municipal Corporation has issued the notification for an invited application form from Retired Person for the posts of  Coordinator.. Job Location For these posts in Thane. The number of posts is 01.Applicnats age should not exceed 65 Year. Eligible and Interested should submit their application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 6th April 2022. More details about Thane Mahanagarpalika Bharti 2022 is given below:

  ठाणे महापालिका हद्दीत मेट्रो, रेल्वे, रस्ते, आदींसह एसआरडीसी, एमएमआरडीए आणि सिडकोच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. परंतु, काही ठिकाणी अनेक अडचणी येत असतात. काही प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून परवानग्या आणव्या लागतात. अशा कामांसाठी आता महापालिका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नेमणूक करणार आहे. त्या संदर्भात निवड प्रक्रिया सुरू केली आहे. हा सेवानिवृत्त अधिकारी विविध माध्यमांच्या प्रकल्पांवर वॉच तर ठेवणार आहे. शिवाय राज्य शासन आणि पालिका यांच्यामधील दुवा म्हणून तो काम करणार आहे.

ठामपातर्फे शहरात विकासकामे सुरू आहेत. तसेच आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही विविध कामे हाती घेत आहेत. त्यामुळे काही प्रकल्पांच्या ठिकाणी मनपा राज्य शासनाच्या विविध विभागांकडून परवानगी घेत असते. त्यासाठी पत्रव्यवहारही केला जातो. परंत

ठाणे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समन्वयक पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ठाणे महानगरपालिका, ठाणे

 • शेवटची  तारीख:: 06 एप्रिल 2022
 • पदांचे  नाव:  समन्वयक
 •  रिक्त पदे: 01 पदे
 • नोकरी ठिकाण: ठाणे
 • अधिकृत वेबसाईट: www.thanecity.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे

Thane Mahanagarpalika Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Thane Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Thane Mahanagarpalika Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका, ठाणे  भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

1Coordinator. 01  पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Coordinator.
Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटची  तारीख 6th April 2022

Important Link of TMC Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT


ठाणे महापालिकेत तब्बल ३६०० पदे रिक्त

The number of employees and officers in the corporation is declining due to the number of retired employees in the last few years. Recruitment, on the other hand, has been to some extent so far. As many as 3600 posts in the Municipal Corporation are vacant due to the break in the new recruitment process by the government due to Corona.

 ठाणे :  मागील काही वर्षांपासून महापालिकेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. मागील दोन वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने पालिकेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची वानवा आहे.  महापालिकेत मागील काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे आकृतिबंधानुसार भरती आतापर्यंत काही प्रमाणात झाली आहे. त्यातही कोरोनामुळे शासनाकडून नवीन भरती प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आल्याने, महापालिकेतील तब्बल ३६०० पदे रिक्त आहेत.

 सध्या दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५ ते २० च्या घरात असून, ही गळती अशीच सुरू राहणार आहे. २०२० पर्यंत अर्ध्याहून अधिक पालिका रिकामी झाली आहे. दुसरीकडे पालिकेतील काही पदे भरण्यासाठी आकृतिबंध तयार केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव २०११ मध्ये शासनाकडे पाठविला. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात २०१९ मध्ये २०८५ पदे रिक्त होती.

आता दोन वर्षांत त्यात आणखी भर पडली असून, ही संख्या ३६००वर गेली आहे. याचाच अर्थ दोन वर्षांत १५१५ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. ही मोठी पोकळी असून, दर महिन्याला त्यात आणखी भर पडत आहे. दरम्यान, मे २०२० मध्ये झालेल्या शासन निर्णयामुळे नवीन पदांची भरती आता रखडली आहे. कोरोना काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील पदेच भरा, असे शासनाने स्पष्ट केले असल्याने नवीन पदांची भरती अद्यापही झालेली नाही.

 .ही पदे आहेत रिक्त

 • वर्ग १- ११५
 • वर्ग २- १२५
 • वर्ग ३- १५४०
 • वर्ग ४- १७५४

 

4 Comments
 1. Swati says

  I am interested in job

 2. Shailesh cahandrkant natkar says

  Job

 3. Dhanashree says

  I want the job

 4. Shailesh sangle says

  Hii sir im shailesh shivaji sangle x-ray technician nashik plz job ??

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!