महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 चे हॉलतिकीट उपलब्ध – WCD Bharti Admit Card
Mahila Bal Vikas Vibhag Bharti Admit Card
WCD Bharti Admit Card Available here for downloading. Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025 for 236 post Admit card link given here. The computer-based objective multiple-choice online examination of the recruitment process will be conducted from 10-2-2025 to 13-2-2025 and It will be held on 17-2-2025 in various sessions. The cadre-wise detailed schedule of the online exam is as follows..
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित)- २ पदे (२) परिविक्षा अधिकारी,गट-क ७२ पदे (३) लघुलेखक ( उच्चश्रेणी), गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ट), गट-क ५७ पदे (७) वरिष्ट काळजी वाहक, गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमुद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन दि. १४-१०-२०२४ ते दि. १०-११-२०२४ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. सदर भरती प्रक्रियेच्या कॉम्पुटरबेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा दि.१०- २- २०२५ ते दि.१३-२-२०२५ व दि. १७-२-२०२५ रोजी विविध सत्रामध्ये आयोजीत करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे आहे..
Mahila Bal Vikas Vibhag Bharti Admit Card