ZP Bhandara Bharti – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय 

Zilha Parishad Bhandara Bharti 2022

ZP Bhandara Bharti 2022: Bhandara Zilla Parishad decided to appoint 200 volunteers in primary schools. Due to high number of vacancies of teaching staff in Zilla Parishad primary schools, majority of students in rural areas are likely to be deprived of education. It has been decided to appoint 200 volunteers on stipend basis so that children do not suffer educational loss.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय 

भंडारा : शासन स्तरावरुन शिक्षक भरती बंद आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विशेष मंथन बैठक घेतली. यात तात्पुरत्या स्वरुपात शाळा व्यवस्थापन समितीद्वारे स्वयंसेवक नेमण्याचे ठरविले.

जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, उपाध्यक्ष तथा सभापती संदीप ताले, सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके,सभापती राजेश सेलोकर, सभापती स्वाती वाघाये विशेष मंथन बैठकीला उपस्थित होते. शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांमधून २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एकूण २,६९२ पदे मंजूर असून २,३९२ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

उपक्रमाकरिता जिल्हा निधीच्या सर्व विभागातील तरतुदींमधून काही निधी कपात करुन या योजनेकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षक भरती हा विषय शासनाचा असून, शिक्षक भरती न झाल्यामुळे गरीब, शेतकरी व मजूर वर्गाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय मंथन बैठकीत घेण्यात आला. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता जि.प.स्वउत्पन्नातून मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय घेणारी भंडारा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जि.प. आहे, असे शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी सांगितले.


 ZP Shikshak Bharti 2022: There are more than 400 vacancies for teachers in the Zilla Parishad school in Sihora village in Bhandara district. Education in rural areas has been disrupted as the state government has stopped recruitment of teachers. Read More details regarding ZP Bhandara Bharti 2022 as given below.

या जिल्ह्यात शिक्षकांची ४०० पेक्षा अधिक पदे रिक्त

ZP Bhandara Bharti 2022: ग्रामीण भागातील, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा असल्या तरी, या शाळेत ४०० हून अधिक शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. शिक्षका अभावी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे – गैर होईल. राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागात शिक्षण खिळखिळा झालेला आहे. बहुतांश शाळेत केरकचरा तर, अनेक शिक्षकांची दांडी अनुभवास येत आहे.

सिहोरा परिसरात शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, हायस्कूल आणि महाविद्यालय आहेत. जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष ४०० हून अधिक रिक्त पदावर पोहचला आहे.

Other Important Related Link


Gramin Arogya Vibhag Bhandara Recruitment 2021

ZP Bhandara Bharti 2021 :  Zilha Parishad, Gramin Arogya Vibhag Bhandara Under Gram Vikas Vibhag Maharashtra has issued the notification for the recruitment of Pharmacist, Arogya Sevak(Male), Arogya Sevika, Arogya Supervisor Posts. Applications are inviting for filling up the 111 vacancies of these posts to be filled under Zillha Parishad Bhandara Recruitment 2021. Willing applicants to these posts can be apply by submission of the online applications to given link. Applicants need to apply from 1st September 2021 to 21st September 2021. More details of ZP Bhandara Bharti 2021 applications & applications address is as given below :

Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू

The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill up the posts in Group C category of Zilla Parishad Health Department under Rural Development DepartmentThis Group C Gram Vikas Advertisement had issued in 2019 for this corrigendum has been issued by Gram Vikas Vibhag accordingly 4 % reservation has been Given to PWD Candidates and number of vacancies has been increased. 

जिल्हा परिषद, ग्रामीण आरोग्य विभाग भंडारा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक” पदाच्या एकूण 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद, ग्रामीण आरोग्य विभाग भंडारा

 • अंतिम तारीख : 21 सप्टेंबर 2021
 • पदाचे नाव : फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक
 • एकूण पदे : 111  पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.bhandarazp.org.in
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

ZP Bhandara Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Gram Arogya Vibhag (Rural Health Department)
⚠️ Recruitment Name
ZP Bhandara Bharti 2021/ZP Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.bhandarazp.org.in

जिल्हा परिषद, ग्रामीण आरोग्य विभाग भंडारा भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

ZP Gram Vikas Vibhag Bhandara Bharti 2021

1 Pharmacist
03 पदे
2 Arogya Sevak(Male)
42 पदे
3 Arogya Sevika
65 पदे
4 Arogya Supervisor
01 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता

Zilha Parishad Bhandara Bharti 2021

 • For Pharmacist
 • For Arogya Sevak(Male)
 • For Arogya Sevika
 • For Arogya Supervisor

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Application Fees

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

  अर्ज सुरु होण्याची तारीख : 1st Sept 2021
⏰ शेवटची तारीख 21st September 2021

Important Link of ZP Bhandara Recruitment

? OFFICIAL WEBSITE
Apply Online
? PDF ADVERTISEMENT


1 Comment
 1. Manojkumar vaman borkar says

  भारती केव्हा होणार.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!