VNMKV Bharti -वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विविध पदे रिक्त !!

VNMKV Parbhani Bharti 2021

As per the latest news Out of total 2886 posts sanctioned in Vasantrao Naik Marathwada Agricultural University, 1500 posts (51.97 per cent) in various cadres have become vacant till the end of June this year. At present, the posts of Registrar, Director of Education, Director of Extension Education, Associate Deans (Principals), Heads of Departments are vacant.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दीड हजार पदे रिक्त !!

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मंजूर एकूण २८८६ पदांपैकी या वर्षीच्या जून अखेरपर्यंत विविध संवर्गातील १५०० पदे (५१.९७ टक्के) रिक्त झाली आहेत. बंद असलेली पदभरती, दर महिन्याला होणारी सेवानिवृत्ती, अतिरिक्त पदभार यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. रिक्त पदांची संख्या वाढतच चालल्यामुळे आगामी काळात अधिस्वीकृती कायम राखण्याचे आव्हान विद्यापीठापुढे आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण कार्यात अडचणी येत आहेत. 

मराठवाडा विभागातील आठ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना लोकभावना लक्षात घेऊन झाली. या विभागातील शेतकरी आणि शेतीच्या विकासात या विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी आदी पिकांच्या अनेक वाणांना शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदाचे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. विद्यापीठात सरळ सेवा भरतीची २ हजार ३५१ पदे तर पदन्नोतीची ५२७ मिळून एकूण २ हजार ८८६ पदे मंजूर आहेत. भरती नसल्यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त पदांची संख्या वाढली आहे. सध्या कुलसचिव, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक हि पदे,सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) १२ पैकी १० पदे, विभागप्रमुखांची १० पैकी २ पदे तर प्राध्यापकांची ४४ पैकी २२, सहयोगी प्राध्यापकांची १८३ पैकी ८१, सहायक प्राध्यापकांची २८४ पैकी ११९ रिक्त आहेत. कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विद्यापीठ अभियंता, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रभारीमार्फत कारभार सुरू आहे.

रिक्त पदांमुळे अधिस्वीकृती कायम राखण्याचे आव्हान आहे. देशपातळीवरील मानांकन घसरू शकते. विद्यापीठ मॉडेल अॅक्ट लागू केल्यास कुलगुरूंना अनेक अधिकार प्राप्त होतील. कंत्राटीपेक्षा पूर्णवेळ पदांची भरती सुरु करण्याची नितांत गरज आहे


VNMKV Parbhani Recruitment 2021: Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites application for the posts of Senior Research Fellow, Project Assistant, Skilled Helper Assistant Posts. There is a  total vacancy of 07 Posts to be filled. Eligible and interested candidates can appear for interview which is conduct on 30th June 2021. More details about VNMKV Parbhani Recruitment 2020 is given below:

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस” पदाच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जुन 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

  • मुलाखत  तारीख: 30 जुन 2021
  • पद नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस
  • एकूण पदसंख्या: पदे
  • अधिकृत वेबसाईट: https://www.vnmkv.ac.in/
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – ऑफिसर प्रभारी कक्ष, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर

VNMKV Bharti 202१

👉Department (विभागाचे नाव)  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani
⚠️ Recruitment Name
VNMKV Recruitment 202१
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.vnmkv.ac.in/
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Senior Research Fellow 02 पदे
2 Project Assistant 02 पदे
3 Skilled Helper 03 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Senior Research Fellow
M.Sc (Agril.Botany)
  • For Project Assistant
B.Sc (Agril.)
  • For Skilled Helper
Agril. Diploma

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 30th June 2021

Important Link of VNMKV Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT For SRP and Project Assistant
 ? PDF ADVERTISEMENT for Skilled Helper

VNMKV Bharti Results

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth has recently released the merit list for the posts of Senior Agricultural Assistant (Agriculture) Posts. Applicants who applied for these posts may check their marks from the given link also any objection to the given list may contact reg_mau@rediffmail.com before 19th January 2021.

VNMKV Result 2021 -Download Here


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!