वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये १ हजार ८६२ पदे रिक्त – VNMKV Bharti 2025

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Bharti 2025

VNMKV Vacancies Details 2025 : As per the latest updates Vasantrao Naik Marathwada Agricultural University is facing a severe shortage of manpower as 1,862 posts are lying vacant. In this situation, four new agricultural colleges have been opened, which has increased the pressure on the available manpower.  A total of 2,980 posts of various cadres have been sanctioned for Vasantrao Naik Marathwada Agricultural University. However, 1,862 posts (62.48 per cent) have become vacant by the end of December 2024 due to years of closed recruitment and monthly retirements.

Other Important Recruitment  

समाज कल्याण भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध..!
सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच नवीन भरतीला सुरुवात..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PDKV मध्ये ५२९ रिक्त पदांची भरती जाहीर, अर्ज करा..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये १ हजार ८६२ पदे रिक्त

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये १,८६२ पदे रिक्त असल्याने मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवते आहे. या स्थितीत चार नवीन कृषी महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, ज्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण वाढला आहे.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठासाठी विविध संवर्गातील एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. परंतु अनेक वर्षांपासून बंद पदभरती आणि प्रत्येक महिन्याला होणारी सेवानिवृत्ती यामुळे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत १ हजार ८६२ पदे (६२.४८ टक्के) रिक्त झाली आहेत.

  • त्यात चालू शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पदभरतीविना चार नवीन महाविद्यालये सुरू झाले आहेत. त्यामुळे शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण आणखीनच वाढला आहे. तोकड्या मनुष्यबळाधारे कामकाजाचा गाडा पुढे रेटणे विद्यापीठ प्रशासनाला कठीण झाले. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य अडखळत सुरू आहे.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सरळ सेवा भरतीची २ हजार ३१४ आणि तर पदोन्नतीची ६६६ मिळून एकूण २ हजार ९८० पदे मंजूर आहेत. सरळ सेवा अंतर्गत ७१० आणि पदोन्नतीने ४०८ मिळून एकूण १ हजार ११८ पदे भरलेली आहेत. तर सरळ सेवा अंतर्गत १ हजार ६०४ आणि पदोन्नती २५८ मिळून एकूण १ हजार ८६२ पदे रिक्त आहेत.
  • रिक्त पदांमध्ये शिक्षण संचालक, संशोधक संचालक, विस्तार शिक्षण संचालक ही पदे, सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) पदे, विभागप्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकाची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
  • पदभरतीविना नवीन महाविद्यालये सुरू – परळी वैजनाथ (जि. बीड) येथे कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी महाविद्यालय तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे कृषी महाविद्यालय सुरू झाले आहेत. परंतु तेथे पद भरती केलेली नाही. जवळच्या ठिकाणची महाविद्यालये, संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर नवीन महाविद्यालयातील कामकाज चालविले जात आहे.
  • पदभरतीसाठी पाठपुरावा करणार कोण? – बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक संशोधन तसेच शिक्षण, विस्तार कार्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देत शासनाने विद्यापीठाला पाठबळ देण्याची गरज आहे. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये कोणीही फारसे स्वारस्य दर्शवीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे.
  • रिक्त पदांची संख्या वाढल्यामुळे कामकाज करणे कठीण झाले आहे. विद्यापीठाच्या मानांकन, अधिस्वीकृतीसाठी अडचणी येत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर विद्यापीठाचा महसूल खर्च होत आहे.रिक्त पदांसह नवीन महाविद्यालयातील पद भरती तत्काळ केली तरच शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यातील अडचणी दूर होतील. डॉ. इंद्र मणी मिश्रा, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
  • अनेक वर्षांपासून पद भरती नाही. एकएका कर्मचाऱ्यांकडे अनेक पदांचा अतिरिक्त पदभार आहे. नवीन महाविद्यालयांची भर पडल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. शासनाने पदभरती सुरू करुन कर्मचाऱ्यावरील ताण कमी करावा. – डॉ. शिवाजी शिंदे, अध्यक्ष, ‘वनामकृवि’ कर्मचारी संघटना, परभणी

VNMKV Parbhani Recruitment 2025 : Vilasrao Deshmukh College of Agricultural Biotechnology Latur, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani has issued the notification for the recruitment of “Assistant Professor” Posts. There are total 03 vacancies available for this post. Job Location for these posts is in Latur. The Candidates who are eligible for this posts they only apply in VNMKV Parbhani. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 28th January 2025. Candidates Read the complete details given below on this page regarding the VNMKV Parbhani Bharti 2025 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय परभणी, नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2025 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

VNMKV Bharti 2025 Notification

Here we give the complete details of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Bharti 2025. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

VNMKV Parbhani Bharti 2025 Details

⚠️Recruitment Name :  Vilasrao Deshmukh College of Agricultural Biotechnology Latur,
⚠️Number of Vacancies :  03 Posts
⚠️Name of Post :  Assistant Professor
⚠️Job Location :  Parbhani, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 45,000/- per month
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  Min 21 years Maximum 45 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

 Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Recruitment 2025 Vacancy Details

1. Assistant Professor 03 Posts

 Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Bharti 2025- Eligibility Criteria

1. Assistant Professor
M.Sc. in Agril. Economics/ Statistics with NET certificate or Ph.D. in Agril. Economics / Statistics.

How to Apply for VNMKV Recruitment 2025

  • Assistant Professor for this posts send offline application Along with their bio-data, Academic performance (as per enclosed format), photo copies of certificates/documents and passport photo on or before date 28/ 01 /2025 up to 5:30 pm.
  • Address : Head, Department of Agricultural Economics, College of Agriculture, VNMKV, Parbhani

⏰ All Important Dates of VNMKV Bharti 2025

⏰ Last date to apply :
28th January 2025

Important Link of VNMKV Recruitment 2025

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 

Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Bharti 2024 : There are large number of vacancies in Vasantrao Naik Marathwada Agricultural University. The teachers and non-teaching staff have been given additional responsibility of the post other than their own. Due to this, additional work stress is created on the employees. Therefore, immediate recruitment should be done for the new post. Posts to be filled by direct service recruitment under MCAR. The demands of the Vasantrao Naik Marathwada Agricultural University employees to implement the Assured Progress Scheme for the Agricultural University employees have been made to the Agriculture Minister Abdul Sattar. Candidates Read the complete details given below on this page regarding the VNMKV Parbhani Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती लवकरच

  1. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदांची भरती करावी. एमसीएआर अंतर्गत सरळ सेवा भरतीने पदे भरावीत. कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आदी मागण्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कर्मचारी संघातर्फे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
  2. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडे स्वतःच्या पदभारा व्यतिरिक्त इतर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्यामुळे नवीन पदाकरिता तत्काळ पद भरती करण्यात यावी.
  3. संपूर्ण राज्यात लागू असलेली, परंतु केवळ कृषी विद्यापीठास लागू नसलेली आश्‍वासित प्रगती योजना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठास लागू करावी. जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी.
  4. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे अंतर्गत प्राध्यापक व त्यावरची पदे सरळसेवा तथा ज्येष्ठता पद्धतीने भरती करण्यात यावी. विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील वाढीव प्रमाणानुसार पदोन्नत्या देण्यात याव्यात.
  5. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परभणी येथे विशेष बाब म्हणून सेवेत नियमित केलेल्या कुशल अर्धकुशल कर्मचाऱ्यांना कुटुंब वेतन, निवृत्ती वेतन व इतर आनुषंगिक लाभ मंजूर करण्यात यावे आदी मागण्या कृषी विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष महेश देशमुख, सरचिटणीस डॉ. रमेश पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केल्या आहेत.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!