Van Vibhag Bharti -वन विभागातील विविध रिक्त पदे लवकरच भरणार
MahaForest Bharti 2023 Complete notification, GR, Apply Link
Gadchiroli Van Vibhag Bharti 2023
Van Vibhag Bharti 2023 Latest Updates : Various posts will soon be filled in the Forest Department. As per News Special officer posts for Forest Department in Chandrapur and Gadchiroli districts need to be filled soon. As per the Source The vacancies in the district will be filled as soon as possible.
Latest Van Vibhag Bharti in various District
- वन विभाग मुंबई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मध्ये या रिक्त पदांची भरती -भरपूर पगार
- Vanvibhag Nagpur Bharti वन विभाग नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती – 20,000 पर्यत मिळणार पगार
- Vanvibhag Chandrpur Bharti चंद्रपूर वन विभागा मध्येविविध रिक्त पदांची भरती सुरु – नवीन जाहिरात प्रकाशित
वन विभागात रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वप्रथम राज्यातील सर्वाधिक जंगलाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत उपवनसंरक्षकांच्या बदल्यानंतर त्यांच्याही जागा रिक्त झाल्या आहेत. भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांमधून भरल्या जाणाऱ्या उपवनसंरक्षकाच्या पदावर थेट भरती होत नाही. सहायक वनसंरक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांना बढती दिली जाते.
MahaForest Bharti-राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त
Nagpur Van Vibhag Bharti
The state’s forest department seems to be at a standstill due to vacancies. Out of 20,097 posts in all the five categories, 16,384 posts have been filled and 3,497 posts are vacant. In particular, the number is set to rise again in the next three months as many employees retire.
नागपूर : राज्यातील वन विभाग रिक्त पदांमुळे सध्या ठप्प झाल्यासारखा दिसत आहे. पाचही संवर्ग मिळून असलेल्या २०,०९७ पदांपैकी १६,३८४ पदे भरलेली असून ३,४९७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येत्या तीन महिन्यात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने हा आकडा पुन्हा वाढणार आहे.
राज्याच्या वन विभागामध्ये एकूण १०७ कॅडर आहेत. मात्र यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कनिष्ठ श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांपर्यंतची अनेक पदे मागील चार वर्षांपासून रिक्त आहेत. दरवर्षी रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत असूनही नवीन पदे भरण्यात न आल्याने यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वन विभागाचे कामकाज मंदावल्याची स्थिती आहे.
Gadchiroli Van Vibhag Bharti 2022 – वनविभागात पदे रिक्त
In the Gadchiroli District under the Alapally most of the area in the district is covered with forest. For this, more than 2000 posts of forest workers have been sanctioned in the entire district. As a result, the workload on the employees is increasing and it has become impossible to stop timber smuggling. – जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला असून लाकूड तस्करी थांबविणे अशक्य झाले आहे.
Nagpur Van Vibhag Bharti 2022
Nagpur Maha Forest Bharti 2022: More than 50 per cent of the posts of Divisional Forest Officers in the state are vacant and other officers are holding these posts. On the other hand, six months have passed since the meeting of the departmental promotion committee at the ministry level for this post, but the order has not been issued yet.
राज्यातील विभागीय वनाधिकाऱ्यांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून इतर अधिकारी या पदांचा कार्यभार वाहत आहेत. तर दुसरीकडे या पदाकरिता मंत्रालय स्तरावर विभागीय पदोन्नती समितीची बैठक होऊन सहा महिने उलटून गेले, पण अद्यापही आदेश निर्गमित झालेले नाही.
वनखात्यात सद्यस्तिथीत विभागीय वनाधिकाऱ्यांची ११० पदे आहेत. त्यातील ५६ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीबाबत बैठक होते, पण आदेश निघत नाहीत. बदली केली जाते. पण कार्यमुक्त केले जात नाही.
[email protected]
Suggesting any exams
I am a student
9011135262
[email protected]
I m interested..
भरती कधी पंरत निघल सर
[email protected]
at, Nageshwadi, post, ghatbori, tq, mehkar, dist, Buldana