ZP Hingoli Bharti 2022
Rural Water Supply Department Bharti 2022
ZP Hingoli Bharti 2022: Zilha Parishad, Rural Water Supply Department Hingoli invite offline application form for the posts of Executive Engineer, Deputy Engineer posts. There is a total of 03 vacancies available for these posts. Applicants to the posts possess with necessary qualifications as per the posts are eligible to apply. To apply to these posts submit applications to the given address. The last date for submission of the applications is 13th Jan 2022. More details of ZP Hingoli Bharti 2022 applications & applications address is given below: –
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हिंगोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जानेवारी 2022 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हिंगोली
- अंतिम तारीख : 13 जानेवारी 2022
- एकूण पदे : 03 पदे
- पदाचे नाव: कार्यकारी अभियंता, उप अभियंता
- अधिकृत वेबसाईट : www.hingoli.nic.in
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हिंगोली, हिंगोली जिल्हा परिषद ईमारत, दूसरा मजला, हिंगोली – 431513
ZP Hingoli Bharti 2022
|
|
?Department (विभागाचे नाव) | Rural Water Supply Department Hingoli |
⚠️ Recruitment Name |
ZP Recruitment 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.hingoli.nic.in |
जिल्हा परिषद हिंगोली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलZilha Parsiahd Hingoli Bharti 2022 |
|
1 Executive Engineer |
01 पदे |
2 Deputy Engineer | 02 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Retired Person |
|
Retired Person |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 13th Jan 2022 |
Important Link of Zilha Parishad Hingoli Recruitment 2022 |
? OFFICIAL WEBSITE |
? PDF ADVERTISEMENT |
Rural Water Supply Department Bharti 2022
ZP Hingoli Bharti 2022: Zilla Parishad Hingoli, under Rural Water Development Department, invited online application form for the posts of Executive Engineer, Deputy Engineer. There is a total of 113 vacancies to be filled under Gram Vikas Vibhag Hingoli Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 21st September 2021. For old candidates it will be closed on 14th September 2021. More details about ZP Hingoli Bharti 2021 like application & application address are given below.
२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू
ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध
ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद हिंगोली
- शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021
- पदाचे नाव: फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
- एकूण पदे: 113 पद
- नोकरी ठिकाण: हिंगोली
- अधिकृत वेबसाईट: www.hingoli.nic.in
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ZP Hingoli Bharti 2021 |
|
?Department (विभागाचे नाव) | Rural Development Department Hingoli |
⚠️ Recruitment Name |
Gram Vikas Vibhag Hingoli Recruitment 2021/Hingoli Jilha Parishad Bharti 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.hingoli.nic.in |
ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलGram Vikas Vibhag /Hingoli Nagpur Group C Recruitment 2021 |
|
1 Pharmacist |
03 पदे |
2 Arogya Sevak |
20 पदे |
3 Arogya Sevika |
90 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रताZP Hingoli Group C Vacancy 2021- Eligibility Criteria |
|
|
Degree in Pharmacy |
|
SSC (Science) |
|
Medical Registration |
₹ Application Fee (अर्ज शुल्क) |
|
|
₹ 500/- |
|
₹ 250/- |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)
|
|
अर्ज सुरु होण्याची तारीख : | 1st September 2021 |
⏰ शेवटची तारीख | 21st September 2021 |
Important Link of Hingoli Nagpur Recruitment |
? OFFICIAL WEBSITE |
Apply Online |
? PDF ADVERTISEMENT |
ZP Hingoli Bharti 2021
Last year, 62 compassionate vacancies were being filled. However, due to Maratha reservation, the recruitment process was delayed. There were 62 posts in the Zilla Parishad based on compassion. Out of which 54 posts were filled. Movements are now underway for the remaining 15 posts. In a few days, compassionate vacancies in class three and class four will be filled. Read More details on Hingoli Zilla Parishad Bharti 2021 at below:
ZP Bharti- राज्यात जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंत्यांची १,५१४ पदे रिक्त
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांचे समायोजन करुन रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा भरती प्रक्रिया सुरु केली जाणार असून हालचालींना गती आली आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर च्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त
ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी दिली जाते. अनुकंपा आधारावर त्यांचे कागदपत्रे तपासून प्रक्रिया पार पाडली जाते. मागील वर्षी ६२ अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मराठा आरक्षण यामुळे भरती प्रक्रिया खोळंबली. एकूण अनुकंपा आधारित जिल्हा परिषदेत ६२ पदे होती. त्यापैकी ५४ पदे भरण्यात आली. आता उर्वरित १५ पदासाठी हालचाली सुरु आहेत.
आता उर्वरित पदे भरण्यासाठी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसात वर्ग तीन, वर्ग चार संवर्गातील अनुकंपा आधारित रिक्त पदे भरल्या जाणार आहेत.
मागील अनेक वर्षापासून अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत अनेक अधिकारी येऊन गेले मात्र हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. धनवंत कुमार आल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील लोकांना दिलासा मिळाला आहे.