UMC Bharti 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

UMC Bharti 2022: Ulhasnagar Municipal Corporation, Medical Health Department is going to invite application form for the posts of Medical Officer Pharmacist, Staff Nurse, Lab Technician, ANM. There are a total of 37 vacancies available for these posts. Applicants to these posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can attend the walk-in interview  for Medical Officer Posts to the given address. Walk-in interview will be conducted on 29th April 2022. And Other Posts applicants need to submission of application form to the given address before 28th April 2022. More details of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2022/UMC Bharti 2022/ UMC Recruitment 2022 applications & walk-in-interview address is as given below : –

UMC Bharti 2022- 23 Posts – Walk-in-Interview on 28th April 2022

उल्हासनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम पदाच्या 37 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता दिलेल्या पत्त्यावर 29 एप्रिल 2022 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे आणि इतर सर्व पदांसाठी 28 एप्रिल 2022 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

उल्हासनगर महानगरपालिका

 

  • मुलाखतीची तारीख – वैद्यकीय अधिकारी- 29 एप्रिल 2022
  • शेवटची तारीख: फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम- 28 एप्रिल 2022
  • रिक्त पदे:  37  पदे
  • नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)
  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम
  • अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in
  • अर्ज स्वीकारण्याचा  पत्ता – अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला  उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर -3
  • अर्ज स्वीकारण्याचा  पत्ता/ मुलाखतीचा पत्ता-वैद्यकीय अधिकारी: अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

 

UMC Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in Interview/Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

(Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022)

1 Medical Officer
06 Posts
2 Pharmacist
02 Posts
3 Staff Nurse
01 Posts
4 Lab Technician
05 Posts
5 ANM
23 Posts

पदानुसार शैक्षणिक पात्रता

(Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2022)

  • For Medical Officer
MBBS
  • For Pharmacist
B.Pharm/D.Pharm
  • For Staff Nurse
12th with GNM/B.Sc
  • For Lab Technician
B.Sc MLT
  • For ANM
ANM Course

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखतीची तारीख 29th April 2022
⏰ शेवटची तारीख 28th April 2022

 

Important Link of UMC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 

 

 


 

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

UMC Bharti 2022: Ulhasnagar Municipal Corporation, Medical Health Department is going to invite application form for the posts of Medical Officer. There are a total of  23 vacancies available for these posts. Applicants to these posts posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants can attend the walk-in interview to the given address. Walk-in interview will be conducted on 24th April 2022 28th April 2022. Applicants should submit application form before the time of Interview. More details of Ulhasnagar Municipal Corporation Recruitment 2022/UMC Bharti 2022/ UMC Recruitment 2022 applications & walk-in-interview address is as given below : –

उल्हासनगर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 23 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 24 एप्रिल 2022  28 एप्रिल 2022 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

उल्हासनगर महानगरपालिका

 

  • मुलाखतीची तारीख – 24 एप्रिल 2022  28 एप्रिल 2022
  • रिक्त पदे:  23  पदे
  • नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)
  • पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी
  • अधिकृत वेबसाईट : www.umc.gov.in
  • अर्ज स्वीकारण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – अग्निशमक विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

UMC Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Medical Health Department, Ulhasnagar Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

(Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022)

1 Medical Officer
23 Posts

पदानुसार शैक्षणिक पात्रता

(Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy 2022)

  • For Medical Officer
MBBS/BHMS/BDS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखतीची तारीख 24th April 2022 28 एप्रिल 2022

 

Important Link of UMC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 


 

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021-2021

In Ulhasnagar Mahangarpalika there are 80% vacant posts available of Engineer Post, Executive Engineer of Construction, Electricity, and Water Supply Department, Property Tax Assessor, Total 4 Assistant Commissioner Posts, Legal Officer, Property Manager, Chief Sanitation Inspector, Vehicle Manager, Medical Officer, Head of Encroachment Department, Assistant Town Planning Director. Read More details as given below.

महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत नसल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा पदभार देण्याची वेळ आयुक्तवर आली. प्रभारी अधिकाऱ्यांचा महापालिकेत बोलबाला होऊन पालिका कारभारात सावळागोंधळ उडाला आहे. यातूनच मंगळवारी प्रभारी वाहन व्यवस्थापकाला लाच घेतांना अटक झाली.

उल्हासनगर महापालिकेत शासन प्रतिनियुक्तीवरील अधिकारी येण्यास धजावत नसल्याने, महापालिकेतील विविध विभागातील वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार हा लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यावर देण्याची वेळ आयुक्तावर आली. क्षमतेवर पेक्षा मोठया पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या कर्मचार्यांच्या खांद्यावर पडल्याने, विभागात सावळागोंधळ निर्माण होऊन टक्केवारी व भ्रष्टाचाराची टीका होत आहे. महापालिकेचे महत्वाचे शहर अभियंता पद, बांधकाम, विधुत व पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद, मालमत्ता कर निर्धारक, एकून ४ साहाय्य आयुक्त पद, विधी अधिकारी, मालमत्ता व्यवस्थापक, मुख्य स्वच्छता निरीक्षक, वाहन व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख, सहायक नगररचनाकार संचालक आदी ८० टक्के पदे रिक्त आहेत.

महापालिकेच्या वर्ग-१ व २ च्या अधिकारी पदाची जबाबदारी लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिल्याने, बहुतांश विभागात सावळागोंधळ निर्माण झाला. प्रभारी वाहन व्यवस्थापक पदाचा प्रभारी पदभार कर्मचारी यशवंत सगळे यांच्याकडे देण्यात आला. यशवंत सगळे याने कंत्राटी वाहन चालकांचा वेळेत पगार काढण्यासाठी व इतर सुखसुविधा देण्यासाठी ३ हजाराची लाच घेतांना मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. प्रत्येक कंत्राटी वाहन चालकाकडून दरमहा ३ हजार रुपये घेतले जात असल्याचे बोलले जाते. विभागात तब्बल ५६ कंत्राटी वाहन चालक आहेत. याशिवाय पाणी पुरवठा विभागात वॉलमन, जलशुद्धीकरण केंद्र, भुयारी गटार गाडीसह , सुरक्षा बोर्डा कडून घेतलेले सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाच्या अग्निशमन कर्मचारी असे शेकडी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर महापालिका कामात आहेत. तसेच वाहतूक विभागाला ४६ वॉर्डन दिले.

शहर अभियंता पद अनेक वर्षे रिक्त

शहर विकासासाठी महत्वाचे पद असलेले शहर अभियंता पद गेल्या ४ वर्षांपासून रिक्त आहेत. बांधकाम विभागातील उपअभियंता महेश शितलानी यांच्याकडे दोन पदाचा पदभार देण्यात आला. याशिवाय विभागाचे कार्यकारी अभियंता पदही देण्यात आले. दरम्यान त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा टाकल्याने विभागात सावळागोंधळ उडाला. तसेच विभागात तीन कनिष्ठ अभियंते असून त्यांनाही इतर विभागाचा पदभार दिल्याने विभागाचे काम राम भरोसे असल्याची टीका होत आहे.


 

1 Comment
  1. Deepika Makwana says

    Housekiping job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!