UPSC IES परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू

 UPSC IES Exam 2020

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. ११ ऑगस्ट २०२० रोजी नोटिफिकेशन जारी झाले….

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज १ सप्टेंबर पर्यंत करता येऊ शकतील. ऑनलाइन अर्जांसंबंधी विस्तृत निर्देश आयोगाच्या अधिसूचनेत आहेत. ऑनलाइन अर्ज ८ सप्टेंबर २०२० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत मागे घेतले जाऊ शकतील.

अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर सूचना जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई, पटणा, कटक, प्रयागराज, दिल्ली, शिलाँग, दिसपूर, शिमला, हैदराबाद, तिरुवनंतपुरम आणि जयपूरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

यूपीएससी आयईएस २०२० परीईक्षेच्या माध्यमातून १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

UPSC IES Exam 2020: असा करा अर्ज –

– सर्वात आधी UPSC चे अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in वर जा.
– आता होम पेजवर what’s new मध्ये जाऊन ‘Exam Notification: Indian Economic Service Examination, 2020’ वर क्लिक करा.
– यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा.
– आता पार्ट २ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा व शुल्क भरा आणि आपले परीक्षा केंद्र निवडा.
– यानंतर I agree पर्यायावर क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज थेट लिंक


 UPSC CMS Exam 2020

UPSC CMS Recruitment 2020: The Central Public Service Commission has announced the notification of Combined Medical Service Examination (CMS) 2020. The process of applying for this exam has started. Interested and eligible candidates will be able to apply till 6 pm on August 18. To apply, go to upsconline.nic.in, the official website of the Commission. Candidates applying for the exam have been given a deadline of 25th August to 31st August 2020 to withdraw their application.

यूपीएससीच्या कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगाने कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) २०२० परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार १८ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी upsconline.nic.in या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.

या परीक्षेमार्फत एकूण ५५९ पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, कम्बाइंड मेडिकल परीक्षा २०२० चं आयोजन २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यूपीएससी सीएमएस परीक्षा संगणक आधारित आहेत. उमदेवारांना कॉम्प्युटर बेस्ड मोडवर २ ऑब्जेक्टिव पेपर्सची चाचणी द्यावी लागेल. संगणकाधारित मोडवरील या परीक्षेसाठी डेमो मॉड्युल, ई-अॅडमिट कार्ड जारी होण्यावेळी यूपीएससीच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल.

अर्ज शुल्क

अर्जाचे शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी शुल्कमाफी आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात – २९ जुलै २०२०

अर्ज करण्याची अंतिम मुदत – १८ ऑगस्ट २०२०

अर्ज मागे घेण्याची मुदत – २५ ते ३१ ऑगस्ट

इच्छुक आणि योग्य उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकतात.

ऑनलाइन अर्ज थेट लिंक


UPSC CMS Exam 2020

UPSC Combined Medical Services Notification 2020: The notification of the Combined Medical Services (CMS) examination to be conducted by the Central Public Service Commission was supposed to come on July 22, but it has now been postponed. The notification will now be released on July 29. Information in this regard is given on the official website of the Central Public Service Commission.

UPSC कम्बाईंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेचं नोटिफिकेशन कधी? वाचा

कम्बाईंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेचं नोटिफिकेशन कधी जारी होणार त्याची माहिती यूपीएससीने दिली आहे…

UPSC Combined Medical Services Notification 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस (सीएमएस) परीक्षेची अधिसूचना २२ जुलै रोजी येणार होती, मात्र ती आता स्थगित करण्यात आली आहे. आता ही अधिसूचना २९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. या संदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

UPSC IES 2020 परीक्षेची तारीख जाहीर

यूपीएससी दरवर्षी कंबाइंड वैद्यकीय सेवा परीक्षा घेते. या परीक्षेच्या आधारे खालील पदांवर भरती केली जाते.

– रेल्वे मधील सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
– भारतीय शस्त्र कारखान्यांच्या आरोग्य सेवांमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
– केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
– नवी दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि दक्षिण दिल्ली मधील जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड -२

परीक्षा पॅटर्न

यूपीएससी सीएमएस परीक्षेचे आयोजन दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिला भाग संगणक-आधारित परीक्षा आहे ज्यामध्ये दोन विषय असतात. प्रत्येक विषयात २५०-२५० गुण असतात. प्रत्येक पेपर २-२ तासांचा असतो. पहिल्या भागातील पात्र उमेदवारांना भाग २ साठी बोलावले जाते. भाग २ एक मुलाखत फेरी किंवा व्यक्तिमत्व चाचणी आहे. भाग २ म्हणजेच मुलाखतीला १०० गुण असतात.

यूपीएससी सीएमएस 2020 ची पात्रता

– एमबीबीएसची अंतिम परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक भाग पात्र असणे आवश्यक – कम्बाइन वैद्यकीय सेवा परीक्षा, 2020 साठी आवश्यक शारीरिक आणि वैद्यकीय मानकांनुसार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.

वयोमर्यादा

३२ वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.

यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!