UPSC ESE परीक्षा (प्राथमिक), 2021 वेळापत्रक जाहीर

UPSC Engineering Service Examination (Preliminary), 2021 Schedule

The Union Public Service Commission (UPSC) has issued a schedule of Engineering Service Examination (Preliminary), 2021. Engineering Service Examination (Preliminary), 202 will be conduct on 18th of July 2021. For more details click the given link for daownload the UPSC ESE Examination (Preliminary), 2021 timetable.

UPSC ESE (Preliminary), 2021 Timetable


UPSC IAS 2021 Interview

The Union Public Service Commission (UPSC) has issued a revised schedule of interview rounds for the Civil Service Examination 2021.Interview rounds for UPSC Civil Service Examination will start from 2nd August 2021. This process will continue till September 22.

UPSC NDA II Exam- परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा -जाणून घ्या

UPSC IAS 2020: केंद्रीय लोक सेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) बुधवारी ९ जून २०२१ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी मुलाखतींच्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यूपीएससीने इंटरव्ह्यूचे वेळापत्रक आपले अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर जारी केले आहे. शेड्युलनुसार, यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेसाठी मुलाखती २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया २२ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे, ते UPSC CSE 2020 मुलाखतींना उपस्थित राहण्यास पात्र आहेत.

या आहेत महत्त्वाच्या तारखा -Interview Date

  • मुलाखती सुरू होण्याची तारीख- २ ऑगस्ट २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
  • मुलाखती संपण्याची तारीख – २२ सप्टेंबर २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत

Civil Services (Main) Examination, 2020-Interview Schedule


UPSC Exam 2021 Postponed: Union Public Service Commission has been decided to postpone the preliminary examination of UPSC 2021. The exam was scheduled for May 27, 2021. But now it has been informed that it will take place on October 10, 2021.

UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा 27 मे 2021 ऐवजी या तारखेला होणार- UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता UPSC 2021 (Union Public Service Commission) ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय UPSC ने घेतला आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!