UPSC CSE Prelims 2021: UPSC पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी

UPSC CSE Prelims 2021

The Union Public Service Commission (UPSC) has opened the window for CSE Prelims 2021 examination from July 12 to change the examination center. Candidates who want to make changes in their examination center can do so by visiting the official website

UPSC केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (ACS) परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध

UPSC CSE Prelims 2021 exam: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने CSE Prelims 2021 परीक्षेसाठी १२ जुलै पासून परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी विंडो खुली केली आहे. ज्या उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करुन घ्यायचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन बदल करु शकतात. उमेदवारांना ३० जुलैपर्यंत परीक्षा केंद्र बदलण्याची संधी आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी ज्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात बदल करायचे असतील, त्यांच्यासाठी विंडो ओपन झाली आहे. अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जाऊन हे बदल करु शकता.

LINK FOR ONLINE REQUEST FOR CHANGE OF EXAMINATION CENTRE/


UPSC CSE Prelims Exam 2021: The pre-examination for the post of Chartered Officer to be conducted by the Central Public Service Commission will be held on June 27. According to the commission, the pre-examination will be held on June 27 as scheduled. A detailed notification in this regard will be published on the official website of UPSC soon.

कोरोनामुळे UPSC परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांना अजून एक संधी

 UPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट

 UPSC CSE Prelims 2021: पुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर वैकल्पिक असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड उमेदवाराला करावी लागेल. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा असेल. उमेदवाराचे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.

 पेपर-१ मध्ये विविध ७ विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडींचा समावेश असेल. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर कटऑफ लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळते, ते मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकतात.

 त्यानंतर मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीची फेरी गाठतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या आधारे अंतिम पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

 दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल झाला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण यूपीएससीने पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

  UPSCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!