UPSC CDS Bharti 2022

UPSC Bharti 2022- Apply Online

UPSC CDS Bharti 2022: The Union Public Service Commission has released a Notification for Combined Defense Service Examination (II) 2022. There is a total of approximately 339 vacancies to be filled under UPSC CDS Recruitment 2022. All Eligible and Interested candidates may apply online through https://upsconline.nic.in before the last date. Applicants also pay the application fees as given below. The closing date for submission of the online application form is 7th June 2022. More details about UPSC CDS Bharti 2022/UPSC Vacancy 2022 like the application and application link are given below.

UPSC Results- UPSC CDS परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

UPSC अंतर्गत NDA परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या CDS 1 परीक्षेचा निकाल जाहीर

संघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ संयुक्त रक्षा सेवा परीक्षा (II) 2022” की 339 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 07 जून 2022 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

 

संघ लोक सेवा आयोग (UPSC)

 

 • अंतिम तारीख : 07 जून 2022
 • पद नाम :सम्मिलित रक्षा सेवा परीक्षा (II)
 • कुल पद्संख्या 339 जगह
 • आवेदन का तरीका : ऑनलाइन
 • अधिकारिक वैबसाइट : www.upsc.gov.in

UPSC CDS I Exam Bharti 2022

👉Department (विभाग का नाम)  Union Public Service Commission
⚠️ Recruitment Name
UPSC Vacancy 2022/UPSC Bharti 2022
👉 Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
🌐Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.upsc.gov.in

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

UPSC CDS  Notification 2022

1 Indian Military Academy 100 जगह
2 Indian Naval Academy 22 जगह
3 Air Force Academy 32 जगह
4 Officers’ Training Academy 169 जगह
5 Officers Training Academy 17 जगह

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

UPSC CDS Recruitment 2022- Apply Online

 • For Combined Defense Service Examination (II) 2021.
Degree of a recognised University or equivalent./Academy—Degree in Engineering

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 200/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
No Fees

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
7th June 2022

 

Important Link of UPSC CDS Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT

 


 

UPSC Bharti 2022- Apply Online

UPSC CDS Bharti 2022: The Union Public Service Commission has released a Notification for Combined Defense Service Examination (I) 2022. There is a total of approximately 341 vacancies to be filled under UPSC CDS Recruitment 2022. All Eligible and Interested candidates may apply online through https://upsconline.nic.in before the last date. Applicants also pay the application fees as given below. The closing date for submission of the online application form is 11th Jan 2022. More details about UPSC CDS Bharti 2022/UPSC Vacancy 2022 like the application and application link are given below.

UPSC अंतर्गत NDA परीक्षेसाठी जाहिरात प्रकाशित

संघ लोक सेवा आयोग (UPSC) द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ संयुक्त रक्षा सेवा परीक्षा (I) 2022” की 341 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 11 जनवरी 2022 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

 

संघ लोक सेवा आयोग (UPSC)

 

 • अंतिम तारीख : 11 जनवरी 2022
 • पद नाम :सम्मिलित रक्षा सेवा परीक्षा (I)
 • कुल पद्संख्या 341 जगह
 • आवेदन का तरीका : ऑनलाइन
 • अधिकारिक वैबसाइट : www.upsc.gov.in

UPSC CDS I Exam Bharti 2022

?Department (विभाग का नाम)  Union Public Service Commission
⚠️ Recruitment Name
UPSC Vacancy 2022/UPSC Bharti 2022
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.upsc.gov.in

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

UPSC CDS  Notification 2022

1 Indian Military Academy 100 जगह
2 Indian Naval Academy 22 जगह
3 Air Force Academy 32 जगह
4 Officers’ Training Academy 170 जगह
5 Officers Training Academy 17 जगह

पद के अनुसार शैक्षणिक योग्यता

UPSC CDS Recruitment 2022- Apply Online

 • For Combined Defense Service Examination (II) 2021.
Degree of a recognised University or equivalent./Academy—Degree in Engineering

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 200/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
No Fees

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
11th Jan 2022

 

 

UPSC CDS Exam 2021

यूपीएससी सीडीएस २०२१: सैन्यात जायचंय? पात्रता काय? जाणून घ्या…

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) 2021 साठी अधिसूचना जारी केली आहे.

UPSC Combined Defense Services (CDS) Exam 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) 2021 साठी अधिसूचना जारी केली आहे. सैन्य, नौदल आणि वायूदलात कमिशनसाठी प्रशिक्षण वर्गात एकूण ३४५ तरुणांची निवड केली जाईल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आपण यूपीएससी सीडीएससाठी अर्ज करू शकता की नाही? आवश्यक पात्रता काय आहेत? कधी आणि कसा अर्ज करावा? कोर्स कधी सुरू होईल? यासंबंधीची सर्व माहिती येथे देत आहोत.

कुठे किती जागा रिक्त?

इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून (IMA Dehradun) – १०० जागा (कोर्स जानेवारी २०२२ मध्ये सुरू होणार)

इंडियन नेव्हल अकॅडमी, एझीमला (INA) – २६ जागा (अभ्यासक्रम जानेवारी २०२२ मध्ये सुरू होईल)

एअरफोर्स अकॅडमी, हैदराबाद (IAF Academy) – ३२ जागा (जानेवारी २०२२ मध्ये कोर्स सुरू होईल)
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई (OTA Chennai) (एसएससी मेन नॉन टेक्निकल कोर्स) – १७० जागा (अभ्यासक्रम एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल)
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई (एसएससी महिला नॉन टेक्निकल कोर्स) ) – १७ जागा (2022 एप्रिलपासून सुरू होईल)

कोण अर्ज करू शकेल?

आयएमए (Indian Military Academy) साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. उमेदवार २ जानेवारी १९९८ पूर्वी आणि १ जानेवारी २००३ नंतर जन्मलेला नसावा. केवळ अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

आयएनए (Indian Naval Academy) साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेकडून अभियांत्रिकी विषयात बॅचलर डिग्री आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९८ पूर्वी आणि १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा. केवळ अविवाहित पुरुषच अर्ज करू शकतात.

आयएफए (Air Force Academy) साठी – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित विषय असावा) किंवा अभियांत्रिकी विषयात पदवी. १ जानेवारी २०२२ रोजी वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. विवाहित आणि अविवाहित दोघेही अर्ज करू शकतात.

UPSC मुख्य परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी (Officers Training Academy) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर डिग्री. जन्म २ जानेवारी १९९७ पूर्वी आणि १ जानेवारी २००३ नंतरचा नसावा. अविवाहित पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.

यूपीएससी सीडीएस २०२१ साठी महत्त्वाच्या तारखा –

अधिसूचना जारी आणि अर्ज सुरू – २८ ऑक्टोबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर २०२० (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
अर्ज मागे घेण्याची मुदत – २४ नोव्हेंबर २०२० ते ३० नोव्हेंबर २०२० (संध्याकाळी ६)
परीक्षेची तारीख – ७ फेब्रुवारी २०२१

अर्ज शुल्क – सर्वसाधारण श्रेणी आणि ओबीसी प्रवर्गासाठी २०० रुपये. इतर वर्ग आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

UPSC CDS Notification 2021 साठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!