जळगाव जिल्हा परिषदेत होणार जंबो ६१२ पद भरती ! – ZP Jalgaon Bharti 2023
ZP Jalgaon Bharti 2023 for 38 posts-Apply Link
ZP Jalgaon Bharti 2023 for 612 post will be held soon. 18,000 posts under the Rural Development Department will be filled from various cadres under all Zilla Parishads across the state. Accordingly, approximately 612 posts in 16 cadres will be filled in Group C in Jalgaon Zilla Parishad through direct service. Chief Executive Officer of Zilla Parishad Dr. Pankaj Asia has given this news. The recruitment exam for the about post will be conducted online by the company IBPS. In this regard, the preparation of Jalgaon Zilla Parishad is in the final stage and soon advertisement will be released on the website of Zilla Parishad. The Zilla Parishad has announced a helpline number to solve the hurdles faced by the candidates from the time of application till the examination. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
जळगाव जिल्हा परिषदेत होणार जंबो पद भरती ! जळगाव जिल्हा परिषदेत थेट सरळ भरतीत ६१२ पदे भरण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
- ग्रामविकास विभागातर्ंगत राज्यभरात १८ हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये १६ संवर्गातील अंदाजीत ६१२ पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
- यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या १०% पदे ग्रामपंचायत कर्मचार्यांमधून तर २० टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रिया दरम्यानच भरण्यात येणार आहेत. असेही डॉ. आशिया यांनी कळविले आहे.
- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे २१ ऑक्टोबर, २०२२ व १५ नोव्हेंबर, २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
- सदर पद भरतीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणार्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. ०२५७/२२२४२५५ या हेल्पलाइन क्रमांकावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. आशिया यांनी केले आहे.
ZP Jalgaon Bharti 2023 : ZP Jalgaon 15th Finance Commission has issued the notification for the recruitment of “Medical Officer” Posts. There are total 38 vacancies available for this posts in ZP Jalgaon Recruitment 2023. Job Location for these posts is in Jalgaon. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 3rd April 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
जिल्हा परिषद जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 38 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 एप्रिल 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
ZP Jalgaon Notification 2023
Here we give the complete details of Jilha Parishad Jalgaon Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
ZP Jalgaon Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | 15th Finance Commission |
🔢Number of Vacancies : | 38 Posts |
👉Name of Post : | Medical Officer |
🌐Job Location : | Jalgaon, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 60,000/- |
🔗Application Mode : | Offline |
🎯Age Criteria : | – |
ZP Jalgaon MO Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Medical Officer | 38 Posts |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
MBBS |
How to Apply for ZP Jalgaon Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Jalgaon Vacancy 2023 |
|
⏰ Last date to apply : |
3rd April 2023 |
Important Link of ZP Jalgaon MO Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
ZP Jalgaon Bharti 2023
जळगाव जिल्ह्यात ७०० हून अधिक पदांची भरती IBPS मार्फत
ZP Jalgaon Bharti 2023 : As per the latest updates received in newspaper source their are 740 vacancies are vacant in Jilha parishad Jalgaon. 740 posts like Health Officer, Laboratory Specialist, Drug Manufacturing Officer, Health Nurse, Livestock Supervisor, Junior Assistant, Short Typist, Senior Assistant, Junior Engineer, Civil Engineering Assistant, Anganwadi Supervisor, Contract Gram Sevak, Junior Accounts Officer, Senior Assistant Accounts will be filled. And, the number of posts of contractual gram sevaks is the highest among them.
The latest information is that this ZP Recruitment process will be done through IBPS company. 70% of the seats in the recruitment of Zilla Parishad are through this recruitment process and 10% of the seats are through Grampanchayat, 20% seats are reserved for employees and for compassionate persons. Read the complete details given below & Keep visit on our Telegram Channel for fast updates.
महावितरण जळगाव मध्ये 140 रिक्त पदांची भरती- लगेच अर्ज करा
जळगाव जिल्ह्यात ७०० हून अधिक पदांची भरती IBPS मार्फत
- जळगाव : गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली आहे. आता कुठे प्रशासनाकडून भरतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, प्रशासनाने प्रत्येक विभागाकडून रिक्त जागांची माहिती मागविली आहे.
- त्यानुसार संवर्गनिहाय आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू असून, सरळसेवा भरतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आयबीपीएस ही कंपनी निश्चित करण्यात आल्याची माहिती जि.प.कडून देण्यात आली आहे.
- जि. प.च्या प्रस्तावित भरती प्रक्रियेसाठी आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून, बिंदूनामावलीदेखील निश्चित केली आहे. जि. प. च्या भरतीतील ७० टक्के जागा या भरती प्रक्रियेतून तर १० टक्के जागा ग्रा. पं. कर्मचाऱ्यांसाठी व २० टक्के जागा या अनुकंपाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ZP Jalgaon Recruitment 2023 Vacancy Details
या जागांची होणार भरती
जि. प. कडून होणाच्या प्रस्तावित भरती प्रक्रियेत आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक, लघु टंकलेखक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहायक लेखा अशी ७२० पदे भरण्यात येणार असून, कंत्राटी ग्रामसेवकांच्या पदांची संख्या यामध्ये सर्वात जास्त आहे.
Govnokri
ZP Jalgaon Bharti 2023 for 740 posts
I am pharmacy students d pharmacy