WRD Maharashtra Bharti 2022

Jalsampada Vibhag Bharti 2021

Jalsampada Vibhag Bharti 2022

WRD Maharashtra Bharti 2022: Water Resource Department (Jalsampada Vibhag ) has issued the notification for the recruitment of Executive Engineer Posts. There is a total of 11 vacancies to be filled under Jalsampada Vibhag Bharti 2022. Job Location for these posts in Nagpur, Bhandara, Gadchiroli, Amaravati, Akola, Buldhana, Yavatmal . Eligible and Interested candidates may submit their application form  to the given address before 25th May 2022. More details about WRD Maharashra Bharti 2022 like application and address are given below.

Jalsampada Vibhag Bharti -जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता सरळसेवा परीक्षा लवकरच अपेक्षित

जलसंपदा विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता पदाच्या 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज 25 मे 2022 पर्यंत पाठवावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जलसंपदा विभाग

 

  • शेवटची तारीख: 25 मे  2022
  • पदाचे नाव : कार्यकारी अभियंता 
  • रिक्त पदे: 11 पदे
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अधिकृत वेबसाईट: www.wrd.maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता: संबंधित दिलेल्या पत्त्यावर

Jalsampada Vibhag Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  Water Resource Department
⚠️ Recruitment Name
WRD Vacancy Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.wrd.maharashtra.gov.in

जलसंपदा विभाग, गुण नियंत्रण मंडळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Executive Engineer 11 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Executive Engineer
As per the Posts

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  25th May 2022

 

Important Link of Quality Control Board Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 


 

Jalsampada Bharti Exam Updates

The online examination of Junior Engineer (Architecture) Group-B (Non-Gazetted) Saralseva Recruitment Examination 2019-2020 was conducted through Mahapariksha Portal. However, due to some unavoidable reasons, the examination was postponed. Only candidates who have applied in the year 2019 are scheduled to appear for the examination.

जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता गट-ब भरती 2019 चे परीक्षेबाबत

 जाहीर प्रसिद्धीपत्रक महापरीक्षा पोर्टल यांचेमार्फत जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 25/11/2019 व 26/11/2019 रोजी घेण्यात येणार होती, तथापि काही अपरिहार्य कारणांमुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. उपरोक्त कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या पदासाठी सन-2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल न करता फक्त सन-2019 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचीच परीक्षा घेण्याचे नियोजित आहे.

अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना फक्त परीक्षा केंद्रामध्ये बदल, ई-मेल व मोबाईल नंबर बदल व आरक्षण संवर्ग या बाबींमधील बदल करण्यास स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. सदर लिंक, हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांचे आत प्रसिद्ध करण्यात येईल. 

Jalsampada Vibhag Bharti -जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच

 

परीक्षेचा सविस्तर कार्यक्रम व इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.


As per the latest updates received from WRD Maharashtra is that – Mega Bharti of 14000 posts in Water Resources Department will be held in April 2022. WRD will be filled 14,000 posts through outsourcing Water Resources Minister Jayant Patil announce this. Jalsampada Vibhag Mega Bharti 2022 will be held soon.

For More details click on the given link:

1 Comment
  1. Vishawjite says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!