धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदेत ५५२ पदे रिक्त – ZP Dhule Bharti 2023
धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदेत ५५२ पदे रिक्त
Here is the updates of ZP Dhule Bharti and ZP Nandurbar Bharti 2023 – There are 219 vacancies in Dhule district, 333 in Nandurbar districts, the total 550 vacancies vacant in both Zilha Parishad. Around 552 posts in 31 cadre in Group ‘C’ will be filled by direct service in both Zilla Parishad. Along with this, 10% of the total vacancies will be filled from Gram Panchayat employees, while 20% will be filled during sympathetic recruitment process. In the recruitment process, Health Care Officer, Laboratory Specialist, Pharmaceutical Officer, Health Nurse, Livestock Supervisor, Junior Assistant, Small Typist, Senior Assistant, Junior Engineer, Civil Engineering Assistant, Anganwadi Supervisor, Junior Accounts Officer, Senior Assistant Accounts Officer, Extension Officer, Contract Gram Sevak and also Constable posts included in Group ‘D’ category.
धुळे जिल्ह्यात २१९, तर नंदुरबार जिल्ह्यांत ३३३, अशा ५५० वर रिक्त जागा आहेत. दोन्ही जिल्हा परिषदेत गट ‘क’मध्ये ३१ संवर्गातील जवळपास ५५२ पदे सरळसेवेने भरली जातील. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून, तर २० टक्के पदे अनुकंप भरती प्रक्रियेदरम्यान भरली जातील.
भरती प्रक्रियेत आरोग्यसेवक, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक, लघु टंकलेखक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ लेखाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्ताराधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक तसेच ‘ड’ वर्गात शिपाई पदांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील सर्व संवर्गांतील पदे भरण्यात येणार आहेत. मात्र, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत. ही पदे १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेंतर्गत गट ‘क’मधील राज्यातील सुमारे १९ हजार पदे भरली जाणार आहेत. या संदर्भात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर २०२२ व १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला. सर्व जिल्हा परिषदांतील विविध ३१ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार उमेदवारांच्या वय निश्चितीसाठी १ जून २०२३ हा दिवस निकषित असेल.
जिल्हा परिषद १८,९३९ पदांसाठी मेगाभरतीला मे महिन्यात सुरुवात – ZP Bharti 2023
१८,९३९ पदांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया “अॅप्लिकेशन पोर्टल” द्वारे..! Application Portal for ZP Bharti 2023
जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार – ZP Bharti Helpline no.
जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच
ZP Bharti 2023 Exam Syllabus Download
Zilha Parishad Dhule Bharti 2023
ZP Dhule Bharti 2022: Zilha Parishad, (Rural Water Supply Department, Zilha Parishad) Dhule has issued the notification for the recruitment of Engineering Specialist, Engineering Coordinator.. Job Location is Dhule. There is a total 03 vacancies to be filled under Zilha Parishad Dhule Bharti 2022. All Willing applicants need to submission of application form to the given address before the last date. The last date for the submission of application form is 15th June 2022. More details of ZP Dhule Recruitment 2022 /Zilha Parishad Dhule Bharti 2022 applications & applications address is given below : –
जिल्हा परिषद, धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषद, धुळे
- शेवटची तारीख : 15 जून 2022
- पदाचे नाव : अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
- रिक्त पदे: 03 पदे.
- अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद धुळे इमारत
Jilha Parishad Dhule Bharti 2022
|
|
👉Department (विभागाचे नाव) | Zilha Parishad Dhule |
⚠️ Recruitment Name |
ZP Dhule Bharti 2022/ZP Dhule Recruitment 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.dhule.gov.in |
जिल्हा परिषद, धुळे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Engineering Specialist |
01 |
2 Engineering Coordinator |
02 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
B-Tech/B.E.Civil.M.Tech/M.E. |
|
B-Tech/B.E.Civil.M.Tech/M.E. |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
⏰शेवटची तारीख |
15th June 2022 |
Important Link of Dhule ZP Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
ZP Dhule Bharti 2023