UGC NET 2023 : लागा तयारीला! NET परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर
UGC NET Exam Date
The National Testing Agency (NTA) is conducting the UGC-National Eligibility Test (NET) December 2022 for ‘Assistant Professor’ and ‘Junior Research Fellowship and Assistant Professor’, in Computer Based Test (CBT) mode. Subject and Date wise schedule of UGC NET December 2022 [Phase I, 57 Subjects]
to be held on 21, 22, 23 & 24 February 2023
NET Exam 2023 Schedule : शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी बंधनकारक असलेली नॅशनल इलिजीबिलीटी टेस्ट (NET) परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २१, २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या तारखेला पहिल्या टप्प्याची परीक्षा होणार आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार परीक्षेचं वेळापत्रक पाहू शकतात.
Here is another big news for the candidates preparing for UGC NET. On December, UGC NET exam date for December 2022 cycle was announced. Accordingly the exam registration has started. And the December cycle exam will be conducted from 21 February to 10 March 2023.
UGC NET Exam Date: UGC NET 2023 : नेट परीक्षेच्या पुढील वर्षात जूनमध्ये होणाऱ्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १३ जून २०२३ पासून ही परीक्षा सुरु होत आहे. पण डिसेंबर २०२२ रोजीच्या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. दरम्यान, पुढील वर्षात होणाऱ्या या (डिसेंबर २०२२) परीक्षेची सविवस्तर माहिती उमेदवारांना युजीसीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळू शकेल.
युजीसीच्या चेअरमननं परीक्षेच्या तारखांबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की, “नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) माध्यमातून युजीसीची नेट परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार आहे. जून आणि डिसेंबर महिन्यात या परीक्षा होतील. त्यानुसार आता पहिली नेट परीक्षा जून २०२३ मध्ये होणार असून १३ ते २२ जून २०२३ दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा कधी होणार?
यंदाची डिसेंबर २०२२ ची नेट परीक्षा पुढील वर्षात २१ फेब्रुवारी ते १० मार्च २०२३ या काळात होणार आहे. यासाठी नोंदणीप्रक्रिया सुरु झाली आहे. याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२३ असणार आहे.
UGC NET 2023