Vistara Recruitment – विस्तारा करणार 1 हजार उमेदवारांची भरती
Vistara Recruitment 2022 @www.airvistara.com
Vistara Recruitment 2022: The airline will expand to 5,000 employees in the coming years. By the end of the year, the total number of employees in the company will reach 5,000. The company currently has 4,000 employees. The company will accommodate another 1,000 people. Read More details about given below.
विस्तारा करणार 1 हजार उमेदवारांची भरती
हवाई क्षेत्रातील कंपनी विस्तारा येणाऱया काळात आपल्या कर्मचाऱयांची एकूण संख्या 5 हजार इतकी करणार आहे. एकंदर परिस्थितीतील सुधारणा व सेवा विस्तार या कारणांकरीता कंपनी नव्याने उमेदवारांना सामावून घेणार आहे.
Vistara Bharti 2022- वर्षाअखेरपर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱयांची संख्या 5 हजारपर्यंत पोहचणार आहे. सध्याला कंपनीत 4 हजार कर्मचारी काम करत आहेत. विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त भागीदारीतील कंपनी आहे. कोरोना महामारीच्या काळात कंपनीच्या विमान सेवेवर परिणाम झाला होता.
पण आता परिस्थिती सुरळीत झाली असून विमान फेऱया वाढत असून या अनुषंगाने व्यवसाय विस्ताराचा विचार करुन कंपनी आणखी 1 हजार जणांना कंपनीत सामावून घेणार आहे. येणाऱया काळात ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सीईओ विनो कन्नन यांनी सांगितले आहे.
परिस्थिती पूर्व पदावर येत असून लोक विमान प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत. ही स्थिती पाहूनच सेवा अधिकाधिक चांगली देण्यासाठी येत्या काळात प्रयत्न होणार आहेत.
Thanks too you
I want 2, bhk flat for rent
Yes i am a intrest in a job and my education is B A. Final and MSCIT or
I’m interested