ZP Nagpur Bharti- जिल्हा परिषद मार्फत 50 कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवरकरच 

Jilha Parishad Nagpur Bharti 2022

ZP Nagpur Bharti 2022

ZP Nagpur Bharti 2022– ZP Teacher Recruitment 2022- In Nagpur Jilha Parishad there is various vacancy vacant of Teachers Posts. There are about 700 vacancies for teachers in Nagpur district. Nagpur Zilla Parishad will soon recruit 50 contract Teachers. Zilla Parishad has decided to appoint contract teachers on honorarium basis. Read More details regarding ZP Nagpur Bharti 2022.

-या तालुक्‍यातील शाळांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची विविध पदे रिक्त 

नागपूर जिल्हा परिषद मार्फत 50 कंत्राटी शिक्षक पदांची भरती लवरकरच

नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

सध्या राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 2005 पासून भरती बंद असल्याने नागपूर जिल्ह्यात सुमारे 700 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

 • कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे.
 • जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली.
 • या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
 • बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.
 • अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

राज्यात 40 हजार पदे रिक्त

राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे. या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे


Rural Water Supply Department Nagpur Bharti 2021

ZP Nagpur Bharti 2021: Zilla Parishad Nagpur under Rural Water Supply Department, has published the notification for the recruitment of Engineering Specialist, Engineering Coordinator posts. There is a total of 03 vacancies to be filled under Zilha Parishad Nagpur Bharti 2021. Eligible and Interested candidates may attend the interview on 6th December 2021. More details about ZP Nagpur Bharti 2021 like application & application address are given below.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक पदांच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 डिसेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

 

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद  नागपूर

 • मुलाखत  तारीख : 06 डिसेंबर 2021
 • पदाचे नाव: अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
 • एकूण पदे: 03 पद
 • नोकरी ठिकाण: नागपूर
 • अधिकृत वेबसाईट:  https://www.nagpurzp.com/
 • मुलाखतीचा पत्ता:  ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर

ZP Nagpur Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Rural Development Department , Nagpur
⚠️ Recruitment Name
Jilha Parishad Nagpur Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.nagpurzp.com/

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर भरती  विविध पदांचा पूर्ण तपशील 

ZP Nagpur Recruitment 2021

1 Engineering Specialist
01 पद
2 Engineering Coordinator
02 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

ZP Nagpur Vacancy 2021- Eligibility Criteria

 • For Engineering Specialist
B.Tech/B.E Civil
 • For Engineering Coordinator
B.Tech/B.E Civil

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 6th December 2021

Important Link of ZP Nagpur Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!