ZP Hingoli जिल्हा परिषदेत अनुकंपा भरती लवकरच

ZP Hingoli Bharti 2021

Last year, 62 compassionate vacancies were being filled. However, due to Maratha reservation, the recruitment process was delayed. There were 62 posts in the Zilla Parishad based on compassion. Out of which 54 posts were filled. Movements are now underway for the remaining 15 posts. In a few days, compassionate vacancies in class three and class four will be filled. Read More details on Hingoli Zilla Parishad Bharti 2021 at below:

ZP Bharti- राज्यात जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांची १,५१४ पदे रिक्त

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असून हालचालींना गती आली आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त

ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी दिली जाते. अनुकंपा आधारावर त्यांचे कागदपत्रे तपासून प्रक्रिया पार पाडली जाते. मागील वर्षी ६२ अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मराठा आरक्षण यामुळे भरती प्रक्रिया खोळंबली. एकूण अनुकंपा आधारित जिल्हा परिषदेत ६२ पदे होती. त्यापैकी ५४ पदे भरण्यात आली. आता उर्वरित १५ पदासाठी हालचाली सुरु आहेत.

आता उर्वरित पदे भरण्यासाठी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसात वर्ग तीन, वर्ग चार संवर्गातील अनुकंपा आधारित रिक्त पदे भरल्या जाणार आहेत.

मागील अनेक वर्षापासून अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत अनेक अधिकारी येऊन गेले मात्र हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. धनवंत कुमार आल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील लोकांना दिलासा मिळाला आहे.


 ZP Hingoli Bharti 2020: Zilha Parishad,  District Water, and Sanitation Missions Hingoli invite offline application form for the posts of Chartered Accountant posts. There is a total of 570 vacancies available for these posts. Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts are eligible to apply. To apply to these posts submit applications to the given address. The last date for submission of the applications is 20th July 2020. More details of ZP Hingoli Bharti 2020 applications & applications address is given below: –

जिल्हा परिषद,  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष हिंगोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सनदी लेखापाल पदांच्या 570 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जुलै 2020 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद,  जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष हिंगोली

  • अंतिम तारीख : 20 जुलै 2020
  • एकूण पदे : 570 पदे
  • पदाचे नाव: सनदी लेखापाल
  • अधिकृत वेबसाईट :  www.hingoli.nic.in
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी विभाग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड रोड, हिंगोली -431513
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 सनदी लेखापाल

ZP Hingoli Bharti 2020

?Department (विभागाचे नाव) District Water, and Sanitation Missions Hingoli
⚠️ Recruitment Name
ZP Recruitment 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.hingoli.nic.in

जिल्हा परिषद हिंगोली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Chartered Accountant
50 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Chartered Accountant

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख : 11th July 2020
⏰ शेवटची तारीख 20th July 2020

Important Link of Zilha Parishad Hingoli Recruitment 2020

? OFFICIAL WEBSITE 
 ? PDF ADVERTISEMENT 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!