UMC Bharti- या महापालिकेत विविध विभागातील तब्बल ८०% पदे रिक्त

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021-2021

In Ulhasnagar Mahangarpalika there are 80% vacant posts available of Engineer Post, Executive Engineer of Construction, Electricity, and Water Supply Department, Property Tax Assessor, Total 4 Assistant Commissioner Posts, Legal Officer, Property Manager, Chief Sanitation Inspector, Vehicle Manager, Medical Officer, Head of Encroachment Department, Assistant Town Planning Director. Read More details as given below.

महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा पदभार देण्याची वेळ आयुक्तवर आली. प्रभारी अधिकाऱ्यांचा महापालिकेत बोलबाला होऊन पालिका कारभारात सावळागोंधळ उडाला आहे. यातूनच मंगळवारी प्रभारी वाहन व्यवस्थापकाला लाच घेतांना अटक झाली.

उल्हासनगर महापालिकेत शासन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येण्यास धजावत नसल्याने, महापालिकेतील विविध विभागातील वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार हा लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यावर देण्याची वेळ आयुक्तावर आली. क्षमतेवर पेक्षा मोठया पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या कर्मचार्यांच्या खांद्यावर पडल्याने, विभागात सावळागोंधळ निर्माण होऊन टक्केवारी व भ्रष्टाचाराची टीका होत आहे. महापालिकेचे महत्वाचे शहर अभियंता पद, बांधकाम, विधुत व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद, मालमत्ता कर निर्धारक, एकून ४ साहाय्य आयुक्त पद, विधी अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, वाहन व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, सहायक नगररचनाकार संचालक आदी ८० टक्के पदे रिक्त आहेत.

महापालिकेच्या वर्ग-१ व २ च्या अधिकारी पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिल्याने, बहुतांश विभागात सावळागोंधळ निर्माण झाला. प्रभारी वाहन व्यवस्थापक पदाचा प्रभारी पदभार कर्मचारी यशवंत सगळे यांच्याकडे देण्यात आला. यशवंत सगळे याने कंत्राटी वाहन चालकांचा वेळेत पगार काढण्यासाठी व इतर सुखसुविधा देण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. प्रत्येक कंत्राटी वाहन चालकाकडून दरमहा ३ हजार रुपये घेतले जात असल्याचे बोलले जाते. विभागात तब्बल ५६ कंत्राटी वाहन चालक आहेत. याशिवाय पाणी पुरवठा विभागात वॉलमन, जलशुद्धीकरण केंद्र, भुयारी गटार गाडीसह , सुरक्षा बोर्डा कडून घेतलेले सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाच्या अग्निशमन कर्मचारी असे शेकडी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर महापालिका कामात आहेत. तसेच वाहतूक विभागाला ४६ वॉर्डन दिले.

शहर अभियंता पद अनेक वर्षे रिक्त

शहर विकासासाठी महत्वाचे पद असलेले शहर अभियंता पद गेल्या ४ वर्षांपासून रिक्त आहेत. बांधकाम विभागातील उपअभियंता महेश शितलानी यांच्याकडे दोन पदाचा पदभार देण्यात आला. याशिवाय विभागाचे कार्यकारी अभियंता पदही देण्यात आले. दरम्यान त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा टाकल्याने विभागात सावळागोंधळ उडाला. तसेच विभागात तीन कनिष्ठ अभियंते असून त्यांनाही इतर विभागाचा पदभार दिल्याने विभागाचे काम राम भरोसे असल्याची टीका होत आहे.


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021: Ulhasnagar Municipal Corporation, Medical Health Department is going to invite application form for the posts of Medical Officer, Staff Nurse, Ward Boy, Pharmacist, Lab Technician, Hospital Administration. There are a total of 274 279 vacancies available for these posts. Applicants to these posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can attend the walk-in interview to the given address. Walk-in interview will be conducted from 4th Oct to 8th Oct 2021. Applicants should submit application form before the time of Interview. More details of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2021 applications & walk-in-interview address is as given below : –

उल्हासनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, हॉस्पिटल प्रशासन पदाच्या 274 279 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

उल्हासनगर महानगरपालिका

 • मुलाखतीची तारीख – 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021
 • रिक्त पदे: 274 279  पदे
 • नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)
 • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, हॉस्पिटल प्रशासन
 • अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in
 • मुलाखतीचा/अर्ज सादर करण्याचा  पत्ता:  अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३

UMC Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव) Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

(Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021)

1 Medical Officer
106 111 Posts
2 Staff Nurse  76 Posts
3 Ward Boy 78 Posts
4 Pharmacist – 06 Posts
5 Hospital Administration – 06 Posts
6 Lab Technician  – 02 Posts

पदानुसार शैक्षणिक पात्रता

(Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2021)

 • For Medical Officer
Degree in Relevant Field
 • For Staff Nurse
GNM/ANM
 • For Ward Boy
SSC, Skill India
 • For Pharmacist
Pharmacy Degree/Diploma
 • For Lab Technician
B.SC Degree
 • For Hospital Administration
Any Medical Graduate

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखतीची तारीख -4th to 8th Oct 2021

Important Link of UMC Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT
? PDF ADVERTISEMENT- Revised

 

 


Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021: Ulhasnagar Municipal Corporation, Medical Health Department is going to invite application form for the posts of Physician, Anesthesiologists, Pediatrician. There are a total of 09 vacancies available for these posts. Applicants to these posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can attend the walk-in interview to the given address. Walk-in interview will be conducted on 7th September 2021. More details of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2021 applications & walk-in-interview address is as given below : –

उल्हासनगर महानगरपालिका

 • मुलाखतीची तारीख – 07 सप्टेंबर 2021
 • रिक्त पदे: 09 पदे
 • नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)
 • पदाचे नाव: फिजिशियन, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ.
 • अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in
 • मुलाखतीचा पत्ता:  वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका

UMC Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव) Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

(Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021)

1 Physician
-03 Posts
2 Anesthesiologist – 03 Posts
3 Pediatrician – 03 Posts

पदानुसार शैक्षणिक पात्रता

(Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2021)

 • For Physician
MBBS / MD
 • For Anesthesiologist
MBBS & MD / DA
 • For Pediatrician
MBBS, MD / DNB

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखतीची तारीख -7th Sept 2021

1 Comment
 1. Deepika Makwana says

  Housekiping job

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!