ZP Ahmednagar – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 582 पदांची भरती लवकरच

Zillha Parishad Ahmednagar Bharti 2022

ZP Ahmednagar Bharti 2022 updates for 582 posts are given here. Now in Ahmednagar Zilla Parishad the way has been cleared to filling the 582 posts of ZP Arogya Vibhag. Applications were also invited for 582 posts in ZP Nagar District. But due to Covid and technical difficulties, the recruitment did not take place. Now, however, the government has issued a new order instructing the recruitment. Moreover, the selection authority has been given to the selection committee at Zilla Parishad level only. Read the below given details carefully and keep visit us for the further updates.

आरोग्य विभागातील क वर्गातील पदांच्या भरतीबाबत शासनाने आदेश काढले आहेत. त्यानुसार 2019 मध्ये ज्या पदांसाठी अर्ज मागावले होते, त्याच जागा भरल्या जातील. याबाबत जिल्हा निवड समितीला ते अधिकार असतील. 

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग अहमदनगर येथे ५८२ पदे रिक्त

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून, तसे आरोग्य विभागातील अनेक कर्मचारीही निवृत्त होत आहेत. परिणामी, रिक्त जागाही वाढत्या आहेत. त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येतो. वास्तविकतः राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पाच संवर्गातील रिक्त जागांची भरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती. नगर जिल्ह्यामध्येही 582 पदांसाठी अर्ज मागावले होते. परंतु कोरोना आणि तांत्रिक अडचणींनी ही भरती झाली नाही. आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत. शासनाकडून लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना मिळणार आहेत. 2019 मध्ये अर्ज केलेल्यांचीच परीक्षा घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.


ZP Ahmednagar Bharti 2022 : Zilha Parishad, Ahmednagar has declared the notification for the recruitment of Executive Engineer, Deputy Engineer Posts. There is a total of 03 vacancies to be filled under ZP Ahmednagar Recruitment 2022. Job Location for these posts in Ahmednagar. For applications to these eligible applicants can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 25th February 2022 . More about ZP Ahmednagar Bharti 2022/ ZP Ahmednagar Recruitment 2022 like application and address are given below.

 जिल्हा परिषद, अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता, उपअभियंता   पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जिल्हा परिषद, अहमदनगर

  • अंतिम तारीख : 25 फेब्रुवारी 2022
  • पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, उपअभियंता
  • पद संख्या: 03 जागा
  • नोकरी ठिकाण: अहमदनगर
  • अधिकृत वेबसाईट: : www.nagarzp.gov.in
  • अर्ज पाठविण्याचा पता: ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर

ZP ahmednagar Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)   Zilha Parishad, Ahmednagar
⚠️ Recruitment Name
ZP Ahmednagar Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nagarzp.gov.in

 जिल्हा परिषद, अहमदनगर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Zilha Parishad Ahmednagar Bharti 2022- Details

1 Executive Officer  01
2 Deputy Engineer  03

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Executive Officer 
Retired Person
  • For Deputy Engineer 
Retired Person

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  25th Feb 2022

Important Link of ZP Ahmednagar Recruitment

 OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

ZP Ahmednagar Group C Bharti 2021

ZP Ahmednagar Bharti 2021 : Zilha Parishad, Public Health Department Ahmednagar has declared the notification for the recruitment of Pharmacist, Laboratory Technician,  Arogya Sevak, Arogya Sevika Posts. Job Location for these posts in Ahmednagar. In Gram Vikas Vibhag Ahmednagar there is a total 555 vacancies to be filled.  For applications to these eligible applicants can be apply by submission of the online applications to given links. Last date for submission of the applications is 21st September 2021. More details Jilha Parishad Ahmednagar Bharti 2021/Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2021 of the applications & application address is as follows: –

 

जिल्हा परिषद, अहमदनगर

  • अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2021 
  • पदाचे नाव : औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • नोकरी ठिकाण: अहमदनगर
  • अधिकृत वेबसाईट: : www.nagarzp.gov.in

ZP ahmednagar Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)   Zilha Parishad, Ahmednagar
⚠️ Recruitment Name
ZP Ahmednagar Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nagarzp.gov.in

 जिल्हा परिषद, अहमदनगर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Jilha Parishad Ahmednagar Bharti 2021

1 Pharmacist
13 पदे
2 Arogya Sevak
187 पदे
3 Arogya Sevika
352 पदे
4 Laboratory Technician  03 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

ZP Ahmednagar Group C Vacancy 2021- Eligibility Criteria

  • For Pharmacist 
Degree in Pharmacy
  • For Arogya Sevak
SSC (Science)
  • For Arogya Sevika
Medical Registration
  • For Laboratory Technician 
Degree/Diploma

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  21st September 2021


1 Comment
  1. Inamdar asif yunus says

    i have a job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!